गेले प्यायचे राहूनी..
गेले प्यायचे राहूनी
ते.. पहिल्या धारेचे देणे
माझ्या पास कालच्या विड्या
आणि थोडे बॉइल शेंगदाणे
आलो होतो रांगत मी
काही थेंबांसाठी फक्त
रात्रीचे-ओझे आता
कॉर्टर कॉर्टर शोधी फक्त
आता पिऊन घेऊ रगड
राहू कण्हत कशाला!?
होते जगण्याचे निर्माल्य
नाही, तर.. फिरतो बोळा!
=))
शंभरी भरल्याबद्दल बुवांचा
काय काढलेला??
फोटो
!
बघा ना. तरी आम्ही बुवांना
=))
सध्या
एकुण अत्मगुदगुल्या करून
गेले ते दिवस...राहिल्या त्या
सहमत आहे, काय दिवस होते ते.
अत्मुपंत करा हो शब्दतांब्या
गुर्जी अता मैं ना पीयून्गा
ल्लूल्लूल्लूल्लूल्लू
असं ल्ह्यायला गुर्जी काय अकशय