हिंदुत्व आणि असहिष्णुता! - भाग १
भारतात म्हणे असहिष्णुता वाढीस लागली आहे!
जर भारतात असहिष्णुता आहे तर बोंबाबोंब करणाऱ्यानी खालील प्रश्नाची उत्तरे द्यावीत!
१.क्षणोक्षणी बाबरीचा उल्लेख करणाऱ्यानी आजपर्यंत प्रत्येक इस्लामिक शासकांनी किती मंदिरे पाडलीत याचा हिशेब द्यावा!
२. जर असहिष्णुता वाढली असेल तर हिंदूंचा आराध्य प्रभु श्रीराम याचा अत्यंत अपमानास्पद उल्लेख करणाऱ्या ओवेसीवर एकाही हिंदूने हल्ला केला का?
३. भारतात ८० कोटी हिंदू आहेत तरीही यू आर अनंतमूर्ती यांचे विधान ऐकून किती हिंदूनी दंगली केल्या?
४. सरकार उजवे आहे व अल्पसंख्यविरोधी आहे तर अजूनपर्यंत अल्पसंख्य आरक्षण का संपवले नाही?
५. दादरी प्रकरनाचा गाजावाजा करतांना तुम्हाला मुम्बईची दंगल आठवत नाही?
६. असहिष्णुता वाढली आहे म्हणून देश सोडून जाऊ म्हणणारे किती लोक देश सोडून गेले
७. देव देवतांची नग्न चित्र काढणारा हुसैन याला आपल्या धर्माच्या प्रेषितची चित्र काढण्याची का बुद्धि सुचली नाही?
८. आणि चार्ली हेब्दो च्या हल्याची तुलना करता हिंदूंनी हुसैनला कोणती शिक्षा दिली?
९. आपण भारत माता की जय ही घोषणा का देतो हा प्रश्न हिंदूंना का पडला नाही?
१०. तथाकथित धर्मचिकित्सक व विचारवंत हिंदूधर्माचीच का चिकित्सा करतात? (दुसऱ्या शब्दात का टीका करतात?)
अजूनही बरेच प्रश्न आहेत पण त्याबद्दल नंतर!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
बरं, तुम्ही आहात अतिशाहाणे
माझ्या पुर्वीच्या प्रतिसादात
कोणत्या सुधारणा ?
....
कायदे अस्तित्त्वात् आहेत,
सगळ्या इललॉजिकल गोष्टी
सर्वोच्च न्यायालयच्या
बरं देर करतात पण करतच नाही
महिलांना प्खर विरोध झालाय
टी वी वर सगळं खरंच सांगतात का
ख्या ख्या ख्या ख्या =)))))
ख्या ख्या ख्या ख्या =)))))>>>
१. आंबेडकरांनी एवढा महान
तजो,लवकर बरे व्हा
१. आंबेडकर काय की मोगा काय,
..
गोडबोले काय सिद्ध करायचे आहे?
किती थापा मारायच्या ?
बौद्ध धर्म पश्चिम आशियात का पोहोचू शकला नाही ?
गोडबोले हद्द झाली आता,
मान ठेवता येत नसेल तर अपमान
मला वाटतं मान-अपमान फक्त
चांगला मुद्दा आहे :) विचार
आणि ak 47 असूनही ती वापरली
अर्थात
कार्य-कारण भावामधे थोडा गोंधळ
@अत्रे,
आपली संत परंपरा पण बोलते
तजो साहेब,
हुसैनच्या चित्रांना कायद्याने
उगाच्च विषय वाढवत आहात तजो,
शेवटी खरे बाहेर आले तर. =))
तजो साहेब,
ह्या धाग्यावर माझे प्रतिसाद
तजो सडेतोड उत्तर दिले.
तजो साहेब,
तुम्ही ज्या लिंका दिल्या आहेत
तजो साहेब,
उद्या शार्ली हेब्दोसारखेच
पण त्याचा "गुन्हा होता आणि
पण त्याचा "गुन्हा होता आणि
थोडेसे चार्ली हेब्दो विषयी,
जालावर उपलब्ध असलेल्या
आमच्या गावी नेहमीच असं
उपरोध कळला पण बातमी आणि
उपरोध नाही हो खरी गोष्ट आहे!
तजो
तुमचे सगळे प्रतिसाद सलग वाचले
जरा तोंड सांभाळून बोला
अपेक्षित थयथयाट. तुमच्या ह्या