Skip to main content

..तिथे ती भेटते

लेखक अनन्त्_यात्री यांनी मंगळवार, 04/07/2017 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
ढगाच्या आतले विजेचे वेटोळे सुटून मोकळे डोंगरा डसते...तिथे ती भेटते निबिड रानात पोपटी पानात झुकून बघत मोतिया थेंबात ...किणकिण हासते भणाण वाऱ्यात लाटेच्या गाजेत चांदीच्या वर्खात किनारा कोरत ... माझ्याशी बोलते
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 868
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

शेवटले कडवे जर्रा रिफाइन करून पहा. Sandy