✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पावणेदोन महिन्यांत ३४ टक्के! :)

व
विसोबा खेचर यांनी
Tue, 12/11/2007 - 17:41  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
16770 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

द
दिनेश५७ Tue, 12/11/2007 - 17:44 नवीन

तात्या.....

तात्या, आता मी एकलव्य !!!...
  • Log in or register to post comments
र
राजे (verified= न पडताळणी केलेला) Tue, 12/11/2007 - 22:25 नवीन

तात्या मी

तात्या मी आहे ना. ;} राजे राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....
  • Log in or register to post comments
व
वाटाड्या... Wed, 12/12/2007 - 00:18 नवीन

बर !!!

मग आता ते घ्यावेत का नाहि ते सांगा ना??
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 12/12/2007 - 01:01 नवीन

नाही..

आजच्या भावाला सदर समभाग घ्यावेत असं मी सुचवणार नाही! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाटाड्या...
व
व्यंकट Wed, 12/12/2007 - 00:53 नवीन

ईमेल

आय डी मिळू शकेल काय?
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 12/12/2007 - 01:00 नवीन

ईपत्ता..

tatya7@gmail.com visoba_khechar@yahoo.com wedzava@yahoo.com वरीलपैकी 'वेडझवा ऍट याहू डॉट कॉम' हा आयडी मी फारसा वापरत नाही! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: व्यंकट
व
वाटाड्या... Wed, 12/12/2007 - 01:07 नवीन

बर !!!

मग आता कुठले घ्यावेत ते सांगा ना??
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 12/12/2007 - 01:10 नवीन

सांगेन..

नक्की सांगेन, थोडी सवड द्या! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाटाड्या...
व
वाटाड्या... Wed, 12/12/2007 - 01:15 नवीन

शिवाय....

तात्या, संगीता बद्दल काहिच आलं नाहि बरेच दिवसात???
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 12/12/2007 - 17:34 नवीन

बसंतच्या लग्नाचा १२ वा भाग

मनात घोळतो आहे. पहिले ११ भाग आपल्याला इथे वाचता येतील.. आपला, (गाण्याखाण्यातला) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाटाड्या...
द
दिनेश५७ Wed, 12/12/2007 - 17:51 नवीन

आय... डी!

तात्या, तुमच्या wedzava आयडी बरोबर, web_zava असा आय डी पण तुम्हाला शोभेल...
  • Log in or register to post comments
ब
बाळासाहेब चौगुले गुरुवार, 12/13/2007 - 08:45 नवीन

वेब झवा

शोभणार नाहि. वयस्कर लोकाना असले घाणेरडे शब्द आवडत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिनेश५७
ब
बाळासाहेब चौगुले Wed, 12/12/2007 - 23:24 नवीन

मि तुमाला

मि तुमाला दोनेक दिवसात ९८२०४९४७२० नन्बरवरती मिस्ड कॉल देइन मला प्लिज कॉल बेक करा
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 12/13/2007 - 00:27 नवीन

जमणार नाही!

मि तुमाला दोनेक दिवसात ९८२०४९४७२० नन्बरवरती मिस्ड कॉल देइन मला प्लिज कॉल बेक करा जमणार नाही! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळासाहेब चौगुले
ब
बाळासाहेब चौगुले गुरुवार, 12/13/2007 - 07:29 नवीन

तुमीपण

तुमीपण पुण्याचे काय हो तात्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
वाटाड्या... गुरुवार, 12/13/2007 - 00:47 नवीन

:)

:)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 12/13/2007 - 00:53 नवीन

का हो?

मुकूलराव? हसताय का? :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाटाड्या...
व
वाटाड्या... गुरुवार, 12/13/2007 - 01:05 नवीन

तुमच्या उत्तराने

अजुन कशाने??
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 12/14/2007 - 13:20 नवीन

शेषशायी पेपर, सिटी युनिअन बॅन्क वधारले! :))

1) ABC Bearings (९०) आजचा भाव १०४, १६% वाढ 2) Canfin Home (५५) आजचा भाव ८०, ३१ % वाढ 3) Omax Auto (५९) आजचा भाव ७१, २०% वाढ 4) City Union Bank (२०९) आजचा भाव ३३८, ६१% वाढ 5) First Leasing (४५) आजचा भाव ७७, ७१% वाढ 6) Deccan Cement (२१८) आजचा भाव ३५८, ६४% वाढ 7) Deepak Nitrate (१००) आजचा भाव १३०, ३०% वाढ 8) Savita Chemicals (२६३) आजचा भाव ३६५, ३९% वाढ 9) SRF (१२८) --------> STRONG BUY!! आजचा भाव १८९, ४८% वाढ 10) Sukhjit's Strach (१३८) आजचा भाव १७८, २९% वाढ 11) India Nippon Batterys (१४६) आजचा भाव १८५, २७% वाढ 12) Micro Tech (२०३) आजचा भाव २८९, ४२% वाढ 13) Seshasayee Paper (१६५) आजचा भाव २१८, ३२% वाढ एकूण गुंतवणुकीतली पावणेदोन महिन्यांतली सरासरी वाढ = ३९% असो, समभाग बाजारातील गुंतवणूकीकरता आमचा व्यावसायिक सल्ला हवा असल्यास आमची फी व कार्यपद्धती समजून घेण्याकरता कृपया आम्हाला पोष्टकार्ड पाठवा किंवा ९८२०४९४७२० या क्रमांकावर आमच्याशी संपर्क साधा ही विनंती.... आपला, तात्या अभ्यंकर, दलाल स्ट्रीट, मुंबई - २३.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा