मित्रहो, मराठा मोर्च्याच्या निमित्त एका धाग्यावर आपल्या दणदणीत चर्चा झाल्या. त्याचा पुढचा भाग काढावा लागणार आहेच कारण अनेक मुद्दे अजून आलेले नाहीत. तर ते एक असो. हा धागा वेगळ्या विचाराने काढलाय व सर्व मिपाकरांना आग्रहाची विनंती आहे की यात जमेल तसे, तितके योगदान आपल्या अनुभव, कौशल्य, ज्ञान याद्वारे द्यावे.
तर मंडळी, असे आहे की अनेक हुशार, कर्तबगार मुलांना, विद्यार्थ्यांना, होतकरु तरुणांना शिक्षण व रोजगार ह्या जीवनयापनासाठी अतिशय महत्त्वाच्या गोष्टींसाठी कसल्याही प्रकारचे आरक्षण नसल्याने झगडावे लागते आहे. अनेकांना आर्थिक परिस्थितीमुळे किंवा इतर अनेक परिहार्य कारणांमुळे संधींची उपलब्धता कमी झाल्याचे, नसल्याचे जाणवत आहे. अशा नागरिकांना, आपल्या भारतीय बांधवांना जातपातीची आडकाठी येणार नाही व आपल्या क्षमतेनुसार योग्य ते शिक्षण व रोजगाराची संधी मिळू शकेल असे मार्गदर्शन करता येईल काय हा विचार मनात आला, म्हटले आपल्या मिपाकरांनाच विचारल्यास एक चांगला मार्गदर्शक धागा तयार होईल.
काय अपेक्षित आहे? :
१. कोणत्याही प्रकारची जातीवाचक टिप्पणी, दोषदर्शन नसावे.
२. प्रतिसाद थेट मुद्द्याला धरुन असावे.
३. रोजगार वा शिक्षण संधींची माहिती देतांना हात आखडता घेऊ नये.
४. आपल्या माहितीतल्या कंपन्या, संस्था, शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था ह्यांच्या कामाची माहिती.
५. हा 'खर्या गरजूं'साठी मदतीचा धागा आहे हे कायम लक्षात असू द्या.
६. आपले बहूमूल्य मार्गदर्शन.
खूप खूप धन्यवाद!
वाचने
36682
प्रतिक्रिया
131
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रत्येक सुस्थित माणसाने एक
They say Fees of Good Schools
In reply to प्रत्येक सुस्थित माणसाने एक by सुबोध खरे
सहमत. आपण कुणाच्या नोकरीची
In reply to They say Fees of Good Schools by अनिरुद्ध.वैद्य
नोकरीची जबाबदारी घ्यावी याचा
In reply to सहमत. आपण कुणाच्या नोकरीची by त्रिवेणी
(Y)
In reply to नोकरीची जबाबदारी घ्यावी याचा by सुबोध खरे
आपण एखाद्याला आयुष्यात उभे
In reply to प्रत्येक सुस्थित माणसाने एक by सुबोध खरे
मार्गदर्शन जरूर करता येईल .
छान सुरूवात.
छान सुरूवात.
आरक्षण लवकरात लवकर कसे संपवता येइल?
नमस्कार, 2011 साली EBC
शिक्षण व यशस्वी करियर
+११११
In reply to शिक्षण व यशस्वी करियर by तुषार काळभोर
प्रत्येक विद्यार्थ्याने
संधी व संचित
चौरा काका लोखंड व sonyachi
In reply to संधी व संचित by चौकटराजा
काही गोष्टींचे महत्व ..
In reply to चौरा काका लोखंड व sonyachi by मुक्त
उपयुक्ततेचे उदाहरण झेपत
In reply to काही गोष्टींचे महत्व .. by चौकटराजा
बरोबर आहे पण
In reply to उपयुक्ततेचे उदाहरण झेपत by sagarpdy
मूलभूत गरजांची पूर्ती
In reply to बरोबर आहे पण by चौकटराजा
मला काही कळले नाही..
In reply to मूलभूत गरजांची पूर्ती by sagarpdy
अंतूबर्वा उवाच : "तो तुमचा
In reply to मला काही कळले नाही.. by चौकटराजा
कशावरून तरी गांधींच्या गोष्टी
In reply to अंतूबर्वा उवाच : "तो तुमचा by संदीप डांगे
शेतकऱ्याला नगण्य मोबदला मिळतो
In reply to मला काही कळले नाही.. by चौकटराजा
चैन व विकास ..
In reply to शेतकऱ्याला नगण्य मोबदला मिळतो by sagarpdy
समाजवाद हि अविकसित/विकसनशील
In reply to चैन व विकास .. by चौकटराजा
प्रत्यक्ष एखाद्या करीयरविषयी नाही मात्र इन जनरल
खूप छान मार्गदर्शन
In reply to प्रत्यक्ष एखाद्या करीयरविषयी नाही मात्र इन जनरल by मारवा
विचार करायला लावणारा प्रतिसाद
In reply to प्रत्यक्ष एखाद्या करीयरविषयी नाही मात्र इन जनरल by मारवा
उत्तम प्रतिसाद,
In reply to प्रत्यक्ष एखाद्या करीयरविषयी नाही मात्र इन जनरल by मारवा
TED is best way to understand
In reply to प्रत्यक्ष एखाद्या करीयरविषयी नाही मात्र इन जनरल by मारवा
प्रत्येक पालकाने आपल्या
तीव्र असहमत
In reply to प्रत्येक पालकाने आपल्या by वीणा३
सहमत आहे.
In reply to तीव्र असहमत by अप्पा जोगळेकर
हे काय पटले नाय ब्वा. नक्की
In reply to सहमत आहे. by आदूबाळ
बौद्धिक आहे की नाही हा प्रश्न
In reply to हे काय पटले नाय ब्वा. नक्की by मोदक
वरचे आक्षेप बरोबर आहेत जर
In reply to बौद्धिक आहे की नाही हा प्रश्न by आदूबाळ
नगर मध्ये म्हणे ३० लाख लोक
कृपया फिल्मी डायलाॅग मारू
In reply to नगर मध्ये म्हणे ३० लाख लोक by पियुशा
हो बरोबर आहे.. ते तुमचं राखीव
In reply to कृपया फिल्मी डायलाॅग मारू by भोळा भाबडा
ताई
In reply to नगर मध्ये म्हणे ३० लाख लोक by पियुशा
सगळं शिक्षण स्पॉन्सर करायची
In reply to ताई by विशुमित
ताई---
In reply to सगळं शिक्षण स्पॉन्सर करायची by पुंबा
ओ.. दादा.. दादा.. ताई न्हवं..
In reply to ताई--- by विशुमित
बाकी जो रु.1 लोकांकडून गोळा
In reply to ताई--- by विशुमित
आपण दोघांनीही कॄपया मराठा
In reply to बाकी जो रु.1 लोकांकडून गोळा by पुंबा
ओके.. सॉरी
In reply to आपण दोघांनीही कॄपया मराठा by संदीप डांगे
लोकसन्ख्या हा देखिल विचार करण्यासारखा विषय आहे
In reply to ताई--- by विशुमित
1. आरक्षित विद्यार्थ्यांच्या
In reply to ताई--- by विशुमित
जागा हुकली आहे तुमची....
In reply to 1. आरक्षित विद्यार्थ्यांच्या by sagarpdy
घाबरतो का ?
In reply to जागा हुकली आहे तुमची.... by विशुमित
ओरडू देत
In reply to घाबरतो का ? by sagarpdy
बच्चा काबिल बनो काबिल कामयाबी
एक अभ्यासू सर्वे करून आर्थिक
मोर्चाने ही मागणी केली का?
In reply to एक अभ्यासू सर्वे करून आर्थिक by भोळा भाबडा
सरसकट सर्व जातींच्या
http://www.misalpav.com/node
आज पुण्यात
ह्या धाग्याचा उद्देश आधीच
+१
In reply to ह्या धाग्याचा उद्देश आधीच by संदीप डांगे
मित्रहो, व्यवस्था एका रात्रीत
विविध कोर्सेसची माहिती
खुप सुंदर उपक्रम, रेवतीताई!
In reply to विविध कोर्सेसची माहिती by रेवती
as per my thinking, you need
मस्त हो निओसाहेब, तुमच्या
In reply to as per my thinking, you need by निओ१
Sure sir,
In reply to मस्त हो निओसाहेब, तुमच्या by संदीप डांगे
तुम्ही बिन्दस लिहा... नन्तर
In reply to Sure sir, by निओ१
sanDip Dange खूप विद्वान
ओ साहेब, तुम्ही रागावलात काय?
In reply to sanDip Dange खूप विद्वान by मुक्त
tas nahi व saheb
In reply to ओ साहेब, तुम्ही रागावलात काय? by संदीप डांगे