लेखक अभिषेक पांचाळ यांनी बुधवार, 13/04/2016 21:10 या दिवशी प्रकाशित केले. कधीतरी आयुष्यात , सदाफूली व्हावं सुख बनून मातीत , आनंदाने फुलावं अंत स्वतःचा , माहीत असून देखील भेटणाऱ्या प्रत्येकाला , आनंदी करावं - अभिषेक पांचाळ लेखनविषय: कविता चारोळ्या वाचने 963 प्रतिक्रिया 0 प्रतिक्रिया
प्रतिक्रिया