भारतीय सैन्य आणि प्रांतिक सीमेचे शिक्के ...
आज टीव्हीवर १६ मराठा बटालियनच्या जवानांचे मनोगत ऐकत होतो तेव्हा एक गोष्ट जाणवली की भारतीय सैन्य हे मराठा गोरखा जाट अशा अनेक रेजिमेंटमध्ये विभागलेलं आहे...आपल्या लढाईत सगळे एकत्र येतात पण मग असे वर्गीकरण का ?देशाच्या सैनिकाला प्रांतिक सीमावादाच्या पलीकडे असायला हवं....अशा रेजिमेंटमुळे नक्की काय साध्य होतं ?
मुळात जर सैन्य भरतीसाठी हे वर्गीकरण असेल तर सैन्यात आल्यावर ते तसे असता कामा नये...कारण प्रांतिक सीमा मागे टाकून तो सैनिक भारतीय म्हणून आलेला असतो....
ब्रिटिशांनी जर हे रेजिमेंट बनवले असतील तर ते अजूनही हद्दपार का करण्यात आलेले नाहीत?
जाणकारांच्या उत्तराच्या प्रतिक्षेत !
प्रतिक्रिया
बापू, चमु यांचे प्रतिसाद अप्रतिम!
समजायला जरा वेळ लागेल
रेजिमेंट ही संकल्पना
धागाकर्ता मापं
+१
बापूसाहेबांच्या ताजमहालाला
रेजिमेंटेशन चे फायदे आणि
धन्यवाद माप, ह्या धाग्यासाठी.
तसं काय नाय, ह्या दोघाबद्दल
मलाच असे का दिसत आहे..
अभ्या सेठ
सॉरी डॉक,
गंभीर की विनोदी?
हा प्रतिसाद अभ्या यांना आहे,
अभ्या द कामोत्सुक. ;)
माहितीपूर्ण
खूप छान आणि मोलाची माहीती.
छान
+१००
सोन्याबापू, गुरखा रेजिमेंट
गुरखा हे नेपाळीच. मूळ शब्द
मूळ शब्द गोरक्षक आहे
गोरखा
गुरखा/गोरखा, लिंबु, लेपचा,
बरेच निरागसही असतात हे लोक्स.
होय, भोळे असतात अन निस्सीम
याच्याबद्दल ऐकले होते. भारी
श्रेष्ठची कथा वाचून मलाही
होय, दीपप्रसाद पुन अन "आय
खुप छान माहीती मिळत आहे..
वा!
+11
=)) साहजिक आहे!
सोन्याबापू यांचा प्रतिसाद
Short Service Commission
माझ्यामते ह्याचे सर्वोत्तम
येथे वाचा
भारतीय सैन्य
सैन्यात १००% आरक्षण
ब्वॉर्र !
तुम्ही आर्मी जॉईन करणार होतात
शॉर्ट सर्व्हिस कमिशन मेडिकल
http://jobsworld.pk/army
+१००
अगदी खरे...
जबरदस्त उत्तर . डॉक दंडवत
माहितीपुर्ण लेख
विनोदी प्रतिसाद
हा हा , गंमत म्हणून ठीक आहे,
The more you sweat in peace,
Pagination