विज्यान खरंच मज्ज्ज्ज्ज्ज्जेशीर असतं
खूप खूप गमती करतं..
दोन तीन द्रव्य इकडून मिक्स करायची आणि तैयार मज्जा..
प्रेसिपिटेट काय टर्बिडिटी काय टेस्ट ट्यूबमध्ये ....
लेक्चरर ठणाणा... क्रिप्टिक .... जड अंतःकरण... दु:ख... प्रॅक्टिकल...
विचारांची ताकद ....रिमझिम पाऊस वाजत गाजत ..
विज्यानाच्या बाबतीत आमच्या मारकानचीपण मजजाच मजजा असायची.
मनस्वी *उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही .* आलं लसूण मिक्सरवर/पाटा-वरवंट्यावर वाटून घ्यावे. (काहीच नसल्यास बारीक तुकडे करून पोळपाटावर ठेवून लाटण्याने च्चेप्पून घ्यावेत).
प्रतिक्रिया
शीर्षक?
काय शीर्षकच कळले नाही बघा.....
विज्ञानाची मज्जा!
In reply to शीर्षक? by प्रभाकर पेठकर
असावं बहुदा :?
कुठलं तेजाब टाकलं
त्यावर अवललंबून आहे.
तेजाब
तेजाब टाकल्याचा जाब विचारणारा तू कोण?
[ह.घ्या.]
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: https://sucheltas.blogspot.com
मज्याकडं
मज्याकडं तेजाबची सीडी व्हती... चुकून पाण्यात पल्ली... तवा पासून चालनं जाली...
हेहेहे....
In reply to मज्याकडं by अनामिक
सह्ही रे अनामिक.. पाण्याचं काय होतं माहिती नाही पण सिडी चालनं जाली.... सह्ही!!
- (सर्वव्यापी)प्राजु
https://praaju.blogspot.com/
असेच म्हणतो
In reply to हेहेहे.... by प्राजु
एक दोन... तीन तेरा वाजवलेत.
माधुरी
In reply to मज्याकडं by अनामिक
माधुरी दिक्षित आणि अनिल कपूरला सर्दी झाली! आणि अनुपम खेरला डब्बल न्युमोनिया ....
विज्यान
विज्यान खरंच मज्ज्ज्ज्ज्ज्जेशीर असतं
खूप खूप गमती करतं..
दोन तीन द्रव्य इकडून मिक्स करायची आणि तैयार मज्जा..
प्रेसिपिटेट काय टर्बिडिटी काय टेस्ट ट्यूबमध्ये ....
लेक्चरर ठणाणा... क्रिप्टिक .... जड अंतःकरण... दु:ख... प्रॅक्टिकल...
विचारांची ताकद ....रिमझिम पाऊस वाजत गाजत ..
______________________________
ही आमची अनुदिनी ... https://bhadkamkar.blogspot.com/
विज्यानाचि मजजा
विज्यानाच्या बाबतीत आमच्या मारकानचीपण मजजाच मजजा असायची.
मनस्वी
*उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही .*
आलं लसूण मिक्सरवर/पाटा-वरवंट्यावर वाटून घ्यावे. (काहीच नसल्यास बारीक तुकडे करून पोळपाटावर ठेवून लाटण्याने च्चेप्पून घ्यावेत).
थंड
https://vipravani.wordpress.com/
मजा नाही आली म्हणुन डायल्युट होते. किंवा थंड होउन गुप्चुप बाहेर येते.
वि.प्र.
तेजाब
तेजाब बीचार डाइलुट होत.
लग्नापुरवी जे तेजाब आसत ते लग्नानतर डाइलुट होत. ~X(