✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

"सतीश आळेकर" : डीव्हीडी उद्घाटन

म
मुक्तसुनीत यांनी
गुरुवार, 09/25/2008 - 03:40  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3065 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

प
प्राजु गुरुवार, 09/25/2008 - 07:17 नवीन

अतिशय छान आहे हा उपक्रम..

हा एक सुंदर योगच म्हणावा. मी पुण्यातील माझ्या नातेवाईक आणि मित्रमंडळींना नक्की सांगेन या प्रयोगाबद्दल. धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
न
नंदन गुरुवार, 09/25/2008 - 07:45 नवीन

स्तुत्य

उपक्रम. नाट्यरसिकांसाठी आणि अभ्यासकांसाठी, असे दस्तावेजीकरण होणे महत्त्वाचे आहे. अतुल पेठेंसारख्याचे निर्मितीत सहाय्य होत असल्याने, ही डीव्हीडी संग्राह्य असेल यात काही शंका नाही.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 09/25/2008 - 08:54 नवीन

ही

ही डिव्हिडी नक्की पाहणार! :)
  • Log in or register to post comments
म
मेघना भुस्कुटे गुरुवार, 09/25/2008 - 10:07 नवीन

माहितीबद्

माहितीबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. पुण्यातील कुणालातरी माझ्यासाठी डीव्हीडी घेण्याची गळ घालाय्ला हवी... :)
  • Log in or register to post comments
व
विसुनाना गुरुवार, 09/25/2008 - 11:05 नवीन

अभिनंदन आणि आभार

आळेकरांवर डीव्हीडी काढणार्‍या अतुल पेठे आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन... माहिती येथे दिल्याबद्दल मुक्तसुनितांचे आभार! कृपया आणखी माहिती द्यावी की कार्यक्रमास उपस्थित राहू न शकणार्‍यांसाठी ती डीव्हीडी नंतर कोठे उपलब्ध होईल?
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे गुरुवार, 09/25/2008 - 16:42 नवीन

"नाटककार सतिश आळेकर" डिव्हीडि

माहिती दिल्याबद्द्ल आभार.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री गुरुवार, 10/02/2008 - 12:18 नवीन

कोणी येणार आहे का ?

मिपाकर्स कोणी येणार आहे का ?
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा