ब्रेडमुळे कॅन्सर होऊ शकतो
भारताच्या आरोग्य मंत्रालयाने केलेल्या चौकशीनुसार ब्रेड व इतर बेकरी उत्पादनामध्ये कर्करोगकरक रसायने वापरली जात असल्याचे दिसून आले आहे.
पोटॅशियम ब्रोमेट व पोटॅशियम आयोडेटचा सढळ हस्ते वापर केला जातो
या रसायनावर अनेक देशांमध्ये बंदी घालण्यात आली
या पुढे मिसळ-पाव न खाता फक्त मि़सळ खावी लागणार
http://www.bbc.com/news/world-asia-india-36366141
| लेख वर्गीकरण |
|---|
वाचने
4149
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
नोबेल साठी शिफारस करावा असा
संकेत स्थळाचे नाव झुणकाभाकर/
पावाऐवजी
In reply to संकेत स्थळाचे नाव झुणकाभाकर/ by रमेश भिडे
पातांजली चा ब्रेड येतोय
मुळात ब्रेडच हानिकारक
आपल्या रोजच्या वापरातले
जॉन्सन अँड जॉन्सन ची पावडर
सिगारेट मुळे कर्करोग होतो पण
In reply to जॉन्सन अँड जॉन्सन ची पावडर by खटपट्या
पोटैशियम ब्रोमेट बॅन
लोडेट
ही रसायने प्रिझर्व्हेटिव्ह
हि रसायने प्रिझर्व्हेटिव्ह
डॉक्टरसाहेब