रविकिरण फडके in काथ्याकूट 19 Jul 2016 - 2:17 pm गाभा: गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मला पडलेला एक प्रश्न: गुरु आणि शिक्षक (teacher) ह्या दोन संज्ञांमधील फरक काय? प्रतिक्रिया मिपावर स्वागत! 19 Jul 2016 - 2:39 pm | खेडूत मिपावर स्वागत! http://www.misalpav.com/node/13199 इथे क्र. ६ वाचावे. त्यात लिहील्याप्रमाणे धागा अप्रकाशित होऊ शकतो. आपले काय मत आहे ते लिहीणे आवश्यक`आहे. गुरू म्हणजे-मी सांगतो तुम्ही 19 Jul 2016 - 9:45 pm | नीळा गुरू म्हणजे-मी सांगतो तुम्ही ऐका मी शहाणा । तुम्ही अग्यानी मी बाबा। अण्णा। तुम्ही भक्त शीक्षक-चला कहीतरी नवीन शीकुया आयुष्यात कही करुन दाखवु
प्रतिक्रिया
19 Jul 2016 - 2:39 pm | खेडूत
मिपावर स्वागत!
http://www.misalpav.com/node/13199
इथे क्र. ६ वाचावे. त्यात लिहील्याप्रमाणे धागा अप्रकाशित होऊ शकतो.
आपले काय मत आहे ते लिहीणे आवश्यक`आहे.
19 Jul 2016 - 9:45 pm | नीळा
गुरू म्हणजे-मी सांगतो तुम्ही ऐका
मी शहाणा । तुम्ही अग्यानी
मी बाबा। अण्णा। तुम्ही भक्त
शीक्षक-चला कहीतरी नवीन शीकुया आयुष्यात कही करुन दाखवु