वृंदा१ in जे न देखे रवी... 1 Jan 2017 - 9:28 pm मातीचं मडकं किंवा सोन्याचा हार घडवणारा कधीच दिसत नाही पण घडवणाराचं अस्तित्व आणि अभिरुची काळसुद्धा कधी पुसत नाही कविता माझीकविता