Skip to main content

गुरु आणि शिक्षक

लेखक रविकिरण फडके यांनी मंगळवार, 19/07/2016 14:17 या दिवशी प्रकाशित केले.

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मला पडलेला एक प्रश्न: गुरु आणि शिक्षक (teacher) ह्या दोन संज्ञांमधील फरक काय?


वाचने 1257
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

मिपावर स्वागत!

https://www.misalpav.com/node/13199
इथे क्र. ६ वाचावे. त्यात लिहील्याप्रमाणे धागा अप्रकाशित होऊ शकतो.
आपले काय मत आहे ते लिहीणे आवश्यक`आहे.


गुरू म्हणजे-मी सांगतो तुम्ही ऐका
मी शहाणा । तुम्ही अग्यानी
मी बाबा। अण्णा। तुम्ही भक्त

शीक्षक-चला कहीतरी नवीन शीकुया आयुष्यात कही करुन दाखवु