✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

(इच्छा अधूरी..)

न — नीलमोहर, Tue, 05/03/2016 - 11:34
शून्य मनाने बसलो होतो अंधारात आला तो तिकडून! सांगितले खुणावत येतीय भेटाया तुला! किती आसुसलो मी! निव्वळ चखण्यावर न भागणार एकेका घोटा तहानलो मी! आज आस सारी मिटणार दिसली ती नजरेस बनली जी माझी होण्यासाठी! आता रिता झाला गिलास नवा पेग भरून घेण्यासाठी! थांब बे पेताडा मालक गरजला! बिल भरशील? पेग भराया निघाला! सा* गरिबी आड आली क्वार्टरही हाती न लागली! खंबा लावायची इच्छा इच्छा अधुरीच राहिली! बाटली गेली माघारी बेवड्याचा संताप झाला! आणि दारू सोडून बेवडा बार बाहेर निघाला! ___________________ प्रेरणा: __/\__ ** डेडपूल, प्रथम तर इतक्या सुरेख संकल्पनेचे बारा वाजवल्याबद्दल माफी असावी. मात्र एखाद्या रचनेचे विडंबन म्हणजे ती रचना उत्तम असल्याची पावती असते (आणि नाईलाजास इलाज नसतो ;) तेव्हा कृपया राग मानू नये. धन्यवाद.

प्रतिक्रिया द्या
2377 वाचन

💬 प्रतिसाद (10)

के

स्पा
Tue, 05/03/2016 - 11:36 नवीन
के
  • Log in or register to post comments

मिपावरची काही जुनी चागली

स्पा
Tue, 05/03/2016 - 11:37 नवीन
मिपावरची काही जुनी चागली विडंबने आपण वाचावीत हि नम्र विनंती
  • Log in or register to post comments

नीमो अतिशय झकास जमले आहे

विजय पुरोहित
Tue, 05/03/2016 - 11:43 नवीन
नीमो अतिशय झकास जमले आहे विडंबन. बाटली गेली माघारी बेवड्याचा संताप झाला! आणि दारू सोडून बेवडा बार बाहेर निघाला! अगदी दणदणीत एंड जमलाय.
  • Log in or register to post comments

एक नं जमलय!

DEADPOOL
Tue, 05/03/2016 - 11:45 नवीन
एक नं जमलय!
  • Log in or register to post comments

नमो जी

बाबा योगिराज
Tue, 05/03/2016 - 11:52 नवीन
झक्कास, आवड्यास. पेत्ताड बाबा.
  • Log in or register to post comments

अजून पैजार माऊली यायचे आहेत

विजय पुरोहित
Tue, 05/03/2016 - 11:53 नवीन
अजून पैजार माऊली यायचे आहेत "बैठकीत" मग खूब जमेगा रंग... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा योगिराज

बाबौ...मस्त जमेश =))

टवाळ कार्टा
Tue, 05/03/2016 - 12:02 नवीन
बाबौ...मस्त जमेश =)) बाकी स्पा म्हणाला तसे इडंबने बघायची असतील तर बुवा फ्याण क्लबातल्या लिलाधर यांची विडंबने वाचावीत
  • Log in or register to post comments

लीलाधर हे विडंबने करीत नसतात.

प्रचेतस
Tue, 05/03/2016 - 14:21 नवीन
लीलाधर हे विडंबने करीत नसतात. त्यांची स्वतंत्र प्रतिभा फळा, कट्ट्यावरी, साय, आण्णा, किसमिस अशा विविध रुपांनी बाहेर पडत असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

कवि लिलाधर यांच्या एकेक

स्पा
Tue, 05/03/2016 - 14:26 नवीन
कवि लिलाधर यांच्या एकेक कवितेवर PhD होउ शकेल.
  • Log in or register to post comments

विडंबणे करा

सुरवंट
Tue, 05/03/2016 - 14:36 नवीन
विडंबणे करा पण दारुवर नको चावून चोथा झाला तो विषय
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा