Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by सतोश ताइतवाले on Tue, 10/11/2016 - 19:02
परग्रह वासी नेहमी अमेरिका आणि यूरोप यांच्या इथं का दिसतात भारता मदे का दिसत नाहीत परग्रह वासी याना पाश्चिमात्य देश आवडतात किंवा अन्य काही वैज्ञानिक कारण आहे कि एक प्रकारची अंधश्रद्धा आहे त्यांची किंवा अन्य काही सरकारी गुप्त प्रयोग कोई अन्य काही तिथल्या इतिहासामध्ये नेहमी परग्रवासी त्यांची याने चर्चा छेडली जाते मग आपल्या भारत मध्ये असा का होत नाही काय कारण आहे
  • 17324 views

प्रतिक्रिया

Submitted by बोका-ए-आझम on Tue, 10/11/2016 - 19:10

Permalink

आपल्याकडेही दिसतात की.

पण सकाळी लोकांची उतरते. मग त्यांना काही आठवत नाही! ;)

Submitted by रातराणी on Tue, 10/11/2016 - 20:31

In reply to आपल्याकडेही दिसतात की. by बोका-ए-आझम

Permalink

+1 =))

+1 =))

Submitted by यशोधरा on Tue, 10/11/2016 - 19:14

Permalink

रेसिस्ट असतील ते. ब्याड

रेसिस्ट असतील ते. ब्याड परग्रहवासी.

Submitted by अजया on Tue, 10/11/2016 - 19:17

Permalink

दिसतात की.मला तर मिपावर पण

दिसतात की.मला तर मिपावर पण दिसलेत.

Submitted by नाखु on Wed, 10/12/2016 - 10:10

In reply to दिसतात की.मला तर मिपावर पण by अजया

Permalink

असेल बुवा

कारण आम्हाला कायम परकायावासी दिसतात.. मुग्धपणे चित्रातले मोगा का काढीशी दाद ही जाई पाहाता चंपाबाई अता हे परग्रहवासी आहेत का नाही याची माहीती जाणकारच देऊ शकतील. ता.क. काही अडेल प्रश्न विचारल्यावर आमचे मिपामित्र "माझ्याकडे" परग्रहावरचा प्राणी असल्यासारखे बघतात बुवा.

Submitted by सतोश ताइतवाले on Sat, 10/15/2016 - 18:17

In reply to दिसतात की.मला तर मिपावर पण by अजया

Permalink

दिसतात की.मला तर मिपावर पण दिसलेत.

मग तर खेळ खल्लास पुढचे नोबेल तुमाला अगोदरच अभिनंदन खूप जवळचे दिसतात तुमच्या

Submitted by chitraa on Tue, 10/11/2016 - 19:17

Permalink

...

कोइ मिल गयात दिसले होते

Submitted by बोका-ए-आझम on Tue, 10/11/2016 - 19:39

In reply to ... by chitraa

Permalink

एकच होता ना.

जादू? अजून पण होते काय?

Submitted by आदूबाळ on Tue, 10/11/2016 - 19:48

In reply to एकच होता ना. by बोका-ए-आझम

Permalink

जादूला सोडणार्‍या यानात आणखी

जादूला सोडणार्‍या यानात आणखी असतील असा कयास आहे.

Submitted by सतोश ताइतवाले on Sat, 10/15/2016 - 18:31

In reply to जादूला सोडणार्‍या यानात आणखी by आदूबाळ

Permalink

जादूला सोडणार्‍या यानात आणखी असतील असा कयास आहे.

जादू भेटून तुमाला बोललात काय बर अजून संशोधन करा मग प्रकशित करा तुमि राव भारतचे आर्यन भात कि हो

Submitted by सतोश ताइतवाले on Sat, 10/15/2016 - 18:09

In reply to एकच होता ना. by बोका-ए-आझम

Permalink

जादू? अजून पण होते काय?

जादू बघितला ना तुमी मग आता तुमाला २ जादू पण डीस्टीन किंवा बोका दिसेन परग्रहावरचा तेव्हा सांगा मग तोपर्यंत दूध चोरून प्या आणि म्याव म्याव ओरडा

Submitted by सतोश ताइतवाले on Sat, 10/15/2016 - 18:19

In reply to ... by chitraa

Permalink

कोइ मिल गयात दिसले होते

विशेष वर्ण खूप खूप आभार हो तुमचे थोडी चित्रे तरी पाठवायची मला मी अजुन प्रसिद्ध केली असती कि वो तुमची चित्रे ते सुधारण्यात मदत करा!

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Tue, 10/11/2016 - 20:21

Permalink

इथले राजकारणी "तू परग्रहवासी

इथले राजकारणी "तू परग्रहवासी आहेस याचा पुरावा काय ?" असे विचारतील फार भिती वाटते हो त्यांना ! ;) =)) =))

Submitted by सतोश ताइतवाले on Sat, 10/15/2016 - 18:12

In reply to इथले राजकारणी "तू परग्रहवासी by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

इथले राजकारणी "तू परग्रहवासी आहेस याचा पुरावा काय ?" असे विचारती

बहुतेक वैद्य ची परीक्षा मंगळवार दिली वाटतंय कारण राजकारणी चांगलेच ओळखीचे दिसतात वैद्य साहेब तुमच्या खूप खूप धन्यवाद तुमच्या अगाध ज्ञानाबद्द्दल तास आंतरजलावर सगळेच वाघ

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Sat, 10/15/2016 - 18:16

In reply to इथले राजकारणी "तू परग्रहवासी आहेस याचा पुरावा काय ?" असे विचारती by सतोश ताइतवाले

Permalink

गल्ली चुकली काय ?! :)

गल्ली चुकली काय ?! :)

Submitted by सतोश ताइतवाले on Sat, 10/15/2016 - 18:21

In reply to गल्ली चुकली काय ?! :) by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

गल्ली चुकली काय ?! :)

गल्ली मदे फिरतंय काय अजून मी काय ग्रह तारे फिरतो हो तुमच्या सरसारखी गल्ली नाही हो फिरत

Submitted by एस on Tue, 10/11/2016 - 20:40

Permalink

जग चंद्रावर आबा डोंगरावर! ;-)

जग चंद्रावर आबा डोंगरावर! ;-)

Submitted by खटपट्या on Tue, 10/11/2016 - 20:51

Permalink

कोनी सांगलंय तुमका दीसत नायत

कोनी सांगलंय तुमका दीसत नायत म्हनान. दीसतत. कोकनात त्येंका भानामती म्हंतत. आनि तुमी ताइतवाले असून तुमका म्हायत नाssssssssय??

Submitted by यशोधरा on Tue, 10/11/2016 - 20:55

In reply to कोनी सांगलंय तुमका दीसत नायत by खटपट्या

Permalink

=))

=))

Submitted by सतोश ताइतवाले on Fri, 10/14/2016 - 08:45

In reply to कोनी सांगलंय तुमका दीसत नायत by खटपट्या

Permalink

तुमच्या सारखे प्राचीन ज्ञान

तुमच्या सारखे प्राचीन ज्ञान नाही हो मला म्हणून विचारले

Submitted by सतोश ताइतवाले on Sat, 10/15/2016 - 18:15

In reply to कोनी सांगलंय तुमका दीसत नायत by खटपट्या

Permalink

कोनी सांगलंय तुमका दीसत नायत

मका नाय माहीत मका तुमच्या सारखे भानामती बगत सोडत नाय व मका तुमक्या सारखे डोकं नाय व तुका लय भारी हाय तुका मासे दिसतात काय स्वप्नात

Submitted by कंजूस on Tue, 10/11/2016 - 20:58

Permalink

या ना त्या कारणाने

या ना त्या कारणाने केंद्रस्थानी राहण्याची धडपड असते ती. हेतू एकच, वेगवेगळ्या देशांत वेगळे उपाय करतात.

Submitted by कंजूस on Tue, 10/11/2016 - 21:00

Permalink

मिपावर पातेली दिसतात

मिपावर पातेली दिसतात कुणाकुणाला.

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 10/12/2016 - 01:24

In reply to मिपावर पातेली दिसतात by कंजूस

Permalink

+११११११

+११११११

Submitted by सतोश ताइतवाले on Sat, 10/15/2016 - 18:23

In reply to मिपावर पातेली दिसतात by कंजूस

Permalink

मिपावर पातेली दिसतात कुणाकुणाला.

पातेले दिसतात काय मजा आहे राव राव मला वाटलं ताट दिस्तात तुमलाल

Submitted by मोहनराव on Tue, 10/11/2016 - 21:25

Permalink

परग्रह वासी दिसत नाहित कारण

परग्रह वासी दिसत नाहित कारण इथे ताईत वाले लोक फिरतात.

Submitted by अभिजीत अवलिया on Tue, 10/11/2016 - 21:40

Permalink

परग्रहवासी इथे पृथ्वीवर येतात

परग्रहवासी इथे पृथ्वीवर येतात म्हणजे ते आपल्यापेक्षा जास्त विकसित असणार. त्यामुळे ते इथे येताना पृथ्वी वरच्या विकसित देशातच यायला बघणार. अमेरिका/युरोपातले देश विकसित असल्याने सध्या ते तिथे येतात. आपण जेव्हा विकसित होऊ तेव्हा आपल्याकडेही येतील आणी आपल्याला बघायला मिळतील. थोडा धीर धरूया तोपर्यंत.

Submitted by नीळा on Tue, 10/11/2016 - 22:37

Permalink

अच्छे दीन तर आलेच आहेत, आता

अच्छे दीन तर आलेच आहेत, आता परग्रहवासी पण येतील
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Wed, 10/12/2016 - 10:10

Permalink

परग्रहवासी इथे आलेले, पण

परग्रहवासी इथे आलेले, पण बटाट्याची फॅक्टरी असे शब्द त्यांच्या कानावर पडले आणि त्यांनी ताबडतोब पलायन केले ! आजची स्वाक्षरी :- Campaign to boycott Chinese products gains momentum Indian public wants to ban China products, but how would PM Modi, the “brand ambassador” of Reliance Jio reacts

Submitted by बाजीप्रभू on Wed, 10/12/2016 - 10:24

Permalink

आले होते कि मागल्याच वर्षी.

आले होते कि मागल्याच वर्षी? इ रॉन्ग नंबर हैं! करत... आपल्या बुवालोकांना, धर्माला शिव्या देऊन गेले ना राव. जातांना इकडच्या बॅटऱ्या देखील घेऊन गेले

Submitted by सतोश ताइतवाले on Sat, 10/15/2016 - 18:33

In reply to आले होते कि मागल्याच वर्षी. by बाजीप्रभू

Permalink

बुवालोकांना, धर्माला शिव्या देऊन गेले ना राव. जातांना इकडच्या बॅ

आमच्या नाय व तुमच्या गेली असतीं तुमच्या सारखे ज्ञानी नाय व आमचे बुवा

Submitted by मृत्युन्जय on Wed, 10/12/2016 - 10:35

Permalink

परग्रहवासीयांच्या संख्या

परग्रहवासीयांच्या संख्या लक्षणीय वाढली आहे असे निरीक्षण नोंदवतो. इतक्यात ३ दिसले मला

Submitted by सतोश ताइतवाले on Sat, 10/15/2016 - 18:23

In reply to परग्रहवासीयांच्या संख्या by मृत्युन्जय

Permalink

परग्रहवासीयांच्या संख्या लक्षणीय वाढली आहे असे निरीक्षण नोंदवतो.

मग नो दिला का व्हॉट अप्स चा तुमचा

Submitted by महासंग्राम on Wed, 10/12/2016 - 11:49

Permalink

मामो ऑन

मामो ऑन अरे शिंच्या एवढा कसा रे 'ढ' तू . आमचे हे नेहमी म्हणायचे परग्रहवासी गंडे-दोरे-ताईत यांना घाबरतात. त्यात तुझं आडनाव ताईतवाले म्हणूनच ते इकडे यायला घाबरत असतील... मामो ऑफ

Submitted by नाखु on Wed, 10/12/2016 - 12:18

In reply to मामो ऑन by महासंग्राम

Permalink

म्हणजे हे काय माई

आमचे हे नेहमी म्हणायचे
नाना बरे आहेत ना? अखिल मिपा माई-नाना काळजीवाहू वाचक आस्वादक संघाचा आर्त प्रश्न.

Submitted by महासंग्राम on Fri, 10/14/2016 - 09:46

In reply to म्हणजे हे काय माई by नाखु

Permalink

मामो ऑन

मामो ऑन आमचे हे ना मागे बरे होते पण, मागच्या पौर्णिमेला घराच्या माडीवर यांना परग्रहवासी दिसले कि म्हणे. सारखे जादू, जादू, जादू असे करत आहेत. बहुदा जादू-ताईत वाल्याना बोलावणे धाडवे लागेल असे दिसते. मामो ऑफ

Submitted by सतोश ताइतवाले on Fri, 10/14/2016 - 08:50

In reply to मामो ऑन by महासंग्राम

Permalink

अरे शिंच्या एवढा कसा रे 'ढ' तू . आमचे हे नेहमी म्हणायचे परग्रहवा

आपण तर साक्षात आर्य भाताचं कि हो

Submitted by सतोश ताइतवाले on Fri, 10/14/2016 - 09:22

In reply to मामो ऑन by महासंग्राम

Permalink

अरे शिंच्या एवढा कसा रे 'ढ' तू . आमचे हे नेहमी म्हणायचे परग्रहवा

आधुनिक आर्य भट्ट आपल्या प्राचीन महान ज्ञानास प्रणाम आपले ज्ञान खूपच अप्रतिम आहे भारत मध्ये आपल्या सारख्या महान ज्ञानी ज्यांची खूप गरज आहे असेच संशोधन करत जावा

Submitted by चांदणे संदीप on Wed, 10/12/2016 - 12:07

Permalink

कसला सॉलिड प्रश्न!!

असं सुचतचं कसं राव??!! विंटरेश्टींग!! एरिककाकांना विचारलं पाहिजे. Sandy
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Wed, 10/12/2016 - 12:21

Permalink

अहो पार मनू, इष्णूपासून येतो

अहो पार मनू, इष्णूपासून येतो आम्ही. भारतातले लोक आम्हाला वेगळे ओळखतच नाहित. सामावून घेतात. आम्हीही जयहिंद म्हणतो. ;)

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Wed, 10/12/2016 - 13:00

In reply to अहो पार मनू, इष्णूपासून येतो by अभ्या..

Permalink

एमएच १३ ग्रहवासी मित्रास एमएच

एमएच १३ ग्रहवासी मित्रास एमएच ३० चा प्रणाम
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Wed, 10/12/2016 - 13:06

In reply to एमएच १३ ग्रहवासी मित्रास एमएच by कैलासवासी सोन्याबापु

Permalink

जयहिंद बापू.

जयहिंद बापू. तिकडे टक्या तुम्हाला पार्श्वसंगीताचे काम द्यायलाय बघा. वाजवा बँड त्याचा एकदाच. ;)

Submitted by संदीप डांगे on Wed, 10/12/2016 - 13:10

In reply to जयहिंद बापू. by अभ्या..

Permalink

Mh13 व mh30,

Mh13 व mh30, माझा नंबर हरवलाय, शोधून देण्यास मदत करावी तसेच अंगावर पूर्ण कपडे असल्याने चिंतेची विशेष बाब नाही, ;) जय हिंद!

Submitted by महासंग्राम on Wed, 10/12/2016 - 13:52

In reply to Mh13 व mh30, by संदीप डांगे

Permalink

अण्णा तुम्ही तात्पुरता MH १५

अण्णा तुम्ही तात्पुरता MH १५ स्वीकारा गेलाबाजार MH१२ तुमाले

Submitted by नाखु on Wed, 10/12/2016 - 14:09

In reply to अण्णा तुम्ही तात्पुरता MH १५ by महासंग्राम

Permalink

एम एच १४

द्यायले तयार हाये. चवदावाला नाखु

Submitted by सतोश ताइतवाले on Sat, 10/15/2016 - 18:25

In reply to Mh13 व mh30, by संदीप डांगे

Permalink

माझा नंबर हरवलाय, शोधून देण्यास मदत करावी तसेच अंगावर पूर्ण कपडे

१३ पासून ३० पर्यंत तुमि कपडे पडून घेण्यास खूपच प्रसिद्ध दिसतंय ठीक पुढच्या वेळी तुमाला पूर्ण कपड्याचे फोटो वरून शोधेन

Submitted by सतोश ताइतवाले on Fri, 10/14/2016 - 08:46

In reply to एमएच १३ ग्रहवासी मित्रास एमएच by कैलासवासी सोन्याबापु

Permalink

आपणास साक्षात दंडवत

आपणास साक्षात दंडवत

Submitted by बबन ताम्बे on Wed, 10/12/2016 - 12:39

Permalink

परग्रह वासी नेहमी अमेरिका आणि यूरोप यांच्या इथं(च) का दिसतात..

ते आपल्यासारखे काळे असतील. आपल्याला नाही का गो-यांचं अप्रूप आणि आकर्षण असतं ?

Submitted by संदीप डांगे on Wed, 10/12/2016 - 12:44

Permalink

हिमालय भागात उडत्या तबकड्या

हिमालय भागात उडत्या तबकड्या नेहमी दिसतात...
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Wed, 10/12/2016 - 12:48

In reply to हिमालय भागात उडत्या तबकड्या by संदीप डांगे

Permalink

काय म्हणता ? ते सुद्धा तपबिप

काय म्हणता ? ते सुद्धा तपबिप करायला येतात काय ? आजची स्वाक्षरी :- Campaign to boycott Chinese products gains momentum Indian public wants to ban China products, but how would PM Modi, the “brand ambassador” of Reliance Jio reacts

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com