Skip to main content

एक तू

एक तू

Published on बुधवार, 09/11/2016 प्रकाशित मुखपृष्ठ
मुरलीधर बन्सीधर प्रेमसागर तू मनोहर शामघन हरिहर गोपाल तू भोळा किसन तू मनमोहन गिरिधर भाविकांचा द्वारकाधीश नृपवर माखनचोर गोपिकांचा रूक्मिणीच्या वरा तू यशोदरचा कान्हा मीरेचा राणा राधेच्या मोहना स्त्रिमनाचा वेध फ़क्त तुलाच जमेल म्हणून 'नौछावर' प्राण केले तुझ्यावर
लेखनविषय:

याद्या 569
प्रतिक्रिया 0
काव्यरस