@ संपादक.....चंपाबाई सारखे डू.आय.डी. किती दिवस आम्ही सहन करायचे? किंवा मी मिपा सोडावे का?
प्रिय संपादक,
मी गेली ४ ते ५ वर्षे नियमित पणे मिपाचा सदस्य आणि वाचक आहे.
इथे उत्तम पैकी ज्ञान विशेषतः पा.कृ. आणि भटकंती, मिळते हा फायदा आहेच. उगाच खोटे का बोला?
मिपाने मला फार उत्तम मित्र पण मिळवून दिले. सुबोध खरे, डॉ. म्हात्रे आणि इतरही अनेक.
कित्येकां बरोबर वाद-विवादही होत असतात, पण मी तरी ते त्या-त्या धाग्यांपुरतेच ठेवत होतो, ठेवतो आणि ठेवीन.
पण इथे सध्या चंपाबाई नामक आय.डी. बहूदा हाच आय.डी. आधी मोगा, मुग्धा गोडे, उद्दाम, सचिन ह्या आय.डी.ने कार्यरत असावा. (असा संशय आहे.)
आम्ही (म्हणजे मी आणि इतरही अनेकजण) इथे येतो ते, काही तरी मिळवायला, मग ते ज्ञान असो किंवा, आमच्या स्वभावाला शोभतील अशा व्यक्ती आणि वल्ली शोधायला.
प्रामाणिकपणे सांगायचे तर,
इथे खूप काही मिळाले.
व्यक्तीशः अनेक उत्तम माणसे मित्र आणि सवंगडी म्हणून आयुष्यभरासाठी मिळाली.पुढे-मागे मी मिपाचे सदस्यत्व सोडले किंवा मिपाने माझे सदस्यत्व रद्द केले तरी पण नाखू, सुरंगी, पैसा, अजया,सुबोध खरे,बोका, वल्ली, सूड, स्पा, विनोद१८, टका, प्यारे१, कुंदन, सगा, रामदास, सर्वसाक्षी,गवि, नानबा, अजय इंगळे, निनाद मुक्काम प.ज., आत्मू गुरुजी,डॉ. म्हात्रे,नंदादीप, मंदार कात्रे, भटक्या खेडवाला, शैलेन्द्र, रघूनाथ केरकर, पम्या, प्रगो, असे अनेक मिपासदस्य माझे मिपा सवंगडी असतीलच.ह्याची खात्री आहे.
काहींना भेटता आले तर काहींना खूप प्रयत्न करून पण अजिबात भेटता आले नाही. (उदा. इरसाल, सोन्याबापू, चिनार, खेडूत, पि.डां, जेपी,स्पार्टाकस, फारएन्ड, चित्रगुप्त, चतुरंग, हुप्प्या, आजानुकर्ण, विवेक पटाईत, गणपा, अजिंक्य विश्वास, डॉ. बिरुटे, जैनांचे कार्टे, अशी बरीच आहेत.पटकन आठवली ती नावे लिहिली.)
पण आता मात्र मिपाचा उबग आला आहे, कारण एकच,
डू.आय.डी. विशेषतः माई, नाना, ग्रेट थिंकर सारखे.
माझ्यासारख्याच विचारसरणी सारखे इतरही असतील किंवा नसतीलही.
पण इथे एखादा माझ्यासारखा सामान्य आय.डी.पण त्याची व्यथा मांडू शकतो, म्हणून हा प्रपंच.
मिपावर आमचा लोभ आहेच आणि तो वाढेलही पण कृपया, ह्या डू.आय.डींचे, आता तरी काही तरी करा आणि एखादे ठोस पावूल तरी उचला, अशी नम्र विनंती.
मिपा वर येणे सोडल्याने किंवा मिपाचे माझे सदयत्व रद्द झाल्याने, माझेच नुकसान आहे, ह्याची मला पुर्ण कल्पना आहे.
आपलाच,
मुवि
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मला वेळ आहे रे अजून डोळे
जे वातावरण बिघडवत आहेत
कुत्र्यांचा अपमान केल्याबद्दल
हे
मुवि,तुम्हीच मिपावरच्या
मला पहा आणि फुलं वहा
101
हायला मुविकाका,
प्रिन्स
मुविंचा सत्कार शांताबाई
मुवि धागा टाकून निघून गेलेत
..
कुत्रे काय?हिजडे काय??
+१
+1
कसं बोललात...? ;)
+११११११
हिजडा आणि कुत्रा यात पातळीचा काय संबंध?
जाऊ द्या बोका भाऊ, डिफेंड
बापू,
१००% मान्य भाऊ
बापू, तुम्ही मित्र आहात.
मैत्री बद्दल आभार कायमच असतील.....
खालीमुंडी पाताळधुंडी .....साहेब
कृपया प्रतिसाद पुन्हा एकदा
माहितगार जी
ताकाला जाऊन भांडी लपवणे बरे
ह्म्म !!!!!
ए लोणी! (ते तुम्हीच ना?)
हे काय आणि नवीन माने साहेब?
इरसाल साहेब का पैजारबुवा
ए लोणी वाले
वय झालं ओ आता.
.
प्यारेकाका कसेही असले तरी ही
चंपाआत्याबाईमामी हि मात्र
तू जावयाची जात शिणुमा बगितला
अशोक सराफच असणार बहुतेक त्यात
पर्फेक्ट, तोच!! रंजना त्याला
अरे किती अवांतर कराल?
नै नै
नै नै नै
सासू वरचढ जावई
हौ
..
च्यायला हे दादाकोंडकेंच्या
चंपाबाई, अहो आम्ही नुसतं
अधिक चिकित्सा करत नाही, चीड
काही गफलत होते आहे का ?
सहमत