परग्रह वासी नेहमी अमेरिका आणि यूरोप यांच्या इथं का दिसतात
भारता मदे का दिसत नाहीत
परग्रह वासी याना पाश्चिमात्य देश आवडतात
किंवा अन्य काही वैज्ञानिक कारण आहे
कि एक प्रकारची अंधश्रद्धा आहे त्यांची किंवा अन्य काही
सरकारी गुप्त प्रयोग कोई अन्य काही
तिथल्या इतिहासामध्ये नेहमी परग्रवासी त्यांची याने
चर्चा छेडली जाते
मग आपल्या भारत मध्ये असा का होत नाही काय कारण आहे
वाचने
17383
प्रतिक्रिया
86
मिसळपाव
प्रतिक्रिया
इथेच भेटतात मिपावर
राज पिछले जनम का
In reply to इथेच भेटतात मिपावर by स्पार्टाकस
राज पिछले जनम का
In reply to राज पिछले जनम का by कविता१९७८
इथेच भेटतात मिपावर पुनर्जन्म घेऊन परत परत सुद्धा येतात एका जन्मा
In reply to इथेच भेटतात मिपावर by स्पार्टाकस
कॅप्टन व्योम
आहेत की .........
.
सांगा की उमा जेटलीतै!
In reply to . by कवितानागेश
=)))))
मला नेहमी वाटतं..
तबकड्यांचे ड्रायव्हर स्रिया
In reply to मला नेहमी वाटतं.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हो
In reply to तबकड्यांचे ड्रायव्हर स्रिया by अभ्या..
नाय नाय मास्तर. एक लंबर
In reply to हो by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सोबत किन्नर
In reply to तबकड्यांचे ड्रायव्हर स्रिया by अभ्या..
आपल्या
मग आपल्या भारत मध्ये असा का