आरक्षणाशिवाय कसे जगावे?
मित्रहो, मराठा मोर्च्याच्या निमित्त एका धाग्यावर आपल्या दणदणीत चर्चा झाल्या. त्याचा पुढचा भाग काढावा लागणार आहेच कारण अनेक मुद्दे अजून आलेले नाहीत. तर ते एक असो. हा धागा वेगळ्या विचाराने काढलाय व सर्व मिपाकरांना आग्रहाची विनंती आहे की यात जमेल तसे, तितके योगदान आपल्या अनुभव, कौशल्य, ज्ञान याद्वारे द्यावे.
तर मंडळी, असे आहे की अनेक हुशार, कर्तबगार मुलांना, विद्यार्थ्यांना, होतकरु तरुणांना शिक्षण व रोजगार ह्या जीवनयापनासाठी अतिशय महत्त्वाच्या गोष्टींसाठी कसल्याही प्रकारचे आरक्षण नसल्याने झगडावे लागते आहे. अनेकांना आर्थिक परिस्थितीमुळे किंवा इतर अनेक परिहार्य कारणांमुळे संधींची उपलब्धता कमी झाल्याचे, नसल्याचे जाणवत आहे. अशा नागरिकांना, आपल्या भारतीय बांधवांना जातपातीची आडकाठी येणार नाही व आपल्या क्षमतेनुसार योग्य ते शिक्षण व रोजगाराची संधी मिळू शकेल असे मार्गदर्शन करता येईल काय हा विचार मनात आला, म्हटले आपल्या मिपाकरांनाच विचारल्यास एक चांगला मार्गदर्शक धागा तयार होईल.
काय अपेक्षित आहे? :
१. कोणत्याही प्रकारची जातीवाचक टिप्पणी, दोषदर्शन नसावे.
२. प्रतिसाद थेट मुद्द्याला धरुन असावे.
३. रोजगार वा शिक्षण संधींची माहिती देतांना हात आखडता घेऊ नये.
४. आपल्या माहितीतल्या कंपन्या, संस्था, शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था ह्यांच्या कामाची माहिती.
५. हा 'खर्या गरजूं'साठी मदतीचा धागा आहे हे कायम लक्षात असू द्या.
६. आपले बहूमूल्य मार्गदर्शन.
खूप खूप धन्यवाद!
प्रतिक्रिया
घाबरतो का ?
ओरडू देत
बच्चा काबिल बनो काबिल कामयाबी
एक अभ्यासू सर्वे करून आर्थिक
मोर्चाने ही मागणी केली का?
सरसकट सर्व जातींच्या
http://www.misalpav.com/node
आज पुण्यात
ह्या धाग्याचा उद्देश आधीच
+१
मित्रहो, व्यवस्था एका रात्रीत
विविध कोर्सेसची माहिती
खुप सुंदर उपक्रम, रेवतीताई!
as per my thinking, you need
मस्त हो निओसाहेब, तुमच्या
Sure sir,
तुम्ही बिन्दस लिहा... नन्तर
sanDip Dange खूप विद्वान
ओ साहेब, तुम्ही रागावलात काय?
tas nahi व saheb
काय चालले आहे
आरक्षणाशिवाय कसे जगावे? :
संदीप डांगे मिपा सोडून जग खूप
आरक्षणाशिवाय कसे जगावे? एक अवांतर संवाद स्वतःशीच
मस्त प्रतिसाद...
प्रतिसाद आवडला. बाकी ते
सुंदर प्रतिसाद
छान प्रतिसाद..!!
छान प्रतिसाद
मुक्तराव, मिपा सोडून जग खरंच
फक्त मीच शहाणा आहे जगात,
माफ करा पण तुम्ही मुद्दा तर
शलभभौ, असू द्यात, ते आमचे
आरक्षणा नंतर प्राधान्य
असो. आता जास्त charcha
Namaskar hobasarao
Namaskar hobasarao
काही दुखलं तर सांगा
काही दुखलं तर सांगा
१. मी जे शेतकर्यांसाठीची
डांगे अण्णा
सामर्थ्य आहे चळवळीचे,जो जो करिल तयाचे, परंतु तेथे अधिष्ठान पाहिजे धर्माचे!
धर्माचे इथे धर्म म्हणजे प्रामाणिकता,सचोटी आणि पारदर्शकता हे आणि हेच अभिप्रेत आहेसाहेब,
अगदी अगदी.
एकाच वेळी ब्लास्ट टाईप ढिगभर
अर्थात आप्पासाहेब
पण मी तुझी आत्महत्येच्या
छोडो यार पुरानी बाते
मारवाजी हा प्रतिसाद फार फार
Appashi lai veLa sahamat.
४ ५ ७ ११
Pagination