✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बारा-तेरा वर्षांची ती..

स — स्वाती फडणीस, Wed, 09/24/2008 - 18:58

प्रतिक्रिया द्या
3815 वाचन

💬 प्रतिसाद (13)
म
मनीषा Wed, 09/24/2008 - 19:14 नवीन

कविता

वेगळी ... आणि छान आहे !
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Wed, 09/24/2008 - 20:59 नवीन

वेगळा विषय

कविता आवडली. एक शंका : दुसर्‍या कडव्यातला "भावली" शब्द - बाहुली (सामान्य उच्चारात भावली) आणि आवडली=भावली यांच्यावर श्लेष आहे का?
  • Log in or register to post comments
स
स्वाती फडणीस Wed, 09/24/2008 - 22:23 नवीन

भावली

"भावली" शब्द - बाहुली (सामान्य उच्चारात भावली) भावली=आवडली..म्हणू का?(तस मुद्दऊन लिहिलेल नाहीये) पण गेली १२ वर्ष लक्षात मात्र राहिलीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
स
संदीप चित्रे गुरुवार, 09/25/2008 - 02:01 नवीन

ह्या ओळीतर खूपच आवडल्या

इथे कधी कशी आलीस विचारताच चरचरत मुकीच व्हायची..जणू चामडी रोज सोलली जाते जीव सोलू नका! असच म्हणायची.. दुखऱ्या नजरेनं गळतागळता दोन मोकळे श्वास मागायची.. मदत देऊ करणारी नजर मात्र तिला तेवढंच नाकारायची.
  • Log in or register to post comments
स
स्वाती फडणीस गुरुवार, 09/25/2008 - 09:33 नवीन

आभार!

:)
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 09/25/2008 - 09:35 नवीन

कविता भावली

सुंदर!
लयदार वळणाची, उफाड्या देहाची यौवनानं मुसमुसलेली तारुण्यानं सळसळणारी
हे वाचल्यानंतर बारा-तेरा वर्षांची ती.. अंगावर काटा आणतं नजरेत दुखरी ,शब्दात बोचरी किंवा जीव नका सोलु म्हणणारी कविता अतिशय "भावली" -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
स
स्वाती फडणीस गुरुवार, 09/25/2008 - 11:41 नवीन

आभार

:)
  • Log in or register to post comments
स
सुनील गुरुवार, 09/25/2008 - 13:20 नवीन

दाहक आणि वास्तववादी

अत्यंत दाहक आणि वास्तववादी कविता - तिच्यावर रोखलेल्या नजरांची अगोचारी भोसकता झेलत टस्स का मस्स न होता मुर्दाडासारखी ढिम्म राहायची.. अगदी बारा नव्हे पण तेरा-चौदा वर्षांच्या मुलींवर रोखल्या गेलेल्या अशा वखवखत्या नजरा पाहिल्या आहेत... इथे कधी कशी आलीस विचारताच चरचरत मुकीच व्हायची..जणू चामडी रोज सोलली जाते जीव सोलू नका! असच म्हणायची.. हंम्म.. हे विचारायचा अगोचरपणादेखिल करतात काही लोक... मदत देऊ करणारी नजर मात्र तिला तेवढंच नाकारायची. अपवादानेच नियम सिद्ध होतो म्हणतात... असो, तुमची ही कविता कुठच्या कुठे भरकटत घेऊन गेली... (निशब्द) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत गुरुवार, 09/25/2008 - 23:11 नवीन

+१

हेच म्हणतो. दु:खाचा चरचरता आलेख.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
स्वाती फडणीस गुरुवार, 09/25/2008 - 15:11 नवीन

मनापासून आभार

:)
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 09/25/2008 - 19:45 नवीन

दाहक कविता!

अस्वस्थ करुन गेली! चतुरंग
  • Log in or register to post comments
स
स्वाती फडणीस Fri, 09/26/2008 - 10:00 नवीन

आभार..

:)
  • Log in or register to post comments
स
स्वाती फडणीस Fri, 09/26/2008 - 10:00 नवीन

आभार..

:)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा