लेखक परशु सोंडगे यांनी रविवार, 12/03/2017 21:55 या दिवशी प्रकाशित केले. अंतरीचे कान्हा तू जरा समजून घे. उधळून जीवास मी रंग माझे शोषून घे. मी चिंब रंगी तुझ्या बासरी दिल छेडते. रंगबावरी मी राधा सुराच्या रंगी न्हाते. परशुराम सोंडगे,पाटोदा 9673400928 काव्यरस gazal शृंगार लेखनविषय: संस्कृती कविता वाचने 1312 प्रतिक्रिया 2 प्रतिक्रिया चांगला प्र यत्न! अत्रुप्त आत्मा सोमवार, 13/03/2017 18:00 चांगला प्र यत्न! आवडली पैसा सोमवार, 13/03/2017 18:25 आवडली
प्रतिक्रिया
चांगला प्र यत्न!
आवडली