Skip to main content

छळ

लेखक संदीप-लेले यांनी शनिवार, 25/03/2017 02:40 या दिवशी प्रकाशित केले.
प्रश्र्नं छळतात ! आपल्याला पडलेले कमी, इतरांना न पडलेले जास्त छळतात !
उत्तरं छळतात ! न मिळालेली कमी, मिळालेली जास्त छळतात !
प्रश्र्नं नी उत्तरं, दोन्ही छळतात ! प्रश्र्नांची आलेली उत्तरं कमी, उत्तरातून आलेले प्रश्र्नं जास्त छळतात !
लेखनविषय:

वाचने 802
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

कविता आवडली! Sandy

In reply to by चांदणे संदीप

धन्यवाद ! नावाप्रमाणे विचारात ही साधर्म्य आहे असं दिसत :)