(हूं)

Primary tabs

रातराणी's picture
रातराणी in जे न देखे रवी...
4 Oct 2016 - 11:44 pm

आमची प्रेरणा

आशा मनात तुझी धुसर धुसर,
मागताना आवाज कातर कातर,
स्मरता जुन्या त्या आठवणींना,
दरवळलो मी अत्तर अत्तर !!१!!

क्लायंट कायम करतो काशी,
म्हणतो पगार कसा छापाल छापाल
मुहूर्त काढता सणासुदीचा रिलीजला
शिव्या अपुर्या पडतील पडतील !!२!!

डिजाइन टीमची असते बोंब
रिक्वायरमेंट नाही क्लियर क्लियर,
क्यूएची आहे नसती कटकट मागे ,
बग सापडलेत बघा शंभर शंभर!!३!!

जरी प्रोजेक्टची अवस्था दीनवाणी
हवीच आहे मला सुट्टी सुट्टी
असेल जरी क्रिटिकल एरर
आता काम दिवाळी नंतर नंतर !!४!!

इशाराकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडजिलबीभूछत्रीरतीबाच्या कविताहिरवाईहास्यविडंबन

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

4 Oct 2016 - 11:59 pm | टवाळ कार्टा

खी खी खी, नेहमीच बोंब असते अशी

रातराणी's picture

5 Oct 2016 - 12:00 am | रातराणी

हो

कवि मानव's picture

5 Oct 2016 - 1:52 am | कवि मानव

छान :))))))))

खिलाडूपणे कौतुक केल्याबद्दल अनेक धन्यवाद.

यशोधरा's picture

5 Oct 2016 - 10:13 am | यशोधरा

=))