चीन च्या वस्तू खरेदी करू नका
--कैम्पेन जोरात चालुय.!!!
।
।
मग शेजारीच बसून त्याने "आला तसा" मेसेज फॉरवर्ड केला की
"या दिवाळीत चीनच्या वस्तू खरेदी करू नका... कारण चीन पाकिस्तानला सपोर्ट करतो अन पाकिस्तान दहशतवादाला. अन मग दहशतवादाने आपले लोक मरतात. अन म्हणजे आपणच ते मारतोय"
आणि अजून पुढे म्हणजे...
.
Bla bla bla bla bla वगैरे वगैरे
--/असं काहीतरी **** लॉजिक त्यात दिलं होतं.
मेसेज वाचला. थोडा विचार केला.
...---
अन त्याचा फोन मागितला. आय-फोन.
11 व्या मजल्याच्या खिडकीत दोघेही ऊभा होतो. फोन खिडकीतनं खाली टाकला. ---चेहरा बघण्यासारखा झाला.
मग खिशात लपवलेला त्याचा तो आयफोन बाहेर काढून त्याला त्या फोनच्या मागची बाजू दाखवली.
त्यावर क्लियरली लिहिलं होतं.
"Designed in California. Assembled in China.".
///
त्याला चूक कळालीच होती.
पण तरीही कशाला सोडा?? म्हणून धुतलाच की...
"बापाला **** शिकवत जाऊ नको."
///
मुद्दा असाय की...
आधी स्वतः ह्या गोष्टी करायला शिका मग दुसऱ्याला गिन्यान हेपला. कुठं रोडकडेला बसून- त्यांना स्वस्त मिळतील त्या चायनीज किंवा भारतीय दिवाळी वस्तू विकून, दोन पैसे कमवून जगणारी आपली गरीब माणसे -त्यांची ईवली पोरे.
अन त्यांच्या पोटावर पाय द्यायला निघालोय आपण.??
फोन 'जीवनावश्यक' वस्तू नसूनही तुम्ही ती चायनात बनलेली वापरता अन त्यांचं बिचारयांचं पोट ज्यावर अवलंबून आहे -तो त्यांचा तातपुरता व्यावसायही असले मेसेजेस करून बंद पाडता??
का?????
दहशतवादाला आर्थिक मदत न पुरवायचा ठेका फक्त गरिबांनीच घेतलाय अन तुम्ही मात्र तोंड वर करून असले मेसेजेस तेही (चायनीजच फोनवरुनच) पाठवणार???
अन ग्राहक म्हणून तुम्हाला परवडतीलही हो महागडया वस्तू पण बाजारात 'तसाच दिसणारा चायनीज आकाशकंदील' 50 ला मिळत असताना केवळ "भारतात बनला म्हणून" एखाद्या हातगाडा चालवून घर चालवणारया माणसाने तोच आकाशकंदील 150 ला का विकत घ्यावा??
का त्यांनीही तुमच्यासाठी अन दहशतवादाला खतपाणी नको म्हणून आपली दिवाळी साजरीच करू नये???
मग 'विकणारा गरीब' अन 'विकत घेणाराही गरीब' या दोन माणसात आपलं पैसेवाल्यांचं काय काम आहे?
लक्षात ठेवा तुम्ही श्रीमंत या देशात फारतर फार 70 टक्के आहात -उरलेल्या 30 टक्के जनतेसाठी अजूनही रोजचा दिवस 'कसाबसा' उजाडतोय.
अजून एक -- चायना चं सोडा हो... एवढं तरी माहिती आहे का, की भारत आज- या घडीला आता- पकिस्तान सोबत वर्षाला 5 बिलियन डॉलर्स चा व्यापार करतो???
की आपलं काहीही मेसेज वाचायचे अन (वर-वर बुद्धीला पटले) की करायचे फॉरवर्ड.
तर एकूण
वैलेंटाईन आला की
"14 फेब्रुवारीला भगतसिंगला फाशी दिलती" असे तद्दन चुकीचे बाष्फळ मेसेज पाठवून खोट्या देशप्रेमाचा खरा आव आणणारी नवजात देशभक्त जनताच दिवाळीही आली की हे चायना मेड मेसेजेस पाठवत असते...
दिवाळीच्या मोसमात असले ठोकळे मेसेजेस खूप येत असतात. तुम्ही मात्र हा फालतूपणा टाळा मित्रांनो.
(ऑफ कोर्स ही फक्त विनंती आहे; विरोध असला तरी हरकत नाही.)
अन हे नको असेल तर यावर सरकारनेच त्यांच्या लेव्हल वर निर्णय घ्यावा... पण असे मेसेजेस पाठवून बुद्धिभेद करण्यात काय हशील???
वाचने
41754
प्रतिक्रिया
181
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे नको असेल तर यावर सरकारनेच
खरच्चं अर्थहीन
लक्षात ठेवा तुम्ही श्रीमंत या
लक्षात ठेवा तुम्ही श्रीमंत या देशात फारतर फार 70 टक्के आहात -उरलेल्या 30 टक्के जनतेसाठी अजूनही रोजचा दिवस 'कसाबसा' उजाडतोय.>>>>>हे उलटं झालय काय?तुम्ही बरोबर ओळखले
In reply to लक्षात ठेवा तुम्ही श्रीमंत या by संजय पाटिल
एकटुअल्ली मिपाकरांना नवीन
In reply to तुम्ही बरोबर ओळखले by अर्थहीन
क्षमस्व...
In reply to एकटुअल्ली मिपाकरांना नवीन by भालचंद्र_पराडकर
एक गंमत होती फक्त :)
In reply to क्षमस्व... by अर्थहीन
सहमताहे
वैलेंटाईन आला की
lekhashi sahmat!
अन हे नको असेल तर यावर
सहमत !
बाकी लेख जाऊदे. पण हे लोजिक
In reply to सहमत ! by चिनार
सहमत आहे.
आताच्या पिढीला गैट करार,
सहमत
धन्यवाद ----बोली भाषेत
In reply to सहमत by तिमा
सहमत !!
+१.
काही लोक त्यांना जमेल त्या
In reply to +१. by नितिन थत्ते
अरे ते सुंता करुन घ्या वगैरे
In reply to काही लोक त्यांना जमेल त्या by मदनबाण
+१
In reply to अरे ते सुंता करुन घ्या वगैरे by टवाळ कार्टा
तुला बरीच घाई झालेली दिसतेय !
In reply to अरे ते सुंता करुन घ्या वगैरे by टवाळ कार्टा
>>जमेल त्या मार्गाने प्रयत्न
In reply to काही लोक त्यांना जमेल त्या by मदनबाण
जे जिकडे राहतात, ते तिकडे
In reply to >>जमेल त्या मार्गाने प्रयत्न by नितिन थत्ते
ती पिटीशन अमेरिकेने योग्य
In reply to जे जिकडे राहतात, ते तिकडे by मदनबाण
*हे सरकार तरी लोकांना "आपले"
In reply to >>जमेल त्या मार्गाने प्रयत्न by नितिन थत्ते
*हे सरकार तरी लोकांना "आपले" वाटत असेल अशी आशा आहे.ज्यांना वाटत आहे ते पुढच्या टर्मला आणतील, ज्यांना वाटत नाही ते विरोधी मतदान करतील. बटाट्याची फॅक्टरी टाकण्यापेक्षा सोपे लॉजीक आहे हे. अर्थात कळावेच असा आग्रह नाही..बटाट्याची फॅक्टरी
In reply to *हे सरकार तरी लोकांना "आपले" by मोदक
हे वाचा.
In reply to +१. by नितिन थत्ते
ओ बोकशेट,
In reply to हे वाचा. by बोका-ए-आझम
पद्धती
In reply to +१. by नितिन थत्ते
हरामी पाकड्यांचा कांगावा :-
In reply to पद्धती by विकास
ते चीनी मालाचं राहू द्या
अगदी मनातलं बोललात..
In reply to ते चीनी मालाचं राहू द्या by धर्मराजमुटके
+१
In reply to ते चीनी मालाचं राहू द्या by धर्मराजमुटके
प्यार चायना का माल है असे
अगदी सहमत आहे.
आबा, एक सांगू शकाल का, चीनला
In reply to अगदी सहमत आहे. by आदूबाळ
माझ्या माहिती/अनुभवानुसार
In reply to आबा, एक सांगू शकाल का, चीनला by पुंबा
अच्छ, थोडक्यात इन्व्हेंटरी
In reply to माझ्या माहिती/अनुभवानुसार by आदूबाळ
हे सगळं सोडलं, तरी का कोण
In reply to माझ्या माहिती/अनुभवानुसार by आदूबाळ
आबा - तुम्ही म्हणता त्यातले
In reply to माझ्या माहिती/अनुभवानुसार by आदूबाळ
चीनचे दरडोई उत्पन्न हे भारतापेक्षा जास्त आहे हे खरं आहे
In reply to आबा - तुम्ही म्हणता त्यातले by गंम्बा
लेबर कॉस्ट चीन
In reply to चीनचे दरडोई उत्पन्न हे भारतापेक्षा जास्त आहे हे खरं आहे by बोका-ए-आझम
source: tradingeconomics.com
पण भारतापेक्षा चीन मधला
In reply to चीनचे दरडोई उत्पन्न हे भारतापेक्षा जास्त आहे हे खरं आहे by बोका-ए-आझम
लेबर कॉस्ट भारत
In reply to चीनचे दरडोई उत्पन्न हे भारतापेक्षा जास्त आहे हे खरं आहे by बोका-ए-आझम
source: tradingeconomics.com
वर्ल्ड बँकेनुसार
In reply to आबा - तुम्ही म्हणता त्यातले by गंम्बा
मला वाटतं त्याची दोन कारणं
In reply to आबा - तुम्ही म्हणता त्यातले by गंम्बा
१. मटेरियल कॉस्टची भानगड बर्
In reply to मला वाटतं त्याची दोन कारणं by आदूबाळ
भारतातली रेनॉ
In reply to १. मटेरियल कॉस्टची भानगड बर् by गंम्बा
छोटी सप्लाय चेन हे कारण आहे
In reply to भारतातली रेनॉ by आदूबाळ
आबा - अहो सर्वात मोठ्या
In reply to भारतातली रेनॉ by आदूबाळ
अलि-एक्प्रेस बाबत सहमत!
In reply to आबा - अहो सर्वात मोठ्या by गंम्बा
डंपिंगचा अर्थ मी वर सांगितलेला आहे.
In reply to १. मटेरियल कॉस्टची भानगड बर् by गंम्बा
निकृष्ट म्हणजे नेमकं काय
In reply to माझ्या माहिती/अनुभवानुसार by आदूबाळ
ट्रान्सपोर्ट कॉस्ट आपल्याकडे
In reply to माझ्या माहिती/अनुभवानुसार by आदूबाळ
ट्रान्सपोर्ट कॉस्ट आपल्याकडे
In reply to ट्रान्सपोर्ट कॉस्ट आपल्याकडे by अभिजित - १
दीड लाख ?? आता तर रेट अजून
In reply to ट्रान्सपोर्ट कॉस्ट आपल्याकडे by चिनार
काहीतरी प्रचंड चुकतं आहे.
In reply to दीड लाख ?? आता तर रेट अजून by अभिजित - १
१. रेलवे क्रॉसिंगला असलेला
In reply to काहीतरी प्रचंड चुकतं आहे. by नितिन थत्ते
दादा. ..फक्त तारा उचकवटणे
In reply to दीड लाख ?? आता तर रेट अजून by अभिजित - १
एक कारण - ट्रेड युनियन नसणे.
In reply to आबा, एक सांगू शकाल का, चीनला by पुंबा
एक वेगळा विचार
In reply to अगदी सहमत आहे. by आदूबाळ
या वितरण प्रणाली पैकी ८० %
In reply to एक वेगळा विचार by सुबोध खरे
+१००००,
In reply to या वितरण प्रणाली पैकी ८० % by आदूबाळ
मातीच्या पणतीत जाळायला तेल
In reply to या वितरण प्रणाली पैकी ८० % by आदूबाळ
छान प्रतिसाद..!!
In reply to मातीच्या पणतीत जाळायला तेल by आनंदी गोपाळ
खूप आवडलं...
In reply to मातीच्या पणतीत जाळायला तेल by आनंदी गोपाळ
अर्थहीन साहेब
बिनधास्त करा
In reply to अर्थहीन साहेब by विशुमित