Skip to main content

मार्कर

लेखक ए ए वाघमारे यांनी शनिवार, 04/06/2016 22:48 या दिवशी प्रकाशित केले.
(कविता करण्याची सुरसुरी प्रत्येकालाच कधी ना कधी कधी येते.मग आम्हीही त्याला अपवाद कसे? अशीच एक तुरळक कविता)

मार्कर

एकूण एक केस उपटलाय बघ छातीवरचा घे, हे नाव कोर आता पण जरा थांब वापरू नकोस तो परमनंट मार्कर नाहीतर, याच नावाची दुसरी शोधावी लागेल मला हिनेही नाही म्हटलं तर (पूर्वप्रकाशन:http://aawaghmare.blogspot.com)
लेखनविषय:

वाचने 994
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

"हिनेही नाही म्हटलं तर" ह्या ओळी आधी पाहिजे होत्या किंवा नसत्या तरी चालले असते! Sandy

:D