फक्त तुझ्यासाठी...! 2
तु गेलीस पण
हा मावळता सुर्य
पौर्णिमेचा चंद्र आणि चांदण्या
तेथेच स्तब्ध राहिल्या
फक्त तुझ्यासाठी
मनामध्ये प्राजक्तांच्या
फक्त तुझ्यासाठी
एकदा वादळ ही सुटले
पण ते ही शांत झाले
फक्त तुझ्यासाठी
येत्या पावसाळ्यात
आनंदाचे झरे वाहणारे
फक्त तुझ्यासाठी
शेवटी-शेवटी या
फुलांमधील गंध ही
सुगंधीत होणार
फक्त तुझ्यासाठी
आकाशातील तार्यांचा
शितल गारवाही मंदावणार
फक्त तुझ्यासाठी
तो रोजचा वारा आहे
पण तो रोजचा आहे
पण तो तुला विसरणारा आहे
फक्त तुझ्यासाठी
माझ्या प्रेमाच्या फुलांची ओंजळ
फक्त आणि फक्त तुझ्यासाठी...!
वा वा!
धन्यवाद
हा बराच सकारात्मक विचारांचा
आई गं! :-(
..भोगा आपल्या कर्माची फळे ;)
धन्यवाद, पण निरागस कविता
आज्जीबात नाही, तुम्ही लिहीत
तुझं लेखन निरागस आणि भावूक
धन्यवाद सर :)