✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मातृमांगल्याचा महामहोत्सव.

क
कलंत्री यांनी
Tue, 09/30/2008 - 08:02  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3007 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

व
विसोबा खेचर Tue, 09/30/2008 - 08:19 नवीन

मातृमांगल

मातृमांगल्याचा महामहोत्सव. वा! अतिशय सुरेख शीर्षक...! कलंत्रीसाहेब, संस्थळाच्या माहितीबद्दल धन्यवाद. या संस्थळाला आमच्या अनेकानेक शुभेच्छा... आपण या संस्थळाला 'मिपाचे लहान भावंडं' असे संबोधले आहे. मिपाला थोरलेपणा देऊन हा आपण मिपाचा सन्मानच केला आहे असे मी मानतो! आपलं, (मायमराठीचं एक लेकरू) तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 09/30/2008 - 08:21 नवीन

हेच म्हणते...

अतिशय सुरेख उपक्रम आणि नावही सुंदर आहे.. धन्यवाद... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ग
गणा मास्तर Tue, 09/30/2008 - 09:29 नवीन

मातृमांगल्याचा महामहोत्सव

उत्तम संकल्पना. अशा प्रकारच्या संकेतस्थळांमुळे मायमराठीच्या लेकरांची खुप छान सोय होईल. मराठीच्या संवर्धनासाठी झटणार्या कलंत्रीकाकांना लक्ष लक्ष धन्यवाद. आपला मराठीप्रेमी - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक) पूर्वाश्रमीचा अनिकेत केदारी
  • Log in or register to post comments
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 09/30/2008 - 09:39 नवीन

कलंत्रीसा

कलंत्रीसाहेब, संस्थळाच्या माहितीबद्दल धन्यवाद. या संस्थळाला आमच्या अनेकानेक शुभेच्छा... जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments
क
कलिका Tue, 09/30/2008 - 13:05 नवीन

धन्यवाद

छान उपक्रम संकेतस्तथळला शुभेच्छा
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 09/30/2008 - 13:18 नवीन

वा..

अतिशय सुरेख उपक्रम आणि नावही आवडले. ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद, स्वाती
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा