चीन च्या वस्तू खरेदी करू नका
--कैम्पेन जोरात चालुय.!!!
।
।
मग शेजारीच बसून त्याने "आला तसा" मेसेज फॉरवर्ड केला की
"या दिवाळीत चीनच्या वस्तू खरेदी करू नका... कारण चीन पाकिस्तानला सपोर्ट करतो अन पाकिस्तान दहशतवादाला. अन मग दहशतवादाने आपले लोक मरतात. अन म्हणजे आपणच ते मारतोय"
आणि अजून पुढे म्हणजे...
.
Bla bla bla bla bla वगैरे वगैरे
--/असं काहीतरी **** लॉजिक त्यात दिलं होतं.
मेसेज वाचला. थोडा विचार केला.
...---
अन त्याचा फोन मागितला. आय-फोन.
11 व्या मजल्याच्या खिडकीत दोघेही ऊभा होतो. फोन खिडकीतनं खाली टाकला. ---चेहरा बघण्यासारखा झाला.
मग खिशात लपवलेला त्याचा तो आयफोन बाहेर काढून त्याला त्या फोनच्या मागची बाजू दाखवली.
त्यावर क्लियरली लिहिलं होतं.
"Designed in California. Assembled in China.".
///
त्याला चूक कळालीच होती.
पण तरीही कशाला सोडा?? म्हणून धुतलाच की...
"बापाला **** शिकवत जाऊ नको."
///
मुद्दा असाय की...
आधी स्वतः ह्या गोष्टी करायला शिका मग दुसऱ्याला गिन्यान हेपला. कुठं रोडकडेला बसून- त्यांना स्वस्त मिळतील त्या चायनीज किंवा भारतीय दिवाळी वस्तू विकून, दोन पैसे कमवून जगणारी आपली गरीब माणसे -त्यांची ईवली पोरे.
अन त्यांच्या पोटावर पाय द्यायला निघालोय आपण.??
फोन 'जीवनावश्यक' वस्तू नसूनही तुम्ही ती चायनात बनलेली वापरता अन त्यांचं बिचारयांचं पोट ज्यावर अवलंबून आहे -तो त्यांचा तातपुरता व्यावसायही असले मेसेजेस करून बंद पाडता??
का?????
दहशतवादाला आर्थिक मदत न पुरवायचा ठेका फक्त गरिबांनीच घेतलाय अन तुम्ही मात्र तोंड वर करून असले मेसेजेस तेही (चायनीजच फोनवरुनच) पाठवणार???
अन ग्राहक म्हणून तुम्हाला परवडतीलही हो महागडया वस्तू पण बाजारात 'तसाच दिसणारा चायनीज आकाशकंदील' 50 ला मिळत असताना केवळ "भारतात बनला म्हणून" एखाद्या हातगाडा चालवून घर चालवणारया माणसाने तोच आकाशकंदील 150 ला का विकत घ्यावा??
का त्यांनीही तुमच्यासाठी अन दहशतवादाला खतपाणी नको म्हणून आपली दिवाळी साजरीच करू नये???
मग 'विकणारा गरीब' अन 'विकत घेणाराही गरीब' या दोन माणसात आपलं पैसेवाल्यांचं काय काम आहे?
लक्षात ठेवा तुम्ही श्रीमंत या देशात फारतर फार 70 टक्के आहात -उरलेल्या 30 टक्के जनतेसाठी अजूनही रोजचा दिवस 'कसाबसा' उजाडतोय.
अजून एक -- चायना चं सोडा हो... एवढं तरी माहिती आहे का, की भारत आज- या घडीला आता- पकिस्तान सोबत वर्षाला 5 बिलियन डॉलर्स चा व्यापार करतो???
की आपलं काहीही मेसेज वाचायचे अन (वर-वर बुद्धीला पटले) की करायचे फॉरवर्ड.
तर एकूण
वैलेंटाईन आला की
"14 फेब्रुवारीला भगतसिंगला फाशी दिलती" असे तद्दन चुकीचे बाष्फळ मेसेज पाठवून खोट्या देशप्रेमाचा खरा आव आणणारी नवजात देशभक्त जनताच दिवाळीही आली की हे चायना मेड मेसेजेस पाठवत असते...
दिवाळीच्या मोसमात असले ठोकळे मेसेजेस खूप येत असतात. तुम्ही मात्र हा फालतूपणा टाळा मित्रांनो.
(ऑफ कोर्स ही फक्त विनंती आहे; विरोध असला तरी हरकत नाही.)
अन हे नको असेल तर यावर सरकारनेच त्यांच्या लेव्हल वर निर्णय घ्यावा... पण असे मेसेजेस पाठवून बुद्धिभेद करण्यात काय हशील???
वाचने
41754
प्रतिक्रिया
181
मिसळपाव
प्रतिक्रिया
धन्यवाद...!!
In reply to बिनधास्त करा by अर्थहीन
अगदी हेच...
सहमत
In reply to अगदी हेच... by पाटीलभाऊ
काय काय बॅन करणार चायना च?
असहमत
एक शंका, कंदील, पणत्या, फटाके
In reply to असहमत by amit१२३
शंका निरसन जमेल तसे
In reply to एक शंका, कंदील, पणत्या, फटाके by पुंबा
जिथे सुयोग्य स्वदेशी पर्याय
प्रतिसाद आवडला !जिथे सुयोग्य
In reply to जिथे सुयोग्य स्वदेशी पर्याय by मृत्युन्जय
बर्याच विदेशी ब्रांड्सपेक्षा
In reply to जिथे सुयोग्य स्वदेशी पर्याय by मृत्युन्जय
आपण घालायच्या बंदी
खूप अवाढव्य देवाण घेवाण सुरु
In reply to आपण घालायच्या बंदी by rain6100
मग समस्या कुठे आहे?
In reply to खूप अवाढव्य देवाण घेवाण सुरु by अभ्या..
मला नाही ना नेले ग्वांगझाऊ
In reply to मग समस्या कुठे आहे? by संदीप डांगे
तेरे भी दिन आयेंगे छोटे अच्छा
In reply to मला नाही ना नेले ग्वांगझाऊ by अभ्या..
तर मग चीनी माल आपण दुसर्या
In reply to आपण घालायच्या बंदी by rain6100
स्वातंत्र्यापूर्वीची स्वदेशी
चिनी मालामध्ये मूल्यवृद्धी
In reply to स्वातंत्र्यापूर्वीची स्वदेशी by आदूबाळ
चिनी मालामध्ये मूल्यवृद्धी
In reply to स्वातंत्र्यापूर्वीची स्वदेशी by आदूबाळ
दुसर्या धाग्यावर मृत्यूंजय
चांगला प्रतिसाद आहे. नक्कीच
In reply to दुसर्या धाग्यावर मृत्यूंजय by संदीप डांगे
सगळे प्रतिसाद वाचले
देशाचा फायदा आणि नागरिकांचा
In reply to सगळे प्रतिसाद वाचले by वरुण मोहिते
असतो. फरक असतो.
In reply to देशाचा फायदा आणि नागरिकांचा by संदीप डांगे
अर्थसंकल्प चाळीस हजारकोटीचा
In reply to असतो. फरक असतो. by अभिजित - १
हा घ्या देश आणि देशातील माणसे
In reply to अर्थसंकल्प चाळीस हजारकोटीचा by संदीप डांगे
"चिनी मालाची देशात आवक का
डोळ्यात अंजन घालणारा प्रतिसाद
In reply to "चिनी मालाची देशात आवक का by डॉ सुहास म्हात्रे
भारताने केवळ आपले आजचे
In reply to "चिनी मालाची देशात आवक का by डॉ सुहास म्हात्रे
असा प्रश्न येईलयाची कल्पना
In reply to भारताने केवळ आपले आजचे by संदीप डांगे
अजून एक महत्वाचे...
In reply to "चिनी मालाची देशात आवक का by डॉ सुहास म्हात्रे
पण एक्काकाका, त्याला दुसरी बाजूही आहे.
In reply to "चिनी मालाची देशात आवक का by डॉ सुहास म्हात्रे
चिनी मालाला जसा अमेरिकेत उठाव
In reply to पण एक्काकाका, त्याला दुसरी बाजूही आहे. by बोका-ए-आझम
चिनी मालाला जसा अमेरिकेत उठाव मिळाला तसंच अमेरिकन कंपन्यांनाही चीनमध्ये शिरकाव करता आला.यामध्ये "आयात करणार्या व्यापार्यांनी देशाच्या नागरिकांच्या जिवावर आपले खिसे भरले" हे सर्व त्या देशाच्या आणि पर्यायाने देशाच्या सर्वसामान्य नागरिकांच्या फायद्याचे झाले काय ? नाही. याचमुळे, अमेरिका "राजकारणी नागरिकांच्या भल्याकरिता" चालवत नसून "तिथल्या बलाढ्य वित्तसंस्था त्यांच्या व्यवस्थापकमंडळाच्या व गुंतवणूकदारांच्या भल्याकरिता" चालवत असल्याचे म्हटले जाते. सद्याचे आर्थिक संकट व त्यावर अमेरिकेने केलेल्या उपायांचा इतिहास पाहता या आरोपात बरेच तथ्य दिसते. ***भारतीय कंपन्या त्या पातळीला अजून पोचलेल्या नाहीत.याचाच सरळ अर्थ असा की भारतिय कंपन्यांना केवळ "वस्तूंच्या ठराविक वेळासाठी कमी ठेवलेल्या किंमती" या एकमेव स्ट्रॅटेजीने दिवाळखोर बनवणे शक्य आहे. हा अमेरिकेला पूर्वी किंवा सद्या असलेल्या धोक्यापेक्षा फार मोठा धोका आहे... याचे मुख्य कारण अमेरिका व भारत यांच्या राजकीय-सामरीक ताकदीत असलेल्या प्रचंड तफावतीत आहेत. (भारतामध्ये चीनच्या आक्रमक आर्थिक चढाईपासून सावरायला आधार घेण्याइतकी राजकीय-सामरीक ताकद नाही.) ***त्यामुळे चीन ही बाजारपेठ म्हणून हळूहळू अनाकर्षक बनते आहे. भारत लगेचच त्या परिस्थितीत पोचेल असं नाही.तसे पाहिले तर आताही भारत-चीन व्यापारात चीनचा $४०० कोटीचा फायदा होत आहे. याचाच अर्थ असा की भारताला भविष्यात चीनमध्ये निर्यात वाढवणे कठीण आहे. पण, चीनला आपल्या मालाच्या किमती गैरव्यवहारी कारवायांनी कमी ठेऊन भारतात निर्यात वाढवणे सोपे आहे. चीनची आतापर्यंत जगाशी व्यवहार करतानाची धोरणे पाहिली तर चीन भारताची निर्यात वाढू देण्याची शक्यता अजिबात नाही, उलट त्यात समस्या निर्माण करेल हेच सत्य आहे. हे न समजणे मुर्खांच्या नंदनवनात राहणे होईल. जो देश UNच्या सिक्युरिटी काऊंसिलचा स्थायी सदस्य आहे आणि तरीही केवळ भारताला विरोध करायचा आहे याच कारणासाठी स्वतः UNने अतिरेकी म्हणुन जाहीर केलेल्या संघटनेच्या हाफिज सईद या सर्वोच्च नेत्याला अतिरेकी जाहीर करायला विरोध करत आहे, यावरून चीन किती आणि काय भारतविरोधी राजकिय-आर्थिक कारवाई करू शकेल याचा अंदाज बांधणे फार कठीण पडू नये.ठिक आहे. पण यावर उपाय काय व
In reply to चिनी मालाला जसा अमेरिकेत उठाव by डॉ सुहास म्हात्रे
वरच्या व इतर प्रतिसादांत
In reply to ठिक आहे. पण यावर उपाय काय व by संदीप डांगे
नरो वा कुंजरोवा???
In reply to वरच्या व इतर प्रतिसादांत by डॉ सुहास म्हात्रे
सामान्य ग्राहकांनी चीनी
In reply to नरो वा कुंजरोवा??? by संदीप डांगे
>>> 'सुमारे' शब्द नै बघितला?
In reply to सामान्य ग्राहकांनी चीनी by ओम शतानन्द
'सुमारे' शब्द नै बघितला?
In reply to >>> 'सुमारे' शब्द नै बघितला? by संदीप डांगे
Are you for real?? ;)
In reply to 'सुमारे' शब्द नै बघितला? by ओम शतानन्द
महोदय, 70 बिलियन डॉलर च्या
In reply to Are you for real?? ;) by संदीप डांगे
"ओनस इज ऑनगव्हर्नमेंट" हे
In reply to नरो वा कुंजरोवा??? by संदीप डांगे
आपल्या परिसराच्या/देशाच्या
In reply to "ओनस इज ऑनगव्हर्नमेंट" हे by डॉ सुहास म्हात्रे
तुम्ही म्हात्रेसाहेबांच्या
In reply to आपल्या परिसराच्या/देशाच्या by अभिजित - १
मी वर बोल्ड अक्षरांत लिहिले
In reply to तुम्ही म्हात्रेसाहेबांच्या by संदीप डांगे
फक्त तेवढेच उचलले आहे हे
In reply to मी वर बोल्ड अक्षरांत लिहिले by डॉ सुहास म्हात्रे
अविकसित राहण्याबद्दल
In reply to तुम्ही म्हात्रेसाहेबांच्या by संदीप डांगे
सहमत.
In reply to चिनी मालाला जसा अमेरिकेत उठाव by डॉ सुहास म्हात्रे
मला एक शंका आहे एक्काकाका.
In reply to चिनी मालाला जसा अमेरिकेत उठाव by डॉ सुहास म्हात्रे
* चीनच्या नावाखाली
In reply to मला एक शंका आहे एक्काकाका. by बोका-ए-आझम
तैवान आणि चीन एकच नाहीत हे जग
In reply to मला एक शंका आहे एक्काकाका. by बोका-ए-आझम
या प्रतिमेत गेल्या काही
In reply to तैवान आणि चीन एकच नाहीत हे जग by डॉ सुहास म्हात्रे
तात्कालीक फायद्यासाठी चीनवर
In reply to या प्रतिमेत गेल्या काही by मदनबाण
"एक बलवान पण अभिमानाचा अभाव
In reply to तैवान आणि चीन एकच नाहीत हे जग by डॉ सुहास म्हात्रे
+१०१
In reply to तैवान आणि चीन एकच नाहीत हे जग by डॉ सुहास म्हात्रे
हे फेसबुकी /व्हाट्सअप वरचे
ओ त्यांनी फेकून दिला असेल
In reply to हे फेसबुकी /व्हाट्सअप वरचे by अभिजीत अवलिया
'मोबाईल चायना मेड आहे म्हणून
In reply to ओ त्यांनी फेकून दिला असेल by संदीप डांगे
=)) =))
In reply to 'मोबाईल चायना मेड आहे म्हणून by अभिजीत अवलिया
आम्ही
In reply to =)) =)) by संदीप डांगे
आले हो आले खालील प्रमाणे
In reply to आम्ही by नाखु
अभिनंदन! =))
In reply to आले हो आले खालील प्रमाणे by अभिजीत अवलिया
अन ग्राहक म्हणून तुम्हाला
मूर्खच
In reply to अन ग्राहक म्हणून तुम्हाला by ओम शतानन्द
पूर्णपणे सहमत आहे... अगदी
भावनेवर आधारित लेख
आपण नव्या वसाहतवादाकडे
In reply to भावनेवर आधारित लेख by nanaba
धाग्याच्या शतक पूर्तीनिमित्त
चायना दीपमाळा आणि चिनी भुईनळे
In reply to धाग्याच्या शतक पूर्तीनिमित्त by महासंग्राम
चायना दीपमाळा आणि चिनी भुईनळे देऊन सत्कारअरेरे, सगळे पाणी पालथ्या घड्यावर पडले !!! ;) =))अवांतर...