सुलतान नव्हे ,तर सुलताना
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
सुलतान ची बरीच परीक्षणे वाचली ,मिपावर पण
पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली
अनुष्का शर्मा
एक मुलगा आपली छेड काढतो तर हुरळून ना जात उलटे उत्तर देणारी
त्याला काहीतरी बन असे शिकवणारी
स्वतःच्या carrer चा त्याग करणारी
गरज पडली तर नवऱ्याला अक्कल शिकवणारी व त्याचा त्याग करणारी
ते पण शैक्षणिक दृष्ट्या मागास लेल्या पुरोगामी समाजातून
तिला लाख लाख सलाम
प्रतिक्रिया
बरं बाबा, सलाम तर सलाम.
:)
लोल
खेळाडूंना दौरे करावे लागतात.
खेळाडूंना दौरे करावे लागतात.
>>> खेळाडूंना दौरे करावे
ख्खिक.