✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

जेष्ठ नृत्यांगना रोहिणी भाटे यांना भावपुर्ण श्रध्दांजली

म
मिंटी यांनी
Fri, 10/10/2008 - 11:13  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3513 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

श
शेखर Fri, 10/10/2008 - 11:37 नवीन

श्रध्दांजली

एक चांगली नृत्यांगना हरपली. देव त्यांच्या मृतात्म्यास शांती देवो. शेखर
  • Log in or register to post comments
म
मृगनयनी Fri, 10/10/2008 - 14:19 नवीन

रोहिणीताई

रोहिणीताई, वयाच्या ४०व्या वर्षी "कथक " शिकल्या. खरोखरच नृत्यकला शिकण्याची एवढी जिद्द आणि आत्मीयता रोहिणीताईंकडे होती. खरंच आज आपण एका गुणवान 'कलावती' ला मुकलेलो आहोत. रोहिणीताईंना भावपूर्ण श्रद्धांजली!....
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 10/10/2008 - 14:18 नवीन

रोहिणीताई

रोहिणीताईंना भावपूर्ण श्रद्धांजली!....
  • Log in or register to post comments
M
mina Fri, 10/10/2008 - 14:42 नवीन

अखंड साधनेला अखेर पूर्णविराम !

नृत्याला अनुकूल असणार्‍या संगीताच्या साहित्याच्या प्रगल्भ अभ्यासामुळे,जाणिवेमुळे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे अस्सल कलेच्या घेतलेल्या ध्यासामुळे जगप्रसिद्ध नृत्यांगना रोहिणी भाटे यांनी नृत्यात उंची गाठली. त्यांना मागच्या वषी पु.ल.देशपांडे पुरस्कार जाहीर झाल्यावर अभिनंदनासाठी त्यांच्या घरी फोन केला. प्रथम त्यांच्या स्नुषा बोलल्यात.परिचय दिल्यावर रोहिणीताई फोनवर आल्यात.प्रथम त्यांचे अभिनंदन केले.मी विचारले काय वाटते आहे याक्षणी... अगदी आनंदाने अभिनंदन स्वीकारत त्या म्हणाल्या, माझ्या आतापर्यंत केलेल्या कार्याची पावती म्हणजे पु.लं च्या नावाने मला मिळालेला हा पुरस्कार आहे. या पुरस्कारामुळे मला पुन्हा काम करण्याची नवी उमेद मिळाली आहे.नृत्य करणं वयोमानाने शक्य नाही म्हणून मी नृत्याशी जोडलेले लेखन करणार आहे.मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत नृत्याची अखंड साधना करिन.. रोहिणीताईंच्या जाण्याने आज त्यांच्या अखंड साधनेला पूर्णविराम मिळाला असला तरी नृत्यभारतीच्या रूपात त्यांनी जोपासलेली कला अखंड कार्यरत राहील.त्यांच्या या कार्याला मनस्वी अभिवादन करुन जेष्ठ नृत्यांगना रोहिणी भाटे यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करते........
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 10/10/2008 - 16:39 नवीन

रोहिणीताई

रोहिणीताईंना माझीही श्रद्धांजली...! एकदा एका सवाईगंधर्व महोत्सवात अण्णांच्या हस्ते रोहिणीताईंचा सत्कार करण्यात आला होता तेव्हा त्या सत्काराला उत्तर देतांना त्या म्हणाल्या होत्या, "आजपर्यंत अनेक ठिकाणी सत्काराचे योग आले परंतु भीमसेनांच्या हस्ते सवाईगंधर्व महोत्सवातील हा सत्कार म्हणजे माझ्या माहेरचा सत्कार आहे असं मी समजते.." तात्या.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा