गाभा:
परग्रह वासी नेहमी अमेरिका आणि यूरोप यांच्या इथं का दिसतात
भारता मदे का दिसत नाहीत
परग्रह वासी याना पाश्चिमात्य देश आवडतात
किंवा अन्य काही वैज्ञानिक कारण आहे
कि एक प्रकारची अंधश्रद्धा आहे त्यांची किंवा अन्य काही
सरकारी गुप्त प्रयोग कोई अन्य काही
तिथल्या इतिहासामध्ये नेहमी परग्रवासी त्यांची याने
चर्चा छेडली जाते
मग आपल्या भारत मध्ये असा का होत नाही काय कारण आहे
प्रतिक्रिया
11 Oct 2016 - 7:10 pm | बोका-ए-आझम
पण सकाळी लोकांची उतरते. मग त्यांना काही आठवत नाही! ;)
11 Oct 2016 - 8:31 pm | रातराणी
+1
=))
11 Oct 2016 - 7:14 pm | यशोधरा
रेसिस्ट असतील ते. ब्याड परग्रहवासी.
11 Oct 2016 - 7:17 pm | अजया
दिसतात की.मला तर मिपावर पण दिसलेत.
12 Oct 2016 - 10:10 am | नाखु
कारण आम्हाला कायम परकायावासी दिसतात.. मुग्धपणे चित्रातले मोगा का काढीशी दाद ही जाई पाहाता चंपाबाई
अता हे परग्रहवासी आहेत का नाही याची माहीती जाणकारच देऊ शकतील.
ता.क. काही अडेल प्रश्न विचारल्यावर आमचे मिपामित्र "माझ्याकडे" परग्रहावरचा प्राणी असल्यासारखे बघतात बुवा.
15 Oct 2016 - 6:17 pm | सतोश ताइतवाले
मग तर खेळ खल्लास
पुढचे नोबेल तुमाला
अगोदरच अभिनंदन
खूप जवळचे दिसतात तुमच्या
11 Oct 2016 - 7:17 pm | chitraa
कोइ मिल गयात दिसले होते
11 Oct 2016 - 7:39 pm | बोका-ए-आझम
जादू? अजून पण होते काय?
11 Oct 2016 - 7:48 pm | आदूबाळ
जादूला सोडणार्या यानात आणखी असतील असा कयास आहे.
15 Oct 2016 - 6:31 pm | सतोश ताइतवाले
जादू भेटून तुमाला बोललात काय
बर अजून संशोधन करा
मग प्रकशित करा
तुमि राव भारतचे आर्यन भात कि हो
15 Oct 2016 - 6:09 pm | सतोश ताइतवाले
जादू बघितला ना तुमी
मग आता तुमाला २ जादू पण डीस्टीन
किंवा बोका दिसेन परग्रहावरचा
तेव्हा सांगा मग
तोपर्यंत दूध चोरून प्या
आणि म्याव म्याव ओरडा
15 Oct 2016 - 6:19 pm | सतोश ताइतवाले
विशेष वर्ण
खूप खूप आभार हो तुमचे
थोडी चित्रे तरी पाठवायची
मला
मी अजुन प्रसिद्ध केली असती कि वो
तुमची चित्रे
ते सुधारण्यात मदत करा!
11 Oct 2016 - 8:21 pm | डॉ सुहास म्हात्रे
इथले राजकारणी "तू परग्रहवासी आहेस याचा पुरावा काय ?" असे विचारतील फार भिती वाटते हो त्यांना ! ;) =)) =))
15 Oct 2016 - 6:12 pm | सतोश ताइतवाले
बहुतेक वैद्य ची परीक्षा मंगळवार दिली वाटतंय कारण
राजकारणी चांगलेच ओळखीचे दिसतात
वैद्य साहेब तुमच्या
खूप खूप धन्यवाद
तुमच्या अगाध ज्ञानाबद्द्दल
तास आंतरजलावर सगळेच वाघ
15 Oct 2016 - 6:16 pm | डॉ सुहास म्हात्रे
गल्ली चुकली काय ?! :)
15 Oct 2016 - 6:21 pm | सतोश ताइतवाले
गल्ली मदे फिरतंय काय अजून
मी काय ग्रह तारे फिरतो हो
तुमच्या सरसारखी गल्ली नाही हो फिरत
11 Oct 2016 - 8:40 pm | एस
जग चंद्रावर
आबा डोंगरावर! ;-)
11 Oct 2016 - 8:51 pm | खटपट्या
कोनी सांगलंय तुमका दीसत नायत म्हनान. दीसतत. कोकनात त्येंका भानामती म्हंतत.
आनि तुमी ताइतवाले असून तुमका म्हायत नाssssssssय??
11 Oct 2016 - 8:55 pm | यशोधरा
=))
14 Oct 2016 - 8:45 am | सतोश ताइतवाले
तुमच्या सारखे प्राचीन ज्ञान नाही हो मला
म्हणून विचारले
15 Oct 2016 - 6:15 pm | सतोश ताइतवाले
मका नाय माहीत
मका तुमच्या सारखे
भानामती बगत सोडत नाय व
मका तुमक्या सारखे डोकं नाय व
तुका लय भारी हाय
तुका मासे दिसतात काय स्वप्नात
11 Oct 2016 - 8:58 pm | कंजूस
या ना त्या कारणाने केंद्रस्थानी राहण्याची धडपड असते ती. हेतू एकच, वेगवेगळ्या देशांत वेगळे उपाय करतात.
11 Oct 2016 - 9:00 pm | कंजूस
मिपावर पातेली दिसतात कुणाकुणाला.
12 Oct 2016 - 1:24 am | टवाळ कार्टा
+११११११
15 Oct 2016 - 6:23 pm | सतोश ताइतवाले
पातेले दिसतात
काय मजा आहे राव राव
मला वाटलं ताट दिस्तात
तुमलाल
11 Oct 2016 - 9:25 pm | मोहनराव
परग्रह वासी दिसत नाहित कारण इथे ताईत वाले लोक फिरतात.
11 Oct 2016 - 9:40 pm | अभिजीत अवलिया
परग्रहवासी इथे पृथ्वीवर येतात म्हणजे ते आपल्यापेक्षा जास्त विकसित असणार. त्यामुळे ते इथे येताना पृथ्वी वरच्या विकसित देशातच यायला बघणार. अमेरिका/युरोपातले देश विकसित असल्याने सध्या ते तिथे येतात. आपण जेव्हा विकसित होऊ तेव्हा आपल्याकडेही येतील आणी आपल्याला बघायला मिळतील. थोडा धीर धरूया तोपर्यंत.
11 Oct 2016 - 10:37 pm | नीळा
अच्छे दीन तर आलेच आहेत, आता परग्रहवासी पण येतील
12 Oct 2016 - 10:10 am | मदनबाण
परग्रहवासी इथे आलेले, पण बटाट्याची फॅक्टरी असे शब्द त्यांच्या कानावर पडले आणि त्यांनी ताबडतोब पलायन केले !
आजची स्वाक्षरी :- Campaign to boycott Chinese products gains momentum
Indian public wants to ban China products, but how would PM Modi, the “brand ambassador” of Reliance Jio reacts
12 Oct 2016 - 10:24 am | बाजीप्रभू
आले होते कि मागल्याच वर्षी? इ रॉन्ग नंबर हैं! करत... आपल्या बुवालोकांना, धर्माला शिव्या देऊन गेले ना राव. जातांना इकडच्या बॅटऱ्या देखील घेऊन गेले
15 Oct 2016 - 6:33 pm | सतोश ताइतवाले
आमच्या नाय व तुमच्या गेली असतीं
तुमच्या सारखे ज्ञानी नाय व
आमचे बुवा
12 Oct 2016 - 10:35 am | मृत्युन्जय
परग्रहवासीयांच्या संख्या लक्षणीय वाढली आहे असे निरीक्षण नोंदवतो. इतक्यात ३ दिसले मला
15 Oct 2016 - 6:23 pm | सतोश ताइतवाले
मग नो दिला का व्हॉट अप्स चा तुमचा
12 Oct 2016 - 11:49 am | महासंग्राम
मामो ऑन
अरे शिंच्या एवढा कसा रे 'ढ' तू . आमचे हे नेहमी म्हणायचे परग्रहवासी गंडे-दोरे-ताईत यांना घाबरतात. त्यात तुझं आडनाव ताईतवाले म्हणूनच ते इकडे यायला घाबरत असतील...
मामो ऑफ
12 Oct 2016 - 12:18 pm | नाखु
नाना बरे आहेत ना?
अखिल मिपा माई-नाना काळजीवाहू वाचक आस्वादक संघाचा आर्त प्रश्न.
14 Oct 2016 - 9:46 am | महासंग्राम
मामो ऑन
आमचे हे ना मागे बरे होते पण, मागच्या पौर्णिमेला घराच्या माडीवर यांना परग्रहवासी दिसले कि म्हणे.
सारखे जादू, जादू, जादू असे करत आहेत. बहुदा जादू-ताईत वाल्याना बोलावणे धाडवे लागेल असे दिसते.
मामो ऑफ
14 Oct 2016 - 8:50 am | सतोश ताइतवाले
आपण तर साक्षात आर्य भाताचं कि हो
14 Oct 2016 - 9:22 am | सतोश ताइतवाले
आधुनिक आर्य भट्ट
आपल्या प्राचीन महान ज्ञानास
प्रणाम
आपले ज्ञान खूपच अप्रतिम आहे
भारत मध्ये आपल्या सारख्या महान ज्ञानी ज्यांची खूप गरज आहे
असेच संशोधन करत जावा
12 Oct 2016 - 12:07 pm | चांदणे संदीप
असं सुचतचं कसं राव??!!
विंटरेश्टींग!! एरिककाकांना विचारलं पाहिजे.
Sandy
12 Oct 2016 - 12:21 pm | अभ्या..
अहो पार मनू, इष्णूपासून येतो आम्ही.
भारतातले लोक आम्हाला वेगळे ओळखतच नाहित. सामावून घेतात.
आम्हीही जयहिंद म्हणतो. ;)
12 Oct 2016 - 1:00 pm | कैलासवासी सोन्याबापु
एमएच १३ ग्रहवासी मित्रास एमएच ३० चा प्रणाम
12 Oct 2016 - 1:06 pm | अभ्या..
जयहिंद बापू.
तिकडे टक्या तुम्हाला पार्श्वसंगीताचे काम द्यायलाय बघा. वाजवा बँड त्याचा एकदाच. ;)
12 Oct 2016 - 1:10 pm | संदीप डांगे
Mh13 व mh30,
माझा नंबर हरवलाय, शोधून देण्यास मदत करावी तसेच अंगावर पूर्ण कपडे असल्याने चिंतेची विशेष बाब नाही, ;)
जय हिंद!
12 Oct 2016 - 1:52 pm | महासंग्राम
अण्णा तुम्ही तात्पुरता MH १५ स्वीकारा गेलाबाजार MH१२ तुमाले
12 Oct 2016 - 2:09 pm | नाखु
द्यायले तयार हाये.
चवदावाला नाखु
15 Oct 2016 - 6:25 pm | सतोश ताइतवाले
१३ पासून ३० पर्यंत तुमि
कपडे पडून घेण्यास खूपच प्रसिद्ध दिसतंय
ठीक पुढच्या वेळी तुमाला
पूर्ण कपड्याचे फोटो वरून शोधेन
14 Oct 2016 - 8:46 am | सतोश ताइतवाले
आपणास साक्षात दंडवत
12 Oct 2016 - 12:39 pm | बबन ताम्बे
ते आपल्यासारखे काळे असतील. आपल्याला नाही का गो-यांचं अप्रूप आणि आकर्षण असतं ?
12 Oct 2016 - 12:44 pm | संदीप डांगे
हिमालय भागात उडत्या तबकड्या नेहमी दिसतात...
12 Oct 2016 - 12:48 pm | मदनबाण
काय म्हणता ? ते सुद्धा तपबिप करायला येतात काय ?
आजची स्वाक्षरी :- Campaign to boycott Chinese products gains momentum
Indian public wants to ban China products, but how would PM Modi, the “brand ambassador” of Reliance Jio reacts
14 Oct 2016 - 9:09 am | सतोश ताइतवाले
म्हणजे तुमि पण तप करत होता काय
वाह क्या बात हैं
बहुतेक तुमलच भेटतीन पहिल्यन्दा
12 Oct 2016 - 12:50 pm | अभ्या..
तबकड्याच का? स्पीअर, कोन, सिलिंडर अशा शेपात का नाही? अबस्ट्रॅक्ट का नाही? असे जेलीसारखे वगैरे? किंवा रेज वगैरे. एखादे वेगळे मिडियम पण असेल.
पृथ्वीवर डिस्क म्हणजे बेस्ट एअरोडायनामिक शेप असे म्हणले की एलियन्स डिस्कच वापरतील कशावरुन?
12 Oct 2016 - 12:58 pm | संदीप डांगे
गुहेतून एकामागोमाग एक अशा अनेक तबकड्या बाहेर पडतानाचे फोटो आहेत, जालावर मिळतील,
खखो परग्रहवासी जाणे!
12 Oct 2016 - 1:02 pm | मदनबाण
तुम्ही गुहेत काय करत होता ? तुम्हीच ते फोटो काढलेत काय ? फ्लॅश मारल्याने घाबरुन पळाले का ? सगळ्यात महत्वाचे त्यांच्याशी तात्विक चर्चा न-करताच तुम्ही त्यांना जाउनच कसे दिले !
आजची स्वाक्षरी :- Campaign to boycott Chinese products gains momentum
Indian public wants to ban China products, but how would PM Modi, the “brand ambassador” of Reliance Jio reacts
12 Oct 2016 - 1:07 pm | संदीप डांगे
ओ, चर्चेला सुरुवात करताच पळाले, एकामागोमाग एक, तबकडीला पाय लावून ;)
बादवे, लष्कराने हे दिसणे मान्य केल्याचे वाचले आहे, परत खखो परग्रहवासी जाणे! ;))
12 Oct 2016 - 1:19 pm | मदनबाण
ओ, चर्चेला सुरुवात करताच पळाले,
हॅहॅहॅ... इमोशल अत्याचार होणार याची जाणिव झाली असावी त्यांना !
एकामागोमाग एक,
नक्की किती ?
तबकडीला पाय लावून ;)
पाय उलटे होते कि सुलटे ?
आजची स्वाक्षरी :- Campaign to boycott Chinese products gains momentum
Indian public wants to ban China products, but how would PM Modi, the “brand ambassador” of Reliance Jio reacts
15 Oct 2016 - 6:35 pm | सतोश ताइतवाले
अत्याचाराचा अनुभव वाटत
जाऊद्या विसरून जावा सगळं
12 Oct 2016 - 1:08 pm | अभ्या..
ते भिरी भिरी डिस्का फेकत होते गुहेतून. युजनथ्रो असत्यात त्या.
बाणा आजकाल तुला लैच टैम मिळायला रे. रंगभुषा मंडळाची तरी कामे कर जरा. ;)
12 Oct 2016 - 1:43 pm | मदनबाण
बाणा आजकाल तुला लैच टैम मिळायला रे.
आली लहर केला कहर ! ;)
रंगभुषा मंडळाची तरी कामे कर जरा. ;)
नक्को नक्को... गडबड व्हायची ! ;)
आजची स्वाक्षरी :- Campaign to boycott Chinese products gains momentum
Indian public wants to ban China products, but how would PM Modi, the “brand ambassador” of Reliance Jio reacts
12 Oct 2016 - 2:16 pm | chitraa
तबकडी शेप असल्याने हवेचा रेजिस्टन्स कमी होतो.. माशाचा आकार पाण्यात उपयोगी, तेच लॉजिक
12 Oct 2016 - 12:57 pm | यशोधरा
हायला! खरंच का काय?
12 Oct 2016 - 1:07 pm | नाखु
ते सांगा पहिल्यांदा....
12 Oct 2016 - 1:08 pm | यशोधरा
नै, तितकं पुण्य कुठे आमचं!
12 Oct 2016 - 1:12 pm | मदनबाण
पाप वाढवुन ठेवलयं हे सत्य आहे तर !
आजची स्वाक्षरी :- Campaign to boycott Chinese products gains momentum
Indian public wants to ban China products, but how would PM Modi, the “brand ambassador” of Reliance Jio reacts
12 Oct 2016 - 1:42 pm | सानझरी
परग्रहवासी ग्रामर नाझी असतील, म्हणून भारता 'मदे' येत नाहीत..
मोकलाया दाही दिशा असताना इथे कशाला येतील ब्रे? :D
12 Oct 2016 - 6:12 pm | बोका-ए-आझम
हे वाचून वारल्या गेले आहे!)))
14 Oct 2016 - 6:13 pm | सानझरी
:D :D :D
12 Oct 2016 - 1:56 pm | सिरुसेरि
जादु आणी पिके हे परग्रहवासी भारतामधे दिसतात . मनोज नाईट शामलनचे परग्रह वासी नेहमी अमेरिका आणि यूरोप यांच्या इथं दिसतात .
12 Oct 2016 - 2:01 pm | हेमंत लाटकर
चला हवा येऊ द्या कार्यक्रमात येतील की?
12 Oct 2016 - 7:13 pm | असंका
स्पेस सिटी सिग्मा बघितलेलं कुणी नाही का इथे? किंवा जंतर मंतर?
12 Oct 2016 - 11:54 pm | स्पार्टाकस
इथेच भेटतात मिपावर
पुनर्जन्म घेऊन परत परत सुद्धा येतात एका जन्मातलं अवतारकार्य संपलं की.
13 Oct 2016 - 1:31 pm | कविता१९७८
राज पिछले जनम का
15 Oct 2016 - 6:37 pm | सतोश ताइतवाले
विशेष वर्ण
अरे वा मी प वर
तुमचा राज सापडला काय तुमाला
अभिनंदन राव तुमचे
आता मेणबत्ती घेऊन भटकू नका
गाणं मनत
ते सुधारण्यात मदत करा!
स्वतःची आता
15 Oct 2016 - 6:29 pm | सतोश ताइतवाले
अनुभवाचे बोल वाटत
बहुतेक तुमलच भेटतीन
अवतार वेळी
13 Oct 2016 - 6:26 pm | सिरुसेरि
कॅप्टन व्योम , इन्द्रधनुष , शक्तीमान
14 Oct 2016 - 12:21 am | रॉजरमूर
आहेत की .........
आपल्या इथे पण परग्रह वासी राहतात फरक एवढा की ते रूप बदलून राहतात .
केजरीवाल ,दिग्विजय सिंग ,राहुल गांधी.मणिशंकर अय्यर ,महेश भट्ट हे उदाहरणादाखल .
झालंच तर टोटल कम्युनिस्ट नेते .
ओळखायची खुण : यांना भारताशी काही देणे घेणे नसते .
14 Oct 2016 - 8:28 am | कवितानागेश
मी नै सांगणार ज्जा!
14 Oct 2016 - 9:47 am | बोका-ए-आझम
असा हट्ट नका करू!
14 Oct 2016 - 9:39 am | अजया
सांग की माउ!
14 Oct 2016 - 7:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला अशा तबकड्या दिसल्या पाहिजेत असे नेहमी वाटते. फक्त अशा तबकड्यांचे ड्रायव्हर स्रिया गच्च आणि सुंदर असल्या पाहिजेत. त्यांचं बोलणं सुंदर, लाघवी आणि लाड़िक असलं पाहिजे, शक्यतो त्या पैठणी नेसुन असल्या पाहिजेत. कपाळावर चंद्रकोर, किंवा गोल टिकली असली पाहिजे, आणि त्यांना मी आवडलो पाहिजे म्हणजे माझा वापर गिनिपिंग साठी त्यांनी केला पाहिजे. आमचं लव बीव व्हायला पाहिजे, असं काहीही. ;)
-दिलीप बिरुटे
14 Oct 2016 - 7:13 pm | अभ्या..
सोबत किन्नर
14 Oct 2016 - 7:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ड्रायव्हर पेक्षा किन्नर सुन्दर असली पाहिजे, तिला आमच्या रिलेशनबद्दल असूया निर्माण झाली पाहिजे. आणि मग किन्नर पीछे आने दो, आने दो, असे चुकीचे सांगून भारतात तबकड़ी उतरवण्याऐवजी पाकव्याप्त काश्मीर मधे तबकड़ी उतरवेल. मग सर्जिकल स्ट्राइक होईल तबकड्याच्या ग्रहावरुन.....
अभ्या हे फ़िल्मी होतंय का ? ;)
-दिलीप बिरुटे
14 Oct 2016 - 7:47 pm | अभ्या..
नाय नाय मास्तर. एक लंबर फिक्शन आहे. ;)
फिल्मी हुवा तो क्या हुवा बहुत जुल्मी है.
15 Oct 2016 - 6:29 pm | सतोश ताइतवाले
सोबत किन्नर
आवडीचा विषय कि जवळचा तुमच्या
15 Oct 2016 - 2:58 pm | वैभव पवार
आपल्या कड़े येऊन गेलेले आहेत. पुराणांत. आता ते तिकडे त्यांचा धन्धा मांडत आहेत. #खुळचट_कल्पना
15 Oct 2016 - 5:36 pm | शिद
ह्या सगळ्या प्रश्णांची उत्तरं मिळवून तुम्ही करणार काय त्याचं कारण सांगा अगोदर?