दलित हिंदु नाहित का?
नमस्कार मंडळी,
लेख वैगरे लिहणे हे नेहमीच मला माझ्या आवाक्याबाहेरचे वाटते. मनात बरेच विचार असतात एखाद्या विषयावर मत असते पण ते शब्दबध्द करणे जमेलच याची खात्री नसते.वटवट ह्या आयडींचा हिंदच धर्मावर आधारीत एक लेख आहे त्यात ते हिंदच धर्माचे समर्थक का आहेत याची त्यांनी कारणे लिहलित. क्रमांक २चे कारण मला पटले नाही. त्याबद्दल प्रतिक्रिया दिली असता त्यांच्या म्हणण्यानुसार चर्चा करण्यासाठी त्यांनी दुसरा धागा काढावा त्यावर चर्चा करु असे म्हटले म्हणुन हा धागाप्रपंच.मला एकतर निट चर्चा करता येत नाही सखोल अभ्यासाचा अभाव हे त्यामागचे कारण असावे.तरी इतरांनीही ह्या मुद्दयावर प्रतिक्रिया देउन अज्ञान दुर करण्यास सहाय्य करावे.
कारण नं २
मध्ये एका फेसबुकपोस्ट वर वाचलं होतं कि ह्या भारतात फक्त तिघांच्याच मरणाची दाखल घेतली जाते. एक तर दलित, मुस्लिम किंवा जनावरे... हिंदूंच्या मरण्याची दखल कोणीच घेत नाही. आणि तसेच आहे वास्तवात सुद्धा... इतरांच्या मरण्याची दखल घेणाऱ्यांना विचारवंत आणि धर्मनिरपेक्ष म्हटलं जातं. आणि हिंदूला जर कोणी मारलं आणि जर कोणी त्याबद्दल आवाज उठवला तर त्याला हिंदुत्ववादी म्हणून हिणवलं जातं, हेतुपुरस्सर.
ह्यावर मी त्यांना दलित हिंदुत येत नाही का?असे विचारले होते.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मग घर वापसी झाली तर बोम्बा
..
...
..
काही झालं तरी मोगाखानची मात्र
शिव शिव !
.
ते जाऊ दे हितेश/दादा/अनिल/नाना/फुजि/मोगा/चंपा/चित्रा.
...
सोप्या?
स्टेटमेंट आले की देवा
अप्रतिम!
आता काही मुस्लिम बायकापण
आणि स्त्रियांनी तीन वेळा
पण "खुला" होण्यासाठी स्त्रीला
...
निखालस असत्य.
मोगा/चित्रा/चंपा
स्त्रीधन हा प्रकारच नाही
खुल्यामध्ये नवऱ्याची परवानगी
बॅटमॅन
हायला
नाही हो
खुप छान
राही
मी राहीजींच्या प्रतिसादाशी
साहेब
धाग्याला वेगळै वळण लागले असे
जरूर लिहा. वाचायला आवडेल.
मि दलित असलो तरी हिंदुधर्मिय
...
उत्तम प्रतिसाद! बरीच चांगली
..
=)) =))
http://www.misalpav.com/node
गुरुजींचे असे आहे आमच्या,
खी खी खी, जबरा
कडक प्रतिसाद! =))
http://www.misalpav.com/node
उगी उगी!!
मोगाच्या पॉइंटमध्ये मुद्दा
=)) =))
उत्तम प्रतिसाद प्रतापराव आणि
'दलित अजूनही प्रतीकांमध्येच अडकून पडले आहेत'
कितीही म्हणले तरी प्रतीके
अहो ते ठीक आहे
....
प्रतिकप्रेमी समाजातील एका घटकाने दुसऱ्या घटकाला प्रतिकात्मकतेवर
हा प्रतिसाद
अगम्य, आपल्यावर ऍड होमिनेम