कोणती बाईक घ्यावी?
मित्रो!
मी गेले कित्येक वर्षे दुचाकी फारशी चालवली नाहीये, वीसेक वर्ष आधी लुना (ब्रह्मे फेम), राजदूत (300-400 किमी) नंतर बजाज प्लॅटिना (500 किमी), होंडा सीबीआर 250 (100 किमी), स्टारसिटी(100 किमी), ऍक्टिवा (100 किमी) अशी अनुभव गंगाजळी आहे,
होंडा युनिकोर्न घेणार होतो, फायनल झाले होते, त्याच दिवशी बाळराजे येण्याची चाहूल लागली आणि पूर्वीच ठरवल्यानुसार कि पत्नीस अशा अवस्थेत बाईकचे धक्के नको म्हणून प्लॅन बदलून लांसर घरी आणली, ;)
आताशा एक बाईक असावी अशी गरज भासत आहे, पण दुचाकीबद्दल विचारच टाकून दिल्याने बरीच वर्षे ह्या क्षेत्रातले फॉलोअप घेतलेले नाहीत, त्यामुळे माहिती न के बराबर! तसेच आता बाजारात इतके ऑप्शन्स आलेत कि गोंधळायला झाले आहे.
तस्मात बाईकविषयी चांगली माहिती असलेल्या मिपाकर मित्रांना सल्ला मागतो आहे, मदत करावी.
माझी उंची 5'6", वजन 94 kg (पाच वर्षांपासून अगदी मेंटेन आहे, एक ग्राम इकडे तिकडे नाही). ;)
माझी गरज: शहरात फिरायला, सामान वगैरे आणायला. खेड्यापाड्यातल्या कसल्याही रस्त्याला (माझ्या वजनासकट) सांभाळून घेणारी, लॉंग हायवे ड्राइव्ह ला आरामदायक
बजेट: बजेटचे नक्की नाही, परवडत नसल्यास थोडं थांबायची तयारी आहे, अगदीच दीडदोन लाखवालीही नकोय, नैयेत माझ्याकडे, ;)
मायलेजपेक्षा कम्फर्ट, पॉवर व स्टाईलला महत्त्व देतो. मेंटेनन्स मध्ये रडवणारी नको.
बजाज अवेंजर मनात बसलीये, थोडीशी चालवली होती,
बुलेटची इच्छा फार पण अभी टेम नै आया वैसा!
बाकी नवीन तत्सम गाड्यांची माहिती नाही तेव्हा त्या देखील ट्राय करण्यास हरकत नाही,
कृपया मार्गदर्शन करा...
(विंग्रजी शब्दांबद्दल माफी)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मंगळवार, ८ फेब्रुवारी, २०२२
@तर्कवादी
कोणती बाईक घ्यावी - २०२१
म्हणजे सुपर स्प्लेंडर म्हणायचंय की स्प्लेंडर+?
TVS Radeon
धन्यवाद
मिपाकर अत्रुप्त आत्मा
सध्या स्थितीत तीन वर्ष झालेली
धन्यवाद
रफटफ
दु दु रंगांण्णा !!!
बजाज नवीन पल्सर
कमी आवाज करणारी कोणती?
इलेक्ट्रिक बाईक
>>इलेक्ट्रिक बाईक ना अजिबात
इलेक्ट्रीक ओटो ओके.
नवा चानेल बाइक राइडिंगचा
कोणती बाईक ?
डॉमिनार बद्दल काय ?
कुठं काय ?
माझ्या कडे आहे गेली ४ वर्षे.
व्वा !!!
डॉमिनॉर ४०० की २५०?
रेनेगेडे कमांडो
कंपनी दिवाळखोरीत गेली म्हणून?
मुंबईत अनेकांनी डॉमिनॉर ४००
अकरा महिन्यांच्या आयडीने माझा
रोचक चर्चा
रेनेगेडे आणि डॉमिनॉर
पूर्व दृतगती मार्ग, पश्चिम
फिटनेस आणि डॉमिनर चालवणे याचा
दुसरे म्हणजे शहरात चालवण्यास
मुंबईत पूर्व दृतगती मार्ग,
रेनेगेड या गाडीचे उत्पादन बंद
लिंकमध्ये दिलेला लेख वाचून
हरकत नाही.
एनफिल्ड घ्या, सुख असतं सुख
चांगल्या आहेत
२२० सीसी ?
मला वाटतं
नाही
हिमालयनला सुरुवातीला बर्याच
व्वा !!!
हिमालयन बघून खूप आवडत होती पण
सुख असतं सुख चालवणं म्हणजे.
आमच्याकडे
अगदी.
त्याचं काय
माझ्या मित्राने
=)