त्या भज्याच्या पिठांमध्ये सांग तू आहेस का?
त्या भज्याच्या पिठांमध्ये सांग तू आहेस का?
भरल्या वांग्याच्या भाजीत ओतिशी तू चव का?
मिसळीच्या रश्शांत सांग तू तरंगतोस का??
ओनियन उत्तप्यास सांग तुझ्याशिवाय चव का?
भाजी रस्सा वरण सांबाराचा प्राण तू आहेस का?
चिरताना तुला अश्रू चे घोर ते तू रूप का?
शेव चिवड्यात वर्षणारा चवीचा तू मेघ का?
कोथिंबीर मिरची खोबरे वाटणात नेमका हवा का?
सामिष असो वा मत्स्य आहारातला प्राण तू आहेस का?
कष्टणार्या बांधवांच्या भाकरीचा मित्र तू आहेस का?
सुगरिणीच्या व्यंजना चा सांग तू अविभाज्य भाग का?
असो सामिष वा शाक पाकात तिथे रे, सांग तू आहेस का
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रतिक्रिया
ट ला ट...!
अरे पंख्या, (अकलेचा) कांदाय
'अकु'लेचा?
कोथिंबीरीवर एवढी भारी कविता
"कांद्यावर" असे म्हणायचे आहे.
आवडली :)
अकु काकांची आत्मकुंथीत जिल्बी
अकुनी घाणा बदललेला दिसतोय...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-ये जवानी हद कर दे, बूढ़े जवां को मस्त कर दे, कोई न जाने कल क्या हो, आने वाला पल क्या हो, ले मज़ा ले ज़िंदगी का ज़िंदगी का ज़िंदगी का... ;) :- Sarfaroshपैजारबुवांच्या प्रतीक्षेत !!!
नको नको
=))
विनंतीला मान दिल्याबद्दल
पुढले कडवे,
त्यासाठी विचारायला कशाला हवे?
नाखुकाका तुम्ही उगाचच तिकडे
प्रयत्न चांगला आहे
डोक्यात जाणे, हे आपले डोक्यात
कहर आहेत अकुकाका!
टोमॅटो उत्तप्पा जास्त चवदार
चकत्यावाला की तुकडेवाला?
नो चकती