लेखक नंदकिशोर साळ्वे यांनी गुरुवार, 18/09/2008 19:34 या दिवशी प्रकाशित केले. दुष्काळात काय प्यावे चुलीतल्या धुरावर डोळे धरावे मग नसेल पाण्याची उणीव फक्त आपले आश्रु दुसर्यास पाजावे. लेखनविषय: चारोळ्या वाचने 1332 प्रतिक्रिया 1 प्रतिक्रिया चारोळी. अभिज्ञ गुरुवार, 18/09/2008 19:53 एकच चारोळी टाकलीत? चांगले लिहिताय, पण जरा मोठे भाग टाका. अभिज्ञ.
चारोळी. अभिज्ञ गुरुवार, 18/09/2008 19:53 एकच चारोळी टाकलीत? चांगले लिहिताय, पण जरा मोठे भाग टाका. अभिज्ञ.
प्रतिक्रिया
चारोळी.