हा एक सुंदर योगच म्हणावा.
मी पुण्यातील माझ्या नातेवाईक आणि मित्रमंडळींना नक्की सांगेन या प्रयोगाबद्दल.
धन्यवाद.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
उपक्रम. नाट्यरसिकांसाठी आणि अभ्यासकांसाठी, असे दस्तावेजीकरण होणे महत्त्वाचे आहे. अतुल पेठेंसारख्याचे निर्मितीत सहाय्य होत असल्याने, ही डीव्हीडी संग्राह्य असेल यात काही शंका नाही.
आळेकरांवर डीव्हीडी काढणार्या अतुल पेठे आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन...
माहिती येथे दिल्याबद्दल मुक्तसुनितांचे आभार!
कृपया आणखी माहिती द्यावी की कार्यक्रमास उपस्थित राहू न शकणार्यांसाठी ती डीव्हीडी नंतर कोठे उपलब्ध होईल?
प्रतिक्रिया
अतिशय छान आहे हा उपक्रम..
स्तुत्य
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
ही
माहितीबद्
अभिनंदन आणि आभार
"नाटककार सतिश आळेकर" डिव्हीडि
कोणी येणार आहे का ?