भारतीय सैन्य आणि प्रांतिक सीमेचे शिक्के ...
आज टीव्हीवर १६ मराठा बटालियनच्या जवानांचे मनोगत ऐकत होतो तेव्हा एक गोष्ट जाणवली की भारतीय सैन्य हे मराठा गोरखा जाट अशा अनेक रेजिमेंटमध्ये विभागलेलं आहे...आपल्या लढाईत सगळे एकत्र येतात पण मग असे वर्गीकरण का ?देशाच्या सैनिकाला प्रांतिक सीमावादाच्या पलीकडे असायला हवं....अशा रेजिमेंटमुळे नक्की काय साध्य होतं ?
मुळात जर सैन्य भरतीसाठी हे वर्गीकरण असेल तर सैन्यात आल्यावर ते तसे असता कामा नये...कारण प्रांतिक सीमा मागे टाकून तो सैनिक भारतीय म्हणून आलेला असतो....
ब्रिटिशांनी जर हे रेजिमेंट बनवले असतील तर ते अजूनही हद्दपार का करण्यात आलेले नाहीत?
जाणकारांच्या उत्तराच्या प्रतिक्षेत !
प्रतिक्रिया
बापू उत्तर देतीलच
...
https://en.m.wikipedia.org
तिकडून कॉपी पेस्ट.
I mean,
हे त्याच विकीत लिहिलेलेल आहे.
आता उरलेला धागा वाचतो.
आभारी आहे डांगे साहेब,
सर...माहितीबद्दल आभार !
बेस्टच सांगितलस समजावून बापू.
सुंदर प्रतिसाद सोन्याबापू.
तुमचा प्रश्न अतिशय रास्त आहे,
पटत नाही
उत्तर ते ही तार्किक उपलब्ध
ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ह्यॅ
या प्रश्नाच्या दोन बाजू आहेत
खरे पाहता, कुठल्याही जॉईंट
पटत नाही
ईंग्रजी
खुलासा
हुप्प्या - साहेब
हुप्या आपलं मत पटलं .
तंत्रज्ञान अस्सल असणे म्हणजे काय?
अभियांत्रिकीचे शिक्षण हे
दर्जा
नाय ब्वा.
अगदीच सहमत. ह्यांना काही चिनी
२५%
कारण बाकीचे 75% पब्लिक इच्छा,
...
किंबहुना अभियांत्रिकीचे
ज्यास्त नाही ,,, थोडा पटलं ना ..बस्स
विरोधाभास
मला हे माहित नव्हते
हे सर्व मान्य केले तरी भारतीय
धन्यवाद बापू
सैन्यातील इंग्रजी सक्तीच्या
@सोन्याबापू :
आभार डॉक्टर सर,
जरूर लिहा.
"काहीवेळेस धाग्यापेक्षा प्रतिसाद उजवे असतात"
डॉ.साहेब....
अधिकारी वेगळे, जवान वेगळे
अतिशय सुंदर!! उत्तम सांगितलेत
+१
धन्यवाद मुसाफिर साहेब....
बेष्ट धागा, सुपरबेष्ट
सोन्याबापू जमलच तर गोरखा
मस्त...
+११११
Pagination