मुस्लिम वैयक्तिक कायदा सर्वोच्च न्यायालयाच्या कक्षेच्या बाहेर?
In reply to अहो फक्त बहुमत पुरेसे नाही. by विद्यार्थी
In reply to ... by hmangeshrao
In reply to राजीव गांधींनी शहाबानोच्या by आनन्दा
In reply to चला आता तुमच्यावर मोदीभक्त हा by खालीमुंडी पाताळधुंडी
In reply to ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ by सुबोध खरे
In reply to ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ by सुबोध खरे
In reply to सर्वोच्च न्यायालयात सर्जन by चेक आणि मेट
In reply to ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ by सुबोध खरे
In reply to ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ by सुबोध खरे
In reply to http://timesofindia by सुबोध खरे
In reply to A bench of Justices A R Dave by सुबोध खरे
In reply to लॉ बोर्ड वाल्यांनी भारतीय by प्रदीप साळुंखे
In reply to और का समझे? ;-) by तर्राट जोकर
In reply to हेच भाजपेयी लोकांनी म्हणले by प्रदीप साळुंखे
In reply to भाजपेयी लोक असं म्हणण्यासाठी by तर्राट जोकर
In reply to तेही खरं आहे म्हणा, by प्रदीप साळुंखे
In reply to अजिबात नाही. अशा प्रसंगांवर by तर्राट जोकर
In reply to शरीया ही आजच्या कुठल्याही by गरिब चिमणा
In reply to शरीया ही आजच्या कुठल्याही by गरिब चिमणा
In reply to शरीया ही आजच्या कुठल्याही by गरिब चिमणा
आजच्या कुठल्याही कायदापद्धतीला पुरुन उरेल अशी कायदापद्धती आहेमार्मिक बोलता राव तुम्ही, अन्यायय पद्धती राबवणार्या सर्वांनाच असे वाटते पण "सर्व जगाने या पद्धतीचा स्विकारच केला पाहीजे" या साठी जगतल्या बहुसंख्यांकाची मान्यतातर नाहीच पण शरीयाचे पालन अल्पसंख्य बहुमतात असलेल्या बहुतांश देशातही होत असेल का याची सांशंकता आहे किंवा कसे.
In reply to शरीया ही आजच्या कुठल्याही by गरिब चिमणा
In reply to शरीया ही आजच्या कुठल्याही by गरिब चिमणा
In reply to अगदी अगदी by सुबोध खरे
In reply to प्रश्न एवढाच आहे कि तुम्हाला by सुबोध खरे
In reply to प्रश्न एवढाच आहे कि तुम्हाला by सुबोध खरे
In reply to स्त्रियांनी न्यायाधीश बनू नये by सुबोध खरे
In reply to कोणीतरी म्हटले आहे "You by विद्यार्थी
ज्ञानेश्वरांनी अशी टीका केली (he offended then orthodox Hindus) त्याचा त्यांना त्रासही झाला.याचे कुठे संदर्भ मिळतील का? काय त्रास झाला त्यांना टिकेबद्दल. त्यांच्या वडिलांना त्रास झाला होता एवढेच माहिती आहे.
In reply to ज्ञानेश्वरांनी अशी टीका केली by अत्रे
In reply to अगदी अगदी by सुबोध खरे
अगदी अगदी आपण इस्लाम स्वीकारावा म्हणजे आपल्या स्वतःच्या मुलीलाही शरिया लागू होईलच मग पाहूया आपले मत काय आहे ते? शरीया आणि त्याचा अर्थ लावणारे मौलवी आणि त्यांची धार्मिक पाठशाळा The leading Islamic seminary Darul Uloom Deoband आणि All India Muslim Personal Law Board ज्याबद्दल इथे चर्चा चालू आहे त्यांचीहि मते खाली दिलेल्या दोन केसेस मध्ये वाचून घ्या म्हणजे आपल्या हि ध्यानात येईल पूर्व कुठे आहे आणि पश्चिम कुठे आहे.व्यक्तीगत बोलायचे काही कारण नाही,मी तुमच्या बायको अथवा मुलीचा उल्लेख केलेला नाही.
In reply to अगदी अगदी by गरिब चिमणा
In reply to सर्व जगाने या पद्धतीचा by सुबोध खरे
In reply to गरज समान नागरी कायद्याची by प्रणवजोशी
सर्व धर्मातील चांगले कायदे एकत्र करुन समान नागरी कायदा करायला हवा.जवळपास सहमत पण जरा आणखी इनक्लुझीव करण्यासाठी "सर्व धर्म अथवा धर्मेतर तत्वज्ञाने जसे की समाजशास्त्रे, तसेच जिवन पद्धती मधील रचनात्मक आणि चांगल्या गोष्टी एकत्र करुन सुयोग्य परंपरांचे वैविध्यही जपता येईल असा सर्वसमावेशक समान नागरी कायदा करावयास हवा" असा विस्तार केला आहे कदाचित यातही अद्याप सुधारणेस वाव असावा. पण विचार आणि मांडणीतील खुलेपणासाठी आपल्याला आमचा +१
In reply to शरीया ही आजच्या कुठल्याही by गरिब चिमणा
In reply to शरीया ही आजच्या कुठल्याही by गरिब चिमणा
सर्व जगाने या पद्धतीचा स्विकारच केला पाहीजे.नानासाहेब, तुम्ही कधी स्वीकारताय ही पद्धत?
In reply to सर्व जगाने या पद्धतीचा by श्रीगुरुजी
पुरुन उरेलया शब्दाला कसली धार्मीक बैठक आहे हे अधोरेखीत झाले. आणि मिपावर सहिष्णुता अपरंपार आहे (फिरून जन्मेन मी फेम) याचा अनुभव आला. जय मिपा,जय मिपाकर्,जय उदारमतवादी,जय उधारमतवादी. यांची कुंडली थेट तीन पाच सात वर आहे.

In reply to (No subject) by टवाळ कार्टा
In reply to नै हो, पुसाया फकस्त कागद दिला by माहितगार

In reply to मग ज्यांना हवे त्यांनी हे by टवाळ कार्टा
In reply to मिपा संपादक , मालक अथवा by भाऊंचे भाऊ
In reply to पोलीस आपली तक्रार अदखलपात्र by सुबोध खरे
In reply to खरोखरच अगदी पद्धतशीरपणे by अप्पा जोगळेकर
..