दिव्य,
माझ्या मते शाप हा सर्वसामान्य माणसाने दिलेला असतो, तर अभिशाप अभिजन माणसाने दिलेला असतो.
अभिजन सहसा शाप देत नाहीत कारण ते सामान्य माणसांसारखे बलहीन नसतात. ते इतर प्रकारे वचपा काढू शकतात. त्यामुळे अभिशाप दिलेला सहसा आढळून येत नाही.
आ.न.,
-गा.पै.
शाप हा कोणी कोणालाही देऊ शकतं व तो साधासुधा, उ:शाप दिल्यास क्यान्सल होणारा असावा असा अंदाज आहे. अभिशाप म्हणजे त्यातला एकही शब्द रिटर्न घेऊ शकत नसावा. एकबार दिया तो दिया अशाप्रकारातला.
अवांतर- शाप खरच देता येतो का हे आपल्यासारख्या कळीयुगात जलमलेल्या मनुष्याला माहित नसतं तेंव्हा शाप शाप म्हणून भूई धोपटून उपयोग नाही असे वाटते.
प्रतिक्रिया
शाप-धागा उपेक्षेने मरेल ..
भाप्र
In reply to शाप-धागा उपेक्षेने मरेल .. by जेपी
शाप म्हणजे साधा शाप.
अभिशाप म्हणजे मी दिलेला शाप.
In reply to शाप म्हणजे साधा शाप. by अभ्या..
शाप आणि अभिशाप
शाप हा कोणी कोणालाही देऊ शकतं
हल्ली कळीयुगात शापाला 'शिवी'
In reply to शाप हा कोणी कोणालाही देऊ शकतं by रेवती
नैओ "शिव्या शाप" असे म्हणायची
In reply to हल्ली कळीयुगात शापाला 'शिवी' by हकु