काल एक बातमी माझ्या वाचनात आली. ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डने (AIMPLB) सर्वोच्च न्यायालयाला सांगितले (सुनावले) की मुस्लिम वैयक्तिक कायदा सर्वोच्च न्यायालयाच्या कक्षेमध्ये येत नाही. हा कायदा कुराण आणि शरियावर आधारित असून सर्वोच्च न्यायालय त्यामध्ये ढवळाढवळ करू शकत नाही.
हा दावा इसीस (ISIS) करत असणाऱ्या दाव्यांशी मेळ खातो असे मला वाटते. इसीसच्या म्हणण्यानुसार माणसाला कायदे करण्याचा हक्कच नाही. कुराण आणि शरिया हाच कायदा असून कोणताही मानवनिर्मित कायदा ते मानत नाहीत.
घटनेमध्ये लिहिलेले असूनसुद्धा आजपर्यंत निरनिराळ्या सरकारांनी समान नागरी कायदा लागू करणे पद्धतशीरपणे टाळले आहे. या मतांच्या राजकारणाचे भयानक परिणाम देशाला भोगायला लागू शकतात.
भारतात राहून भारतीय सर्वोच्च न्यायालयाला मानायचे नाही? ही भविष्यात निर्माण होणाऱ्या भयानक परिस्थितीची नांदी तर नाही ना?
वर्गीकरण
वाचने
10257
प्रतिक्रिया
53
मिसळपाव
प्रतिक्रिया
..
अहो फक्त बहुमत पुरेसे नाही.
...
In reply to अहो फक्त बहुमत पुरेसे नाही. by विद्यार्थी
राजीव गांधींनी शहाबानोच्या
In reply to ... by hmangeshrao
मतांचे राजकारण आणि मुस्लिम
In reply to राजीव गांधींनी शहाबानोच्या by आनन्दा
चला आता तुमच्यावर मोदीभक्त हा
चालेल हो, जे काही मला बरोबर
In reply to चला आता तुमच्यावर मोदीभक्त हा by खालीमुंडी पाताळधुंडी
ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ
+2 :)
In reply to ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ by सुबोध खरे
सर्वोच्च न्यायालयात सर्जन
In reply to ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ by सुबोध खरे
..
In reply to सर्वोच्च न्यायालयात सर्जन by चेक आणि मेट
मस्त सकारात्मक दृष्टीकोन आहे
In reply to ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ by सुबोध खरे
http://timesofindia
In reply to ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ by सुबोध खरे
A bench of Justices A R Dave
In reply to http://timesofindia by सुबोध खरे
+१०००००. मुस्लिम महिलांचा लढा
In reply to A bench of Justices A R Dave by सुबोध खरे
घटना राबवणे हे सरकारचे काम
लॉ बोर्ड वाल्यांनी भारतीय
और का समझे? ;-)
In reply to लॉ बोर्ड वाल्यांनी भारतीय by प्रदीप साळुंखे
हेच भाजपेयी लोकांनी म्हणले
In reply to और का समझे? ;-) by तर्राट जोकर
भाजपेयी लोक असं म्हणण्यासाठी
In reply to हेच भाजपेयी लोकांनी म्हणले by प्रदीप साळुंखे
तेही खरं आहे म्हणा,
In reply to भाजपेयी लोक असं म्हणण्यासाठी by तर्राट जोकर
अजिबात नाही. अशा प्रसंगांवर
In reply to तेही खरं आहे म्हणा, by प्रदीप साळुंखे
..
In reply to अजिबात नाही. अशा प्रसंगांवर by तर्राट जोकर
शरीया ही आजच्या कुठल्याही
एखादा धागा काढा हो गचि. बघू
In reply to शरीया ही आजच्या कुठल्याही by गरिब चिमणा
अतिशय योग्य
In reply to शरीया ही आजच्या कुठल्याही by गरिब चिमणा
आमचे विनोद आम्हालाच समजत नाहीत
In reply to शरीया ही आजच्या कुठल्याही by गरिब चिमणा
@शरीया ही आजच्या कुठल्याही
In reply to शरीया ही आजच्या कुठल्याही by गरिब चिमणा
अगदी अगदी
In reply to शरीया ही आजच्या कुठल्याही by गरिब चिमणा
प्रश्न एवढाच आहे कि तुम्हाला
In reply to अगदी अगदी by सुबोध खरे
इम्रानच्या सासर्याला शिक्षा
In reply to प्रश्न एवढाच आहे कि तुम्हाला by सुबोध खरे
स्त्रियांनी न्यायाधीश बनू नये
In reply to प्रश्न एवढाच आहे कि तुम्हाला by सुबोध खरे
कोणीतरी म्हटले आहे "You
In reply to स्त्रियांनी न्यायाधीश बनू नये by सुबोध खरे
ज्ञानेश्वरांनी अशी टीका केली
In reply to कोणीतरी म्हटले आहे "You by विद्यार्थी
अहो अत्रे, ज्ञानेश्वरांच्या
In reply to ज्ञानेश्वरांनी अशी टीका केली by अत्रे
अगदी अगदी
In reply to अगदी अगदी by सुबोध खरे
सर्व जगाने या पद्धतीचा
In reply to अगदी अगदी by गरिब चिमणा
गरज समान नागरी कायद्याची
In reply to सर्व जगाने या पद्धतीचा by सुबोध खरे
+१
In reply to गरज समान नागरी कायद्याची by प्रणवजोशी
@गरीब चिमणा
In reply to शरीया ही आजच्या कुठल्याही by गरिब चिमणा
सर्व जगाने या पद्धतीचा
In reply to शरीया ही आजच्या कुठल्याही by गरिब चिमणा
वरील
In reply to सर्व जगाने या पद्धतीचा by श्रीगुरुजी
संपादक मंडळ कुठेय?
(No subject)
नै हो, पुसाया फकस्त कागद दिला
In reply to (No subject) by टवाळ कार्टा
मग ज्यांना हवे त्यांनी हे
In reply to नै हो, पुसाया फकस्त कागद दिला by माहितगार
आयला लिंक गंडली...कोणी सा.सं.
In reply to मग ज्यांना हवे त्यांनी हे by टवाळ कार्टा
मिपा संपादक , मालक अथवा
दिवाणी खटला.
In reply to मिपा संपादक , मालक अथवा by भाऊंचे भाऊ
पोलीस आपली तक्रार अदखलपात्र
हां प्रतिसाद मला आहे असे समजुन
In reply to पोलीस आपली तक्रार अदखलपात्र by सुबोध खरे
खरोखरच अगदी पद्धतशीरपणे
:))
In reply to खरोखरच अगदी पद्धतशीरपणे by अप्पा जोगळेकर