मांजर पाळण्यायोग्य प्राणी आहे का?
मांजर पाळण्यायोग्य प्राणी आहे का?
काही दिवसाआधी मी मीत्रा कडून एक मांजरीचे पीलू आणले. ही मांजर म्हणजे मला आणी माझ्या भावाला जीव की प्राण.
पण माझ्या आई वडिलांना ती मांजर क्षण भरही चालत नाही. त्यावरून रोज सुनावणी. मला हे समजत नाही की कुत्रा सर्वांना चालतो तर मांजर का नाही?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
सध्या आहेत का हो तुमच्याकडे
हो. वर ऊल्लेखलेल्या मांजरीची
अवश्य पाळा
सहमत. मांजराचे वैशिष्ट्य
मांजर दुसऱ्या कुणाला त्रास