मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मार्कर

ए ए वाघमारे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
(कविता करण्याची सुरसुरी प्रत्येकालाच कधी ना कधी कधी येते.मग आम्हीही त्याला अपवाद कसे? अशीच एक तुरळक कविता)

मार्कर

एकूण एक केस उपटलाय बघ छातीवरचा घे, हे नाव कोर आता पण जरा थांब वापरू नकोस तो परमनंट मार्कर नाहीतर, याच नावाची दुसरी शोधावी लागेल मला हिनेही नाही म्हटलं तर (पूर्वप्रकाशन:http://aawaghmare.blogspot.com)

वाचने 991 वाचनखूण प्रतिक्रिया 3