राम राम मंडळी,
साधारण पावणेदोन महिन्यांपूर्वी आम्ही खालील समभाग सुचवले होते -
1) ABC Bearings (89 - 92) - ९० ला मिळत होता.
2) Canfin Home ( 55-58) - ५५ ला मिळत होता.
3) Omax Auto ( 58 -63 ) - ५९ ला मिळत होता.
4) City Union Bank ( 208 - 211) - २०९ ला मिळत होता.
5) First Leasing ( 45 - 47) - ४५ ला मिळत होता.
6) Deccan Cement ( 225 - 228) - २१८ ला मिळत होता.
7) Deepak Nitrate ( 100 - 105) १०० ला मिळत होता.
8) Savita Chemicals ( 260 - 266) २६३ ला मिळत होता.
9) SRF ( 127 - 133) --------> STRONG BUY!! - १२८ ला मिळत होता.
10) Sukhjit's Strach ( 138 - 142) - १३८ ला मिळत होता.
11) India Nippon Batterys ( 144 - 150) - १४६ ला मिळत होता.
12) Micro Tech ( 208 - 212 ) - २०३ ला मिळत होता.
13) Seshasayee Paper ( 161 - 170) - १६५ ला मिळत होता.
आजचा आढावा -
1) ABC Bearings (९०) आजचा भाव १०४, १६% वाढ
2) Canfin Home (५५) आजचा भाव ८०, ३१ % वाढ
3) Omax Auto (५९) आजचा भाव ७१, २०% वाढ
4) City Union Bank (२०९) आजचा भाव ३३८, ६१% वाढ
5) First Leasing (४५) आजचा भाव ७७, ७१% वाढ
6) Deccan Cement (२१८) आजचा भाव ३५८, ६४% वाढ
7) Deepak Nitrate (१००) आजचा भाव १२३, २३% वाढ
8) Savita Chemicals (२६३) आजचा भाव ३३७, २८% वाढ
9) SRF (१२८) --------> STRONG BUY!! आजचा भाव १७८, ३९% वाढ
10) Sukhjit's Strach (१३८) आजचा भाव १५१, ९% वाढ
11) India Nippon Batterys (१४६) आजचा भाव १७९, २३% वाढ
12) Micro Tech (२०३) आजचा भाव २८९, ४२% वाढ
13) Seshasayee Paper (१६५) आजचा भाव १९५, १८% वाढ
एकूण गुंतवणुकीतली पावणेदोन महिन्यांतली सरासरी वाढ = ३४%
अरे बाबा कुणी पैशे कमावले की नाही? :)
अरे तात्याचं जरा ऐकत जा रे! खूप वर्ष काढली मार्केटमध्ये!
असो, समभाग बाजारातील गुंतवणूकीकरता आमचा व्यावसायिक सल्ला हवा असल्यास आमची फी व कार्यपद्धती समजून घेण्याकरता कृपया आम्हाला पोष्टकार्ड पाठवा किंवा ९८२०४९४७२० या क्रमांकावर आमच्याशी संपर्क साधा ही विनंती....
आपला,
तात्या अभ्यंकर,
दलाल स्ट्रीट, मुंबई - २३.
वाचने
16837
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
तात्या.....
तात्या मी
बर !!!
नाही..
In reply to बर !!! by वाटाड्या...
ईमेल
ईपत्ता..
In reply to ईमेल by व्यंकट
बर !!!
सांगेन..
In reply to बर !!! by वाटाड्या...
शिवाय....
बसंतच्या लग्नाचा १२ वा भाग
In reply to शिवाय.... by वाटाड्या...
आय... डी!
वेब झवा
In reply to आय... डी! by दिनेश५७
मि तुमाला
जमणार नाही!
In reply to मि तुमाला by बाळासाहेब चौगुले
तुमीपण
In reply to जमणार नाही! by विसोबा खेचर
:)
का हो?
In reply to :) by वाटाड्या...
तुमच्या उत्तराने
शेषशायी पेपर, सिटी युनिअन बॅन्क वधारले! :))