✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

नामांतरीत आयडी

ब
बाळ सप्रे यांनी
Tue, 05/10/2016 - 18:08  ·  लेख
लेख
मिपावर जसे वैविध्यपूर्ण लिखाण्/विचार वाचायला मिळतात तसेच वैविध्यपूर्ण आयडी देखिल समोर येतात. काही काळ लेख,प्रतिसाद वाचून एकेका आयडीचा अंदाज यायला लागतो. हे आयडी बदलतादेखिल येतात. त्यामुळे आयडी बदलला की त्याच्या प्रतिसाद्/लेखांची हिस्ट्री जमेपर्यंत परत अंदाज बांधता येत नाहीत. पण स्वभावाप्रमाणे लेख प्रतिसाद यांची भाषादेखिल लपवणे कठीण असते. चाणाक्ष मिपाकर खूप लवकर कुठल्या आयडीने कुठले नवे नाव धारण केलय ते ओळखतात. डुआयडी वगैरे असेल तर लोक फार काळजी वगैरे घेउन लिखाण करतात पण मिपाकरांच्या नजरेतून वाचणे तसे कठीणच. आता आयडी बदलण्यामागे नेहेमीच काही कलुषित कारणे असतात असे नव्हे. खूप वेगेवेगळे आयडीज बघून आपणही नव आयडी घ्यावा अशीही इच्छा होत असेल. असो एवढी प्रस्तावना कशाला तर तुम्ही ओळखलेले असे नामांतरीत (अथवा एकाच व्यक्तीचे जुने नवे आयडी अथवा डुआयडी) आयडी इथे टाकणे.. चूक की बरोबर खात्री पण करुन घेता येइल.. माझ्या माहितीतीले हे काही .. अत्रुप्त आत्मा > अत्रुप्त > आत्मबंध गगनविहारी > गवि धनाजी वाकडे > धन्या > सतिश गावडे संजय क्षीरसागर > विवेक ठाकूर स्वॅप्स > एस इस्पिकचा एक्का > डॉ सुहास म्हात्रे गिरीजा > प्रसाद गोडबोले > प्रगो माई नाना वगैरे खूप आयडी आहेत.. अचूक यादी श्रीगुरुजीच देउ शकतील!! . . . . .
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13304 वाचन

💬 प्रतिसाद (109)

प्रतिक्रिया

डोक्यावर पडणे म्हणजे

बाळ सप्रे
Wed, 05/11/2016 - 17:52 नवीन
डोक्यावर पडणे म्हणजे
पडल्यावर ज्याभागाला जमिनीचा स्पर्श/आघात होतो तिथे दुखापत होते, त्यानुसार डोक्यावर पडल्यास डोक्याला (परीणामी मेंदूला) मार लागून माणसाची वर्तणूक विचित्र होणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

म्हणजे पाळण्यातून डोक्यावर

आदूबाळ
Wed, 05/11/2016 - 19:45 नवीन
म्हणजे पाळण्यातून डोक्यावर पडलेला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

माई नाना वगैरे खूप आयडी आहेत.

श्रीगुरुजी
Wed, 05/11/2016 - 20:04 नवीन
माई नाना वगैरे खूप आयडी आहेत.. अचूक यादी श्रीगुरुजीच देउ शकतील!!
ग्रेटथिन्कर, ग्रेटथिंकर, नानासाहेब नेफळे, टॉपगिअर्ड फिलोसोफर, सचीन, माईसाहेब कुलसुंदीकर, काकासाहेब केंजळे इ. वेगवेगळे अवतार धारण केलेल्या सदस्याचा नवीन आयडी 'पिंपळगावचा पिराजी' असा आहे.
  • Log in or register to post comments

काही हं श्री..

जेपी
Wed, 05/11/2016 - 20:57 नवीन
काही हं श्री.. प्रत्येक आयडी वेगळा आणी युनीक आहे .हवतर समस्त कुरसुंदी गावाची साक्ष काढ.. -माई मोड ऑफ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

...

mugdhagode
गुरुवार, 05/12/2016 - 07:52 नवीन
मिपाचे गुर्जी = माबोचे मास्तुरे ? ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मी सुद्धा एक ड्यूआयडी आहे असं

रमेश भिडे
गुरुवार, 05/12/2016 - 01:17 नवीन
मी सुद्धा एक ड्यूआयडी आहे असं मानू शकता. कारण मी जो खरा आहे तो मी इथे असत नाही. बाकी इथली चहाच्या कपातली भांडणं वाचून मौज वाटली. शतक पूर्ती च्या शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

अहो

मी-सौरभ
गुरुवार, 05/12/2016 - 21:18 नवीन
नविन काहीतरी सांगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश भिडे

धागा शतक

नाखु
गुरुवार, 05/12/2016 - 09:01 नवीन
धागा शतक पुर्ती निमीत्त टक्या लिखीत जे पी संपादीत

"मिपा डुआयडी एक आडवा आढावा आणि अडवा बढाया"

या आगामी ग्रंथाच्या सवलतीचे कुपन आणि १ किलो भुईमुगाच्या शेंगा १० उसाची कांडके देऊन करण्यात येईल. (वेळ व ठिकाण यासाठी जेपी भाऊम्कडे संपर्क करणे त्यांचा नंबर एस माळींकडे आहे आणि एस माळी कुठे आहे ते फक्त टक्याला माहीती आहे) वरील ग्रंथास जेष्ठ मिपाकर धन्याशेठ गावडे आणि सार्वकालीन माई यांनी प्रस्तावना कौतुक शब्द (हळदी-कुंकवासहीत दिले आहेत याची नोंद घेणे) पहिल्या १० प्रतींवर वरील नामांकीतांची स्वाक्षरी असेल असे आम्च्या सूत्रांनी कळविले आहे. सदस्य अखिल मिपा सत्कार समिती आणि जेपी मित्र परिवार , कुंथुनाथ अगलतगल सेवा समीती.
  • Log in or register to post comments

स्त्री-आयडींची त्सुनामी

चित्रगुप्त
गुरुवार, 05/12/2016 - 22:32 नवीन
आयडींवर धागा निघालाच आहे, तर स्त्री-आयडींच्या त्सुनामीवर आमचा खालील धागा बघा: http://www.misalpav.com/node/24707
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा