बेधुंद (भाग १३)

अविनाश लोंढे.'s picture
अविनाश लोंढे. in जनातलं, मनातलं
11 Jun 2016 - 2:36 am

नित्या अन हर्षलाची मन्न बाकीच्या नजरेत नाही , पण एकत्र झाली होती . अक्षा अन शिवेका एकमेकांकडे बघत असत पण काहीही बोलत नसत !
त्यात अक्षाला समजले की शिवेका विद्यापीठ सोडून जात आहे , चौथी सेमिस्टर आता संपत आली होती ! चौथी सेमिस्टर चोरून एकमेकांच्या वाढदिवसाच्या पार्ट्या करण्यात गेली . हर्षला 'फ़ाइव्ह स्टार्स' मध्ये आली आहे हे फक्त हर्षला अन फ़ाइव्ह स्टार्सलाच माहित होत . परीक्षा संपली होती . शिवेकाने तिसऱ्या वर्षापासून दुसऱ्या विद्यापीठात जायचा निर्णय घेतला होता , कदाचित 'प्रेम अन मजबुरी' अशी दोरीवरची कसरत तिला झेपत नव्हती ! अक्षावरच तीच प्रेम अन अमितची मजबुरी तिला बऱ्याचदा रडवत असे , अन अक्षा तिला बोलयचच काय पण तिच्याकडे बघायचंही टाळत असे !

शिवेका कॉलेजकडे तिच्या मैत्रिणीबरोबर जात होती ! तिने 'टाईट' जीन्स घातल्याने तिच्या शरीरावरच्या 'वक्ररेषा 'अजूनच भडक दिसत होते !
' काय पीस आहे यार अक्षा , काय 'फिगर' आहे ! तुला नको असेल तर मला तरी ट्राय करू दे - सुऱ्या अक्षकडे बघत हसत बोलला .
'अक्षा फक्त त्याच्याकडे बघून हसला ! बोलायला काहीच शब्द नव्हते त्याच्याकडे ! तिच्यापासून दूर जाण्याची हुरहूर त्याच्याही मनाला होती पण तो कुणाला काही सांगू शकत नव्हता किंवा त्याला सांगावेसेही वाटत नव्हते .

दोन तास होस्टेलवर आपले केस ओढून झाल्यावर शेवटी - न राहवून शेवटी अक्षाने शिवेकाला फोन केला अन वाडीतल्या गणपतीच्या मंदिराच्याकडे तिला भेटायला सांगितलं . शिवेकाने कधीही अक्षाला कोणत्याही गोष्टीसाठी अडवलं नव्हत ! तिलाही कदाचित अक्षाला शेवटचं भेटायचं असेल !

शिवेकाने काळ्या रंगाचा 'टोप' घातला होता , अन आपली ओढणी गळ्याभोवती लपेटलेली होती . अक्षाने तिला मंदिरा बाहेरच्या बेंचवर बसत येताना बघितलं . शिवेकाच्या डोळ्यात प्रेम झळकत होत . शिवेका त्याच्याकडे बघत पुढे चालू लागली , वाऱ्यावर तिचे उडणारे केस ती सावरत होती !
अक्षाकडे चोरून बघत तिने ' गणपतीसमोर हात जोडले .
अक्षा बेंचवरून उठला अन तिच्या शेजारी जाऊन उभा राहिला . तिने आधीच हात जोडले होते अन डोळे मिटले होते . कसलीतरी 'शक्ती' दोघांना एकमेकांकडे खेचत होती .
अक्षा तिच्या सुंदर चेहऱ्याकडे एकटक बघत होता . तिनेही त्याच्याकडे डोळ्यांच्या कोपऱ्यातून बघितले अन ती मंदिराच्या मागे चालू लागली , अक्षा तिच्या मागोमाग चालत होता . त्याने खिशातून 'नित्याचा' मोबाईल काढला अन तिला फोन केला . कुणाला दिसणार नाही अश्या ठिकाणे ते दोघेही गेले होते . येणाऱ्या अक्षाकडे बघत ती अजून दूर झाली . बोलायला शब्द नव्हते पण डोळे सगळ बोलत होते . आधीची सगळी भांडन्ण तिच्या डोळ्यासमोरून वाहू लागली . अक्षा मावळत्या सूर्याकडे बघत होता कदाचित हाच त्याचा सुर्योदय असावा ! कोण जाने !

दोघेही फक्त एकमेकांकडे बघत होती !

'बाय - जा रही हु मै - हमेशा के लिये ! शिवेकाने आपले मोठे डोळे अजूनच मोठे केले .
बेंगलोर 'ट्रेन' मधलं सगळ अक्षाच्या नजरेसमोरून जात होत ! अन का काय माहित त्याचे डोळे भरून आले , ते बघून शिवेकाचेही डोळे भरून आले . शिवेकाने आपले डोके अक्षाच्या हातावर ठेवले , अक्षाच्या मांडीवर ती विसावली, अन क्षणातच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले !

' ये हमारे साथ ही क्यू हो रहा है ? '

अक्षा कुठेतरी शून्यात बघत होता . सगळा भूतकाळ त्याच्या डोळ्यासमोरून सरकन सरकू लागला ! 'होस्टेलमध्ये एकटेच दरवाजा बंद करून रूममध्ये बसलेले !' ... 'पहिल्यादा शिवेकाला बघितल्यावरचे तिचे हसणारे डोळे ! '' शिवेका बरोबर मनसोक्त भटकलेले ' !

त्याने रडणाऱ्या शिवेकाच्या नाजूक गोऱ्या गालावरून हात फिरवायला सुरुवात केली . का कुणास ठाऊक पण आज त्याने अडवलेल्या सगळ्या भावना त्याच्या अंगाअंगातून पाझरत होत्या !

' मेरा सर दर्द कर रहा है , अक्षय ! तिने रड्त आपले डोके अक्षयच्या कुशीत ठेवले !
अक्षाची बोटे आपोआपच तिच्या कपाळावरून फिरू लागली ! आजूबाजूला कोणी नव्हते , अन असले तरी त्याची आज त्यांना काही पर्वा नव्हती ! अक्षाचा हात चेहऱ्यावरून आता गळ्याकडे अन गळ्याकडून अजून खाली सरकला होता ! त्याचा हात गळ्यावर गेल्यावर शिवेकाने त्याच्या डोळ्याकडे बघितले अन तिच्या ओठांवर एक हलकेसे स्मितहास्य फुलले . अक्षाचा हात अजून खाली गेला , तिच्या टोप चा स्पर्श त्याच्या हाताला झाला . तिच्या गळ्याखालचे नाजूक हाड त्याच्या हाताला लागले . बऱ्याच वेळ तो तिथेच हात फिरवू लागला . त्याचा हात अजून खाली गेला अन तिच्या नाजूक गरम स्तनांचा स्पर्श अक्षाला झाला अन त्याच मन सुन्न झालं ! शिवेकाने तो हात तसाच वरून पकडला ! डोळ्यासमोरून कितीतरी गोष्ठी जोराने भिरभिरत होत्या !

रात्री एकटाच होस्टेलच्या बाहेर रस्त्यावर बसलेले ! दोघांनी एकत्र मुव्ही बघताना केलेली 'कॉमेडी' ! शिवेकाने 'अमितबद्दल' सांगितल्यानंतर एकटे जाऊन ट्रेन च्या खिडकीत 'न दिसणारे' बघत बसलेले वारे ! शिवेका तिकडे एकटीच वरच्या 'बर्थ' मध्ये भरलेल्या डोळ्यांनी बसलेली ! आता पुढे काय हा विचार करत दोघेही हातात हात घालून विचारात बुडालेले ! तिच्यासाठी नित्याबरोबर कितीतरी उघडलेल्या 'बिअर्स ' ! भांडण झाल्यावर मैदानावर एकटीच 'वेड्याप्रमाणे' धावणारी शिवेका !, कॉलेज मध्ये तिचा हात हातात घेऊन फिरायची इच्छा , पण कधी फिरू शकलो नाही ह्याच दुख ! ' फोनवरती चे एकमेकांचे भांडण ! कधी -कधी वर्गात ती एकटीच असताना तिच्याकडे गेलेली नजर अन मधेच दिसलेला अमित ! GDवर ८-९ बिअरच्या बाटल्या 'व्हिस्की' सोबत मिसळून पिताना समोर हसणारा नित्या ! ट्रेन मधली तिची ती 'संमिश्र 'नजर आठवत पेटवलेली पहिली सिगारेट! परीक्षा असतानाही वाचता वाचता बाल्कनीतून फेकून दिलेले पुस्तक ! अमितचे पुन्हा पुन्हा येणारे फोन , अन जीव देण्याची धमकी !

दोघेही तसेच बसले ! वासनेचा एक कण अन क्षणही नव्हता इथे ! बघणारांना कदाचित अशिल्तेचा कळस वाटला असेल !

दोघांच्या डोळ्यातून दडवलेले अश्रू भर - बहरून वाहू लागले अन काही न बोलता दोघेही मनसोक्त रडू लागले ! एकमेकांना मिठी मारली अन शिवेका हुंदके देत रडू लागली !
काही वेळाने काही लोक तिथे आले , साल्या ह्या लोकांना बाकी काही काम नाही का ?
अन दोघांनीही एकमेकांना सावरत आपले डोळे पुसले ! अश्रू दुसऱ्यासमोर चांगले नाहीत दिसत ना !

दोघेही शुन्य नजरेने परत जावू लागले ! आज एकेमेकांच्या हातात हात गुंफलेले होते ! १०-१५मिनिटाने होस्टेल जवळ आलं तरी दोघेही काहीही बोलत नव्हते !
'चल , आज बाहर जाते है ! - शिवेका त्याला बोलली .
'बाहर कहा ? - अक्षा खाली बघत बोलला
' वैसे तो मै कल घर जानेवाली थी , लेकिन आज ही जाती हु होस्टेल से ! आज रात पुणे जाते है वहा कोई हॉटेलमे रुकते है !
' हम्म '

शिवेका तिची 'ब्याग' घेऊन बस स्टोपवर आली . अक्षा तिथे वाट बघत बसलाच होता . दोघेही बस मध्ये बसले , 'तासांचा' प्रवास एकमेकांच्या कुशीत मिनिटासारखा संपला .

आय कार्ड्स च्या झेरोक्स मारून झाल्यावर , अक्षा अन शिवेका दोघेही हॉटेल मध्ये आले .
अक्षाने शिवेकाच्या मोबाईलवर चालु केला - 'i can be your hero baby ! 'Enrique मोबाईल मधून रडू लागला . शिवेका उठून हलकेसे संगीताबरोबर वाहू लागली ! अक्षा तिच्याकडे बघत हलकेच हसत होता !

' सून मैने एक ड्रेस खरीदी है , खास तुझे दिखाने के लिये ! अन शिवेकाने तिच्या 'ब्याग' मधून लहान ड्रेस काढला .
'पहनु मै यहा ? डोळ्याची विचित्र हालचाल करत शिवेका बोलली .
' हा , किसने रोका है तुझे - अक्षा हसत बोलला .
' सून , 'ड्रिंक्स' तो ऑर्डर कर ना , आज मुझे पागल होना है , कमीने २ साल इंतजार कारवाया , लडकी तू है या मै ? पागल किया है तुने ! इतना भी कोई अच्छा कैसे हो सकता है ! - शिवेकाने आपली जीन्स उतरली .

तिच्या गोऱ्या अन रेखीव मांड्याकडे अक्षा बघतच राहिला .
अक्षाने रूम सर्विसला कॉल केला अन त्याने 'डबल ब्ल्याक' ऑर्डर केली . दरवाज्यावर रूम सर्विसची बेल वाजली तशी शिवेका बाथरूम मध्ये पळत गेली . वेटर आला अन बेड वरचे पड्लेले कपडे डोळे चुकवून बघत बाटल्या टेबलवर ठेवल्या . वेटर गेला तसा शिवेका बाहेर आली .

' सून शिवेका , कब फ्लाईट है तेरी कल ? i mean कितने बजे ? - अक्षा
' वो मत पुछः , मुझे आज जिने दे साले ! अन शिवेकाने तिचा टोप काढला !
' मुझे पता नाही था यार की तू इतनी सेक्सी हो , वरना तुझे जाने नही देता मै ' - अक्षा तिच्या उघड्या अन उत्तेजित करणाऱ्या स्तनाकडे बघत बोलला .
' अब तू मुझे फिरसे रुला मत , कमीने ! - शिवेका रागाने बोलली
' तुझे नही लागता की हम गलत कर रहे है यार ? एक तो तेरा बॉयफ्रेंड है और आज हम ऐसे एक कमरे मे ? - अक्षा पुन्हा 'नको त्या वेळी' आपले तत्वज्ञान पाझरू लागला !

काहीवेळ रूममध्ये सुन्न झालं , शब्दासारखं दुसर कोणतं शस्त्र नाही ! काय झाले काय माहित पण शिवेका खूप चिडली . 'तुझे अब भी लगता है की मै 'ऐसीवैसी' लडकी हु ! प्यार है तुझसे , तेरा प्यार ये सब करावा रहा है ! तेरे सामने कपडे उतारे इसका मतलब नही की मुझे बस 'वो ' चाहिये ! अन ती रागाने बाथरूम मध्ये रागाने गेली !
बराच वेळ झालं तरी शिवेका बाहेर आली नाही !
अक्षाला आत्ता काळजी वाटू लागली , एकतर एकीकडे अमितने आत्महत्या करायच्या धमक्याने त्याच्या कितीतरी रात्री उडवल्या होत्या .
' शिवेका यार क्या कर रही हो अंदर ? पागल हो ?'
' हा .... हु मै पागल ! ये यहा 'बंदा' बैठा है ,जिसे जान से ज्यादा प्यार करती हु मै , उसके लिये इस हद तक उतर आयी मै , और उसे सब 'मझाक' लागता है . हह ! और अब भी तुझे मेरे लिये कोई 'रिस्पेक्ट' नही है ! तू ना 'अक्षा' - मुझे जिंदगी में कभी समझ नही सकता ! तुझे क्या लगता है ! हः - शिवेका चा राग तिच्या आवाजातून दिसत होता !
' सून शिवेका , बाहर आ प्लीज ! सॉरी बाबा '
' मेरा सर दर्द कर रहा है , जल रहा है , पाणी डाल रही हु सरपे ,पागल ही हु मै जो तेरे लिये यहा आयी '

काही वेळाने शिवेका ओल्या केसाने बाहेर आली , अन 'कॉट' वर जाऊन रडू लागली !

अक्षाने तिला पकडले , ' शिवेका गलत मत समझाना यार! ' अक्षा आपलं डोकं निराशेन खाजवत बोलला ...काही वेळ रूम मध्ये कुणीतरी मेल्यासारखी शांतता पसरली ! कदाचित त्याचं 'प्रेमच' मेलं असावं !

'अच्छा सून चल मस्ती करते है , आखरी रात है यार अपनी , वैसे तो तुने पहले ही मेरा इमेल 'आयडी' डिलीट किया है , G Talk ,yahoo से भी मेरे id डिलीट किये है तुने ! तू जिद्दी है पता है मुझे ! पता नही जिंदगी मे मिलेंगे या नही ? ! बस कर रोना धोना ! तुझे पता है ना की मै पागल हु ! अन अक्षाने तिला समजवत कुशीत घेतले .

लहान मुलीसारखी शिवेका त्याच्या कुशीत पडून रडू लागली - 'तुझे पता नही की कीस हद तक तुझसे मै प्यार करती हु ! जान दे दु ?
' ना रे राणी , मत बोल ऐसा ! अक्षा शिवेकाला कधी कधी राणी म्हणायचा !

अक्षाने मोबाईलवर दोघांचे आवडते गाणे "Me, Myself And I" लावले अन तो बेडवरून उठला अन हलकेच नाचू लागला .

काही वेळाने त्याच्याकडे बघून शिवेका हसू लागली लागली , प्रेम किती विसरभोळ असतं ना ?
बघता बघता रात्रीचे ३ वाजले होते !
'आज रात मुझे बिलकुल सोना नही है अक्षय , अपनी आखरी रात है , मेरे जिंदगी की आखरी रात बना दे '
' ओये फिल्मी ! ओये होये ! सून तो तेरे इतने बढिया मार्क्स है , तू क्या बनाना चाहती है ?

' तू भी ना अक्षय , अब ये मार्क्स कहा से आये बीच मे ? शिवेका जोराने हसू लागली .
' अरे , बता ना !
'अच्चा सून , इंडिया और पाकिस्तान के PMस जब अपने टोप सिक्रेट शेअर कर रहे हो तब मुझे वहा उनकी टीम मे होना है ! उनकी सिक्रेट फाईल exchange करनी है मुझे मेरे हाथ से ! ', दुनिया के सारे ऐसे राज जाणने है जो एक आम आदमी नही जान सकता !

' IFS ??? '
'करेक्ट ' अन शिवेका हसली अन ही बरोबर नाचू लागली !

दोघेही वेडेपणात धुंद झाले , अन एकमेकांना बिलगून नाचू लागले ! शिवेकासारखी एवढी सुंदर पोरगी आपल्याबरोबर एवढ्या कमी कपड्यात अशी असेल असा विचार अक्षाने स्वप्नातही केला नव्हता ! तिने घातलेला शोर्ट ड्रेस काहीही न घातल्यासारखा होता ! दोघांनी एकमेकांचे 'चुंबन' घ्यायला सुरुवात केली ! त्या चुंबनात आत्ता शिवेका त्याच्यात उतरत आहे ह्याचा त्याला भास होत होता !

सकाळचे ५ वाजले होते ! दोघेही बेडवर दमुन पडले ! अक्षाने तिचा ड्रेस तिचा शरीरापासून वेगळा केला ! सगळ्या 'बाटल्या' संपल्या होत्या !
दोघांची शरीरे एकमेकांना बिलगली !
'अक्षय , i want to feel u inside me please fxxx me '
' i cant rani ,feels like m cheating on someone , on u r life , on my life , on our life ,on u r Amit ……. '

ह्या दोन वाक्याने दोघांना खूप दूर सारलं ! काहीही न बोलता काही वेळ दोघेही तसेच पडून राहिले !

काही वेळाने शिवेका उठली , अक्षा तसाच विचारात पडून होता !

' पता है , शायद तेरे यही 'नेचरसे' मै इतना प्यार करती हु ! तू बहोत अच्छा आदमी है अक्षय ! तेरी बिवी से नफरत करनेवाली मै पहली लडकी होनेवली हु ! तू तो मेरे नसीब मे नही है ! लेकिन एक याद रख , मै हमेशा तुझसे प्यार करूंगी ! शिवेकाचे डोळे अजून एकदा भरले की ते रात्रभर खाली झाले नव्हतेच ?

शिवेका बाथरूममध्ये आवरण्यासाठी गेली ! अक्षा तसेच डोळे उघडून पडला होता !

काही वेळाने शिवेका आवरून बाहेर आली . 'तिने आपल्या 'ब्यागस' उचलल्या .

बिल मै पे करूंगी ! चल जा रही हु मै ! एक बात याद रख , तू मान या ना मान - तू मेरा पहला और आखरी प्यार है ! जिंदगीसे लढणा सिख अक्षय ! वरना तू जिंदगी मे कुछ नही कर पायेगा ! ' गालावर ओघळणारे अश्रू तिने पुसले , 'अल्कोहोल'अन रात्रभर न झोपल्याने तिचे डोळे लाल झालेले होते

तिने डोळे मिटले अन अक्षाच्या गालाचे एक चुंबन घेतले अन मागे न वळता झपाझप पावले टाकत ती निघून गेली ! कायमची ! पुन्हा कधीही परत न येण्यासाठी ! अक्षा उघड्या डोळ्याने तिच्याकडे बघतच राहिला .

काही वेळ अक्षा एकटाच रडत बेड वर पडून होता ! 'फ्रेश' होऊन तो खाली आला , काय चाललं आहे हे कळायला काही मार्ग नव्हता ! का मी शिवेकाला जाऊ दिलं ? बहिणीचं लग्न करायची जबाबदारी आहे माझ्यावर म्हणून ? नशेत वाहणाऱ्या बापापासून आईला थोडस सुख द्यायचय म्हणून ? मी मरणाला भीत नाही - मग का ? डोकं सुन्न झालं त्याचं ! त्याने रूमच्या चाव्या 'रिसेपशनवर' ठेवल्या .

काय केलं साहेब , पोरगी रडत गेली ! चांगल्या घराची दिसते ते - चावी घेणारा ३५ शीचा कामगार त्याला हसत बोलला .
'काम करा ना तुमचं ! आयला , कुणाच काय तर कुणाच काय ! शॉट साला डोक्याला ! ' अक्षा रागाने बोलला अन चाव्या टेबलवर फेकल्या !

घर , आई , शिवेका , बहिण सगळ चक्र डोळ्यासमोरून फिरू लागलं अन डोळ्यासमोर अंधारी आली ! नित्याचा ' मित्ररूपी उजेड ' त्याला दिसू लागला ! अक्षाने जवळचा 'कोइन बॉक्स' शोधला अन नित्याच्या मोबाईलवर फोन केला अन सगळा मनातला अंधार त्याच्यासमोर मांडला सांगितलं !

'अबे साल्या ...नको तेव्हा एवढा 'उठतोस' अन मग काय झाल होत काल ? - नित्या हसत बोलला
'माहित नाही यार ! - अक्षा च्या डोळ्यातील अश्रूतून शिवेका वाहू लागली !

' काहीही म्हण अक्षा , ती फालतू पोरगी नव्हती यार ! हर्षला ने मला सांगितले , तुझ्यासाठी पागल झाली होती ती , मला वाटतंय की तिला अस जाऊ देन तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक असू शकेल …… नित्या दबलेल्या आवाजात बोलला .

इतक्या वर्षापासून अडवलेला हुंदका ओरडला अन अक्षा रस्त्यावर जोरजोराने रडू लागला !

(क्रमश:)

बेधुंद - भाग १ : http://www.misalpav.com/node/34768
बेधुंद - भाग २ : http://www.misalpav.com/node/34925
बेधुंद - भाग ३ : http://www.misalpav.com/node/35006
बेधुंद - भाग ४ : http://www.misalpav.com/node/35777
बेधुंद - भाग ५ : http://www.misalpav.com/node/35798
बेधुंद - भाग ६ : http://www.misalpav.com/node/35832
बेधुंद - भाग ७ : http://www.misalpav.com/node/35859
बेधुंद - भाग ८ : http://www.misalpav.com/node/35885#new
बेधुंद - भाग ९ : http://www.misalpav.com/node/35937
'बेधुंद - भाग १० :http://www.misalpav.com/node/36003
बेधुंद भाग ११ : http://www.misalpav.com/node/36353
बेधुंद भाग १२ : http://www.misalpav.com/node/36354

(जाता जाता राहवलं नाही - हा भाग २००४ मध्ये (कथेनुसार ) घडला आहे , म्हणून ' सैराट ' मुळे (२०१६) मुलं बिघडतील , अश्या 'अतिहुशार' , सैराट विरोधक लोकांसाठी हा भाग (१३) समर्पित - ढीगभर प्रेमासह - बेधुंद )

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

नमकिन's picture

14 Jun 2016 - 12:52 pm | नमकिन

दुनियादारी (यात घरचे पण आले) करायची की प्रेम हे ठरले की सोप्प होते आयुष्य.