Skip to main content

शाप व अभिशाप

लेखक दिव्य यांनी रविवार, 05/06/2016 18:20 या दिवशी प्रकाशित केले.
शाप व अभिशाप या शब्दांमध्ये फरक काय? शाप हा शब्द संस्कृत भाषेतून अालेला दिसताे. पण अभिशाप नेमके काय?

वाचने 3339
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

शाप-धागा उपेक्षेने मरेल .. अभिशाप-हाफशेंच्युरी निमीत्त सत्कार करेन. -- वत्सा.. तुजप्रती कल्याण असो..

शाप म्हणजे साधा शाप. अभिशाप म्हणजे मी दिलेला शाप. आता माझा शाप ऐक. धन्यवादाचे प्रतिसाद कधी देऊ याची वाट पाहून दुसरा धागा काढशील दिव्य इसमा. तथास्तु.

In reply to by अभ्या..

अभिशाप म्हणजे मी दिलेला शाप.
तुम्हाला दिलेला शाप असं असावं.

दिव्य, माझ्या मते शाप हा सर्वसामान्य माणसाने दिलेला असतो, तर अभिशाप अभिजन माणसाने दिलेला असतो. अभिजन सहसा शाप देत नाहीत कारण ते सामान्य माणसांसारखे बलहीन नसतात. ते इतर प्रकारे वचपा काढू शकतात. त्यामुळे अभिशाप दिलेला सहसा आढळून येत नाही. आ.न., -गा.पै.

शाप हा कोणी कोणालाही देऊ शकतं व तो साधासुधा, उ:शाप दिल्यास क्यान्सल होणारा असावा असा अंदाज आहे. अभिशाप म्हणजे त्यातला एकही शब्द रिटर्न घेऊ शकत नसावा. एकबार दिया तो दिया अशाप्रकारातला. अवांतर- शाप खरच देता येतो का हे आपल्यासारख्या कळीयुगात जलमलेल्या मनुष्याला माहित नसतं तेंव्हा शाप शाप म्हणून भूई धोपटून उपयोग नाही असे वाटते.

In reply to by हकु

नैओ "शिव्या शाप" असे म्हणायची पद्दत आहे, त्यामुळे ते वेगवेगळे असावे कदाचीत