राम राम मंडळी,
साधारण पावणेदोन महिन्यांपूर्वी आम्ही खालील समभाग सुचवले होते -
1) ABC Bearings (89 - 92) - ९० ला मिळत होता.
2) Canfin Home ( 55-58) - ५५ ला मिळत होता.
3) Omax Auto ( 58 -63 ) - ५९ ला मिळत होता.
4) City Union Bank ( 208 - 211) - २०९ ला मिळत होता.
5) First Leasing ( 45 - 47) - ४५ ला मिळत होता.
6) Deccan Cement ( 225 - 228) - २१८ ला मिळत होता.
7) Deepak Nitrate ( 100 - 105) १०० ला मिळत होता.
8) Savita Chemicals ( 260 - 266) २६३ ला मिळत होता.
9) SRF ( 127 - 133) --------> STRONG BUY!! - १२८ ला मिळत होता.
10) Sukhjit's Strach ( 138 - 142) - १३८ ला मिळत होता.
11) India Nippon Batterys ( 144 - 150) - १४६ ला मिळत होता.
12) Micro Tech ( 208 - 212 ) - २०३ ला मिळत होता.
13) Seshasayee Paper ( 161 - 170) - १६५ ला मिळत होता.
आजचा आढावा -
1) ABC Bearings (९०) आजचा भाव १०४, १६% वाढ
2) Canfin Home (५५) आजचा भाव ८०, ३१ % वाढ
3) Omax Auto (५९) आजचा भाव ७१, २०% वाढ
4) City Union Bank (२०९) आजचा भाव ३३८, ६१% वाढ
5) First Leasing (४५) आजचा भाव ७७, ७१% वाढ
6) Deccan Cement (२१८) आजचा भाव ३५८, ६४% वाढ
7) Deepak Nitrate (१००) आजचा भाव १२३, २३% वाढ
8) Savita Chemicals (२६३) आजचा भाव ३३७, २८% वाढ
9) SRF (१२८) --------> STRONG BUY!! आजचा भाव १७८, ३९% वाढ
10) Sukhjit's Strach (१३८) आजचा भाव १५१, ९% वाढ
11) India Nippon Batterys (१४६) आजचा भाव १७९, २३% वाढ
12) Micro Tech (२०३) आजचा भाव २८९, ४२% वाढ
13) Seshasayee Paper (१६५) आजचा भाव १९५, १८% वाढ
एकूण गुंतवणुकीतली पावणेदोन महिन्यांतली सरासरी वाढ = ३४%
अरे बाबा कुणी पैशे कमावले की नाही? :)
अरे तात्याचं जरा ऐकत जा रे! खूप वर्ष काढली मार्केटमध्ये!
असो, समभाग बाजारातील गुंतवणूकीकरता आमचा व्यावसायिक सल्ला हवा असल्यास आमची फी व कार्यपद्धती समजून घेण्याकरता कृपया आम्हाला पोष्टकार्ड पाठवा किंवा ९८२०४९४७२० या क्रमांकावर आमच्याशी संपर्क साधा ही विनंती....
आपला,
तात्या अभ्यंकर,
दलाल स्ट्रीट, मुंबई - २३.
मिसळपाव
प्रतिक्रिया
तात्या.....
तात्या, आता मी एकलव्य !!!...
तात्या मी
तात्या मी आहे ना. ;}
राजे
राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....
बर !!!
मग आता ते घ्यावेत का नाहि ते सांगा ना??
नाही..
In reply to बर !!! by वाटाड्या...
आजच्या भावाला सदर समभाग घ्यावेत असं मी सुचवणार नाही!
तात्या.
ईमेल
आय डी मिळू शकेल काय?
ईपत्ता..
In reply to ईमेल by व्यंकट
tatya7@gmail.com
visoba_khechar@yahoo.com
wedzava@yahoo.com
वरीलपैकी 'वेडझवा ऍट याहू डॉट कॉम' हा आयडी मी फारसा वापरत नाही! :)
तात्या.
बर !!!
मग आता कुठले घ्यावेत ते सांगा ना??
सांगेन..
In reply to बर !!! by वाटाड्या...
नक्की सांगेन, थोडी सवड द्या!
तात्या.
शिवाय....
तात्या,
संगीता बद्दल काहिच आलं नाहि बरेच दिवसात???
बसंतच्या लग्नाचा १२ वा भाग
In reply to शिवाय.... by वाटाड्या...
मनात घोळतो आहे. पहिले ११ भाग आपल्याला इथे वाचता येतील..
आपला,
(गाण्याखाण्यातला) तात्या.
आय... डी!
तात्या, तुमच्या wedzava आयडी बरोबर, web_zava असा आय डी पण तुम्हाला शोभेल...
वेब झवा
In reply to आय... डी! by दिनेश५७
शोभणार नाहि. वयस्कर लोकाना असले घाणेरडे शब्द आवडत नाहीत.
मि तुमाला
मि तुमाला दोनेक दिवसात ९८२०४९४७२० नन्बरवरती मिस्ड कॉल देइन मला प्लिज कॉल बेक करा
जमणार नाही!
In reply to मि तुमाला by बाळासाहेब चौगुले
मि तुमाला दोनेक दिवसात ९८२०४९४७२० नन्बरवरती मिस्ड कॉल देइन मला प्लिज कॉल बेक करा
जमणार नाही!
तात्या.
तुमीपण
In reply to जमणार नाही! by विसोबा खेचर
तुमीपण पुण्याचे काय हो तात्या?
:)
:)
का हो?
In reply to :) by वाटाड्या...
मुकूलराव? हसताय का? :)
तात्या.
तुमच्या उत्तराने
अजुन कशाने??
शेषशायी पेपर, सिटी युनिअन बॅन्क वधारले! :))
1) ABC Bearings (९०) आजचा भाव १०४, १६% वाढ
2) Canfin Home (५५) आजचा भाव ८०, ३१ % वाढ
3) Omax Auto (५९) आजचा भाव ७१, २०% वाढ
4) City Union Bank (२०९) आजचा भाव ३३८, ६१% वाढ
5) First Leasing (४५) आजचा भाव ७७, ७१% वाढ
6) Deccan Cement (२१८) आजचा भाव ३५८, ६४% वाढ
7) Deepak Nitrate (१००) आजचा भाव १३०, ३०% वाढ
8) Savita Chemicals (२६३) आजचा भाव ३६५, ३९% वाढ
9) SRF (१२८) --------> STRONG BUY!! आजचा भाव १८९, ४८% वाढ
10) Sukhjit's Strach (१३८) आजचा भाव १७८, २९% वाढ
11) India Nippon Batterys (१४६) आजचा भाव १८५, २७% वाढ
12) Micro Tech (२०३) आजचा भाव २८९, ४२% वाढ
13) Seshasayee Paper (१६५) आजचा भाव २१८, ३२% वाढ
एकूण गुंतवणुकीतली पावणेदोन महिन्यांतली सरासरी वाढ = ३९%
असो, समभाग बाजारातील गुंतवणूकीकरता आमचा व्यावसायिक सल्ला हवा असल्यास आमची फी व कार्यपद्धती समजून घेण्याकरता कृपया आम्हाला पोष्टकार्ड पाठवा किंवा ९८२०४९४७२० या क्रमांकावर आमच्याशी संपर्क साधा ही विनंती....
आपला,
तात्या अभ्यंकर,
दलाल स्ट्रीट, मुंबई - २३.