स्वप्नातली शामली

दिनु गवळी's picture
दिनु गवळी in जे न देखे रवी...
1 Jun 2016 - 10:39 pm

तुझी आठवण आता येतच नाही ,
समजावलय मी या वेड्या मनाला.
पहिल्यांदा खुप त्रास झाला ग वेडे,
पण या काळजावर दगड ठेवला ..
तुझा तो हसरा चेहरा खरच खुप आवडत होता ग मला ,
मग का नकार दिलास तु या वेड्या जीवाला.
तुझ्या डोळ्यातील ती काजळ मला क्षणात घायाळ करायची सखे.
पण हळुहळु ती काजळ फिकी पडली.
आता तुला माझी नजर नाही शोधणार ..
कारण तुझे बिन काजळीचे डोळे मला नाही आवडणार.

तुझ्या विना खरचं मी काहीच नाही .
पण आता अस वाटतय मी एकटा आहे हेच बरं आहे.
तु माझी मी तुझा हे आता होणे अशक्यच आहे.

( स्वप्नातली शामली)

कविता माझीहिरवाईमांडणीकविताप्रेमकाव्यरेखाटन

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

1 Jun 2016 - 10:55 pm | अभ्या..

अहाहा
वैश्विक महाकाव्य.
दिनूमामा तुम्ही ह्या मिलेनियमाचे वाल्मिकी आहात.

रमेश भिडे's picture

1 Jun 2016 - 10:58 pm | रमेश भिडे

काय लिहिलं ते वाचलं का? की अशीच प्रतिक्रिया देता?

आणि स्वतः काही लिहिता की असंच टिवल्याबावल्या करता?

प्यारेकाका तुम्ही दुर्लक्ष करणार होतात ना माझ्याकडे?
इतर भीष्म प्रतिज्ञासारखा वाजला का बोऱ्या?

रमेश भिडे's picture

2 Jun 2016 - 12:17 am | रमेश भिडे

काय ते???? कोण ते????

संजय पाटिल's picture

2 Jun 2016 - 11:30 am | संजय पाटिल

ये मारा..

रमेश भिडे's picture

2 Jun 2016 - 12:02 pm | रमेश भिडे

गप राव अभ्या.. स्वतःच्या ड्यु आयडी ने लिहित जाऊ नको.

अत्रुप्त आत्मा's picture

2 Jun 2016 - 12:40 pm | अत्रुप्त आत्मा

@मिलेनियमाचे वाल्मिकी आहात.››› आ
ंSSssss. Lluuuuuu https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif. दू दू दू!
https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif ते वाल मिकी नै! गवळी आहेत. दूध टाकतात. पांडूचे मित्र असतील.

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

1 Jun 2016 - 11:05 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

पहिल्यांदा खुप त्रास झाला ग वेडे,

आव्वा चिव्वा,,,,

पण या काळजावर दगड ठेवला ..

दगड गिळलात कि काय??
आणि तो बरोबर काळजावरच कसा जाऊन बसला??
खॅ खॅ खॅ(ह घ्या)

एस's picture

2 Jun 2016 - 12:30 am | एस

शाल्मली का?

दिनु गवळी's picture

2 Jun 2016 - 7:09 am | दिनु गवळी

प्रयत्न केलाय काव्य करण्याचा बाकी काही नाही

जव्हेरगंज's picture

16 Jun 2016 - 12:33 pm | जव्हेरगंज

मस्त आहे कविता!
अजून एक कराच!

चांदणे संदीप's picture

2 Jun 2016 - 11:17 am | चांदणे संदीप

तेवढा काळजावरचा दगड बाजूला काढा आता...बराच वेळ झालाय की ओ दिनुराव आता! :-/

Sandy

बोका-ए-आझम's picture

2 Jun 2016 - 12:25 pm | बोका-ए-आझम

निदान समजतं तरी.

नाखु's picture

2 Jun 2016 - 12:48 pm | नाखु

बर्याच जणांचा समज आहे असं पुढे लिहून परत का खोडलंत बोकोशभाऊ ?

दिनु गवळी's picture

2 Jun 2016 - 12:55 pm | दिनु गवळी

लिहीतोय

आनन्दा's picture

2 Jun 2016 - 2:29 pm | आनन्दा

आमची सगळी शमली

चांदणे संदीप's picture

2 Jun 2016 - 3:08 pm | चांदणे संदीप

=)) =))

जव्हेरगंज's picture

16 Jun 2016 - 12:30 pm | जव्हेरगंज

=)) =))

=)) =)) =))

=))=))=))=))=)) =))=))
=))=))=))=)) =))
=))=))=)) =))
=))=)) =))
=)) =))
=))=)) =))
=))=))=)) =))
=))=))=))=)) =)) =))=))
=))=))=))=))=)) =))=))=))

(कै जी प्रेमी)रंगा

आता तुला माझी नजर नाही शोधणार ..
कारण तुझे बिन काजळीचे डोळे मला नाही आवडणार.

डोळे आले असतील रे दिनुभाऊ तिचे म्हणून काजळ लावणं बंद केलंय तिने..
बाकी वेगवेगळ्या साहित्यप्रकार आजमावून बघण्याची तुझी हिम्मत वाखाणण्याजोगी आहे...लिहित राहा..आम्ही वाचत राहू..

नेत्रदिपात कुणीतरी तेल घालून वात सरशी केली असेल म्हणून काजळी नसेल आता.

वात, पित्त आणि कफ यामधला वात का रे ?

अभ्या..'s picture

17 Jun 2016 - 2:50 pm | अभ्या..

वात आणतोस बघ चिनार्या तू. वातरट कुठला.

मी कसला वात आणणार रे बाबा...
अकुकाका आणि दिनुभाऊ मिपावाराचे आधुनिक वातमहर्षी आहेत ...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Jun 2016 - 3:21 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

:) लिहितं राहा.

-दिलीप बिरुटे

दिनु गवळी's picture

25 Jun 2016 - 11:01 am | दिनु गवळी

लिहितो