✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

विज्यानाचि मजजा

ल
लक्ष्मीकान्त यांनी
Wed, 09/17/2008 - 22:21  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3708 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

प
प्रभाकर पेठकर Wed, 09/17/2008 - 22:25 नवीन

शीर्षक?

काय शीर्षकच कळले नाही बघा.....
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Wed, 09/17/2008 - 22:36 नवीन

विज्ञानाची मज्जा!

असावं बहुदा :?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
ए
एक Wed, 09/17/2008 - 22:48 नवीन

कुठलं तेजाब टाकलं

त्यावर अवललंबून आहे.
  • Log in or register to post comments
स
सुचेल तसं Wed, 09/17/2008 - 23:41 नवीन

तेजाब

तेजाब टाकल्याचा जाब विचारणारा तू कोण? [ह.घ्या.] Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Wed, 09/17/2008 - 23:47 नवीन

मज्याकडं

मज्याकडं तेजाबची सीडी व्हती... चुकून पाण्यात पल्ली... तवा पासून चालनं जाली...
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 09/17/2008 - 23:58 नवीन

हेहेहे....

सह्ही रे अनामिक.. पाण्याचं काय होतं माहिती नाही पण सिडी चालनं जाली.... सह्ही!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
ध
धनंजय गुरुवार, 09/18/2008 - 00:01 नवीन

असेच म्हणतो

एक दोन... तीन तेरा वाजवलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 09/18/2008 - 10:43 नवीन

माधुरी

माधुरी दिक्षित आणि अनिल कपूरला सर्दी झाली! आणि अनुपम खेरला डब्बल न्युमोनिया ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
भ
भडकमकर मास्तर गुरुवार, 09/18/2008 - 14:36 नवीन

विज्यान

विज्यान खरंच मज्ज्ज्ज्ज्ज्जेशीर असतं खूप खूप गमती करतं.. दोन तीन द्रव्य इकडून मिक्स करायची आणि तैयार मज्जा.. प्रेसिपिटेट काय टर्बिडिटी काय टेस्ट ट्यूबमध्ये .... लेक्चरर ठणाणा... क्रिप्टिक .... जड अंतःकरण... दु:ख... प्रॅक्टिकल... विचारांची ताकद ....रिमझिम पाऊस वाजत गाजत .. ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मनस्वी गुरुवार, 09/18/2008 - 14:43 नवीन

विज्यानाचि मजजा

विज्यानाच्या बाबतीत आमच्या मारकानचीपण मजजाच मजजा असायची. मनस्वी *उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही .* आलं लसूण मिक्सरवर/पाटा-वरवंट्यावर वाटून घ्यावे. (काहीच नसल्यास बारीक तुकडे करून पोळपाटावर ठेवून लाटण्याने च्चेप्पून घ्यावेत).
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू गुरुवार, 09/18/2008 - 17:36 नवीन

थंड

http://vipravani.wordpress.com/ मजा नाही आली म्हणुन डायल्युट होते. किंवा थंड होउन गुप्चुप बाहेर येते. वि.प्र.
  • Log in or register to post comments
ल
लक्ष्मीकान्त गुरुवार, 09/18/2008 - 22:07 नवीन

तेजाब

तेजाब बीचार डाइलुट होत. लग्नापुरवी जे तेजाब आसत ते लग्नानतर डाइलुट होत. ~X(
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा