ताज्या घडामोडी - १
मिसळपाव या संकेतस्थळावर आजपर्यंत राजकारण व आजूबाजूला होणार्या रोजच्या स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी या विषयांवर अनेक धागे निघाले. राजकारणासंबंधी धागे बहुतेक वेळा एका विशिष्ट निवडणुकीच्या निमित्ताने निघाले होते. आजूबाजूला होणार्या घडामोडींवरील धागे एखाद्या विशिष्ट घटनेच्या निमित्त निघालेले होते. परंतु रोज होणार्या ताज्या घडामोडींसंदर्भात एकही धागा नाही. त्यासाठी 'ताज्या घडामोडी - १' हा धागा सुरु करीत आहे. या धाग्यात अंदाजे ३०० प्रतिसाद झाल्यावर पुढील धागा 'ताज्या घडामोडी - २' सुरू करता येईल.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
विकासरराव, खरेसाहेब आणि
चतुर व्यापारी हो चतुर
होलसेल दुकान आणि रिटेल दुकान
घाऊक आणि ठोक भावात एवढा मोठा
गुर्जी शंका आहे.
किती फरक असायला हवा तुमच्या
मला नाही माहीत.
लुटीला लूटच म्हणणार, सरकार
लुटीला लूटच म्हणणार, सरकार कोणाचेही असले तरी.कौतुकास्पद आहे हे. गुरूजी... शिका काहीतरी. ;)केवळ तुमच्या मते याला काही
किती मार्जिन हवं हे कसं
मार्जिन कसं ठरवतात ते तुम्ही
मी म्हणालो >> माझ्यामते
मार्जिन कसे ठरवायचे,
बाप्पु प्रतिसाद्द थोडा
केवळ तुमच्या मते याला काही
यावरून आठवलं...
ओओह!
विकासरराव, खरेसाहेब आणि
खरेसाहेब, विषय भलतीकडेच का
प्रश्न
मी मागच्या दोन वर्षापासून
There is a huge margin of 30
खरेसाहेब, विषय भलतीकडेच का
There is a huge margin of 30
सरकार व डाळीचा भाव
सरकार म्हणजे राष्ट्रपती
कामगार नेते शरद राव यांचे दु
काय लिहावे ते कळेचना !
बंद करण्याची क्षमता
कधी नव्हे ते..
तरी देखील आणि विचारभेद असले
इथेच मिपावर काही राजकिय
इथेच मिपावर काही राजकिय व्यक्तिंवर अविचारी चिखलफेक होते तेव्हा हे तर प्रकर्षाने जाणवते. सर्वांना समान न्याय असावा असे फार वाटतेतुमच्याबद्दलचा आदर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे असे नम्रपणे नमुद करतो.सर्वांना समान न्याय
सम आर मोअर इक्वल!!!
सहमत विकासजी, अतिशय चांगला
दु:खद ?
ताज्या घडामोडींसाठी दुसरा
सिंधुदुर्ग वार्ता